ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 115
订阅者
-124 小时
-67
-3930
帖子存档
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 - ठळक मुद्दे #Maharashtra #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जय श्रीराम 🚩 एक रामभक्त म्हणून प्रभू श्रीरामांच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या ‘राम नाम’ या गीताला शब्दबद्ध करण्याचे भाग्य लाभले. श्री रामनवमीच्या शुभदिनी, सर्वव्यापी रामनामाच्या चेतनेने मंत्रमुग्ध करणारे हे गीत... नक्की ऐका!🙏 #Maharashtra #RamNavami https://youtu.be/6AGgyZa52s4?si=ATxdAJt26PEzgjNH

Today's_News_26-03-2026.pdf2.41 MB

photo content

CMO Maharashtra Tweets: अकृषक (NA) परवानगीसाठी नागरिकांची पळापळ संपली। जमिनीच्या व्यवहाराला सुलभता देणारा क्रांतिकारी निर्णय ॥ अकृषक परवानगी व सनद झाली इतिहासजमा! #Maharashtra #DevendraFadnavis #Farmers

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: डॉ. जयसिंगराव पवार यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जिवंत ठेवण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराराणी आणि इतर थोर व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी घेतलेला सखोल वेध पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांच्या संशोधनातून आणि लेखनातून महाराष्ट्राच्या इतिहासाला एक समृद्ध, संदर्भपूर्ण भक्कम पाया मिळाला. असा तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि शांतपणे मोठं काम करणारा संशोधक हरपणं ही राज्यासाठी मोठी पोकळी आहे. डॉ. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांति 🙏

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Jai Shri Ram! May the blessings of Maryada Purushottam Prabhu Shri Ram fill every home with peace, happiness, and strength. Wishing everyone a happy and blessed Ram Navami! माता रामो मत्पिता रामचन्द्र:। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र: । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ समस्त देशवासीयांना श्री राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! जय श्री राम! #श्री_राम_नवमी #RamNavami #जय_श्री_राम #JaiShriRam

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Jai Shri Ram! May the blessings of Maryada Purushottam Prabhu Shri Ram inspire us to uphold dharma and unity, leading our society towards peace and prosperity. Heartiest greetings to all on Ram Navami! रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र चरणी कोटी कोटी वंदन! समस्त देशवासीयांना श्री राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! जय श्री राम! #श्री_राम_नवमी #RamNavami #जय_श्री_राम #JaiShriRam #Maharashtra

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Karnataka government has no jurisdiction to register a Zero FIR in the accident case involving former DCM late Ajit Dada Pawar. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघात प्रकरणी कर्नाटक सरकारला Zero FIR दाखल करण्याचा अधिकार नाही. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Detailed statement on the aircraft accident involving former DCM late Ajitdada Pawar. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी विस्तृत निवेदन (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: The recruitment process for 1 lakh 20 thousand government posts in the state has been completed. राज्यात 1 लाख 20 हजार कर्मचारी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण... (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: ₹3708 crore will be secured for strengthening the healthcare system through support from the Central Government and Japan International Cooperation Agency. आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकार आणि जपानच्या 'जायका' यांच्यामार्फत ₹3708 कोटी मिळणार आहेत. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Residential encroachments up to 1 January 2011 will be regularised, excluding the Mumbai Metropolitan Region. एमएमआर वगळून 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित होणार. (विधानसभा, मुंबई | दि. 25 मार्च 2026) #Maharashtra #Mumbai