4 114
订阅者
无数据24 小时
+67 天
-3030 天
帖子存档
4 114
CMO Maharashtra Tweets:
🔸Commencement of Development Works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region and Distribution of Property Cards to Landholders, along with the Inauguration of Significant Connectivity Projects in Navi Mumbai at the hands of CM Devendra Fadnavis.
Various Development Projects :
✅ Bhoomipujan of various infrastructure project works in NAΙΝΑ TPS
✅ Inauguration of significant connectivity projects surrounding the airport: SBR-9 (Stilt Bridge), BR-4 and BR-5
✅ Inauguration of Uran Bypass Bridge
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण.
विविध विकासप्रकल्प -
✅ नैना टीपीएसमधील विविध पायाभूत प्रकल्प कामांचे भूमिपूजन
✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुलभ कनेक्टिव्हिटीसाठी SBR 9 (Stilt Bridge), BR 4 व BR 5 पुलांचे लोकार्पण
✅ उरण बाह्य वळण पुलाचे (Uran Bypass) लोकार्पण
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्र में विकास कार्यों का शुभारंभ एवं भूमि धारकों को संपत्ति पत्रों का वितरण और नवी मुंबई में महत्वपूर्ण कनेक्टिविटी परियोजनाओं का लोकार्पण।
विभिन्न विकास परियोजनाएँ -
✅ नैना टीपीएस में विभिन्न बुनियादी ढाँचा परियोजनाओं का भूमिपूजन
✅ नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के आसपास बेहतर कनेक्टिविटी के लिए SBR 9 (Stilt Bridge), BR 4 एवं BR 5 पुलों का लोकार्पण
✅ उरण बाहरी बायपास पूल (Uran Bypass) का लोकार्पण
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे, विधायकगण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕦 11.40am | 25-10-2026📍Panvel, Raigad | स. ११.४० वा. | २५-१०-२०२६📍पनवेल, रायगड.
#Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject #Development
4 114
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | India Jewellery Park Mumbai - Project Commencement Ceremony | Navi Mumbai
https://www.youtube.com/live/EgkjjkXOFMw?si=5zJX86Dr_qjVtaN7
4 114
Full_Speech_#NAINAProject_विविध_विकासकामांचा_शुभारंभ_व_जमिनधारकांना.mp457.05 MB
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आदिवासी कला की अनूठी छाप, आकर्षक पैकेजिंग और वैश्विक स्तर पर महाराष्ट्र की पहचान!
‘मन की बात’ कार्यक्रम में आज मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने महाराष्ट्र के आदिवासी समुदायों द्वारा निर्मित उत्पादों और शबरी नेचुरल्स के शहद, महुआ, चिरौंजी एवं बांस से बने उत्पादों की आकर्षक पैकेजिंग को जापान का प्रतिष्ठित 'गुड डिज़ाइन 2026' अवार्ड मिलने की सराहना की।
‘मन की बात’ कार्यक्रमात आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांनी तयार केलेल्या उत्पादनांना तसेच शबरी नॅचरल्सच्या मध, महुआ, चारोळी आणि बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांच्या आकर्षक पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन 2026’ पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले.
(मन की बात | 25-10-2026)
#Maharashtra #MannKiBaat
4 114
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | नैना परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण
🕐 दु. १२.५० वा. | २५-१०-२०२६📍पनवेल, रायगड.
#Maharashtra #Raigad #Development
https://www.youtube.com/live/WWXavhH2nb8?si=k_Fnb1YZX9OsYpJL
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1605577453842289
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114256254499701013?s=20
4 114
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #NAINAProject | विविध विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण | रायगड
https://www.youtube.com/live/WWXavhH2nb8?si=3rDBaqFt-ApIzjys
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
LIVE | This month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji, tune in now and listen to his inspiring message to the nation
#Maharashtra #MannKiBaat
https://x.com/Dev_Fadnavis/status/2114232865584300186?s=20
4 114
CMO Maharashtra Tweets:
Commencement of Development Works in the NAINA Region and Distribution of Property Cards to Landholders, along with Inauguration of Significant Connectivity Projects in Navi Mumbai
#Maharashtra #DevendraFadnavis #Development
4 114
CMO Maharashtra Tweets:
नैना परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण
#Maharashtra #DevendraFadnavis #Development
4 114
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Warm greetings on the auspicious occasion of Kojagiri Pournima!
May this full moon bring prosperity, peace, and abundance to every home.
कोजागिरी पौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सर्वांना चंद्राची शीतलता आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!
#SharadPurnima #KojagiriPurnima #कोजागिरी #Kojagiri #Maharashtra
4 114
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 24 ऑक्टोबर 2026
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/219512/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 114
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
चिमुकल्या हातांची मोठी मदत… बळीराजाप्रती मायेचा ओलावा! 🙏
वरदा तिमांडे या चिमुकलीने धाकट्या भावासह बचत करून जमवलेल्या ₹3575 चा धनादेश दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा निर्णय मनाला स्पर्शून गेला. 'आपल्या छोट्याशा मदतीमुळे शेतकरी काकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल' या शेतकऱ्यांविषयीची आस्था व्यक्त करणाऱ्या वरदाच्या शब्दांनी भारावून गेलो. ज्या बळीराजाच्या कष्टांवर आपले जीवन अवलंबून आहे, त्याच्या वेदना एका चिमुकलीलाही जाणवल्या, हीच समाजासाठी मोठी शिकवण आहे.
वरदा, तुझ्या या संवेदनशील मनाला आणि तुझ्या चिमुकल्या हातांनी केलेल्या मोठ्या मदतीला मनापासून सलाम!
#Maharashtra #Farmer #CMRF
