4 117
订阅者
-324 小时
-47 天
-3730 天
帖子存档
4 117
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🔸Attended a meeting on West Aisa situation, chaired by Hon PM Narendra Modi Ji, via VC with my colleague Chief Ministers and Hon Union Ministers.
🔸पश्चिम आशिया परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याचे सहकारी मुख्यमंत्री, मा. केंद्रीय मंत्री यांच्यासह सहभाग घेतला.
🔸पश्चिम एशिया की स्थिति के परिप्रेक्ष्य में मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनकी अध्यक्षता में आयोजित बैठक में वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से सभी राज्यों के साथी मुख्यमंत्रियों और मा. केंद्रीय मंत्रियों इनके साथ उपस्थित रहा।
#Maharashtra
4 117
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A New Era for Cooperative Housing in Maharashtra
Inaugurated the Sewa, Margadarshan and Prashikshan Kendra run by The Mumbai Jilha Co-operative Housing Federation Ltd in Kannamwar Nagar, Vikhroli, and performed Bhoomipujan of Sahakar Bhavan built by the Mumbai Jilha Madhyavarti Sahakari Bank Ltd. in Pratiksha Nagar, Sion.
Maharashtra stands as the cradle of the cooperative movement in India, with its spirit deeply embedded across sectors. Cooperative housing societies constitute the largest segment within the cooperative ecosystem, playing a crucial role in urban development and community living. A landmark decision has been taken to grant land ownership rights to cooperative housing societies, thereby unlocking new opportunities and paving the way for faster and more efficient redevelopment.
Mumbai Jilha Madhyavarti Sahakari Bank Ltd. has played a pivotal role in the housing sector, helping realise the dream of home ownership for common Mumbaikars. This contribution reflects the true strength of cooperative institutions in creating inclusive growth and stability.
Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Babasaheb Patil, Minister Adv. Ashish Shelar, MoS Dr. Pankaj Bhoyar, MLC Pravin Darekar and other dignitaries were present.
#Maharashtra #BhoomiPujan #सहकारभवन
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037565003981885593?s=20
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आमच्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील आमच्या सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून, पुढच्या 3 दिवसांत हा निधी त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होईल.
लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
#LadkiBahin
4 117
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'कम्प्लीट गाइड टू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज् मॅनेजर्स' या पुस्तकाचे अनावरण केले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BhoomiPujan #सहकारभवन
4 117
CMO Maharashtra Tweets:
सहकार क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल, स्वयं-पुनर्विकासातून गृहनिर्माणात मोठी क्रांती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे कन्नमवार नगर, विक्रोळी येथील द मुंबई जिल्हा को. ऑप. हौसिंग फेडरेशन लि. संचालित सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन आणि प्रतिक्षा नगर, सायन येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित सहकार भवनाचे भूमिपूजन संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात देशात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात आहेत. या सहकारी संस्थांमध्ये सर्वात मोठा वाटा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आहे. कोणालाही सहकार विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अध्यक्ष व सचिव यांच्या अडचणी दूर करण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच कार्यालयाच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचा मालक करण्याचा निर्णय घेतल्याने पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
स्वयं-पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मुंबईत जवळपास 1600 स्वयं-पुनर्विकासाच्या योजना सुरू आहेत, तर त्याच्या दुप्पट योजना प्रतीक्षेत आहेत. MITRAच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना सुलभतेने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांतून मोठी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लाडक्या बहिणींसाठी राज्यातील पहिली योजना मुंबै बँकेने तयार केली. आतापर्यंत 2000 लाडक्या बहिणींना मुंबै बँक, महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यात आली. तसेच समाजातील विविध घटकांना वित्तपुरवठा करून सक्षम बनवण्याचे काम मुंबै बँकेच्या माध्यमातून सुरू आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अभ्युदय नगरच्या धर्तीवर प्रतीक्षा नगर, सायन येथील रहिवाशांना उत्तम घरे देण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BhoomiPujan #सहकारभवन
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्वयं पुनर्विकास योजनेला चालना देण्यासाठी '17 मुद्द्यांना' मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता सामान्य गृहनिर्माण संस्थांना देखील स्वतःच्या इमारतीचा स्वयं पुनर्विकास करता येईल.
स्वयं पुनर्विकास योजना को प्रोत्साहन देने के लिए ‘17 बिंदुओं’ को मंजूरी दी गई है। इससे अब सामान्य गृहनिर्माण संस्थाएँ भी अपनी इमारत का स्वयं पुनर्विकास कर सकेंगी।
(प्रशिक्षण केंद्रा चे उदघाटन मुंबै बँक सहकार भवना चे भूमिपूजन | मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गृहनिर्माण संस्थांच्या गरजा लक्षात घेऊन सहकार कायद्यात सुधारणा करून स्वतंत्र ‘प्रकरण’ समाविष्ट करण्यात आले असून, त्यामध्ये आवश्यक असलेल्या सर्व तरतुदींचा समावेश करण्यात आला.
गृहनिर्माण संस्थाओं की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए सहकार कानून में संशोधन कर स्वतंत्र 'प्रकरण' शामिल किया गया है, जिसमें आवश्यक सभी प्रावधानों को सम्मिलित किया गया है।
(प्रशिक्षण केंद्रा चे उदघाटन मुंबै बँक सहकार भवना चे भूमिपूजन | मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
देशात सर्वाधिक सहकारी संस्था महाराष्ट्रात.
देश में सबसे अधिक सहकारी संस्थाएँ महाराष्ट्र में हैं।
(प्रशिक्षण केंद्रा चे उदघाटन मुंबै बँक सहकार भवना चे भूमिपूजन | मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 117
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रुग्णालय विस्तारातून वाढीव क्षमतेसह अत्याधुनिक सुविधा, बहुमजली आरोग्य संकुल आणि सुसज्ज सेवांच्या माध्यमातून आधुनिक रुग्णालय साकारले जाणार.
रुग्णालय के विस्तार के माध्यम से बढ़ी हुई क्षमता, अत्याधुनिक सुविधाओं, बहुमंजिला स्वास्थ्य संकुल और सुसज्ज सेवाओं के जरिए एक आधुनिक अस्पताल का निर्माण किया जाएगा।
(LTMG Hospital पुनर्विकास करण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन | मुंबई | 27-3-2026)
#Maharashtra #Mumbai
4 117
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Scaling New Heights in Public Healthcare Excellence
Performed the Bhoomipujan of the redevelopment of the building of Lokmanya Tilak Municipal General Hospital, Mumbai.
Lokmanya Tilak Municipal General Hospital, widely known as Sion Hospital, has long been a trusted lifeline for patients not only from across Mumbai but from every corner of the country. The growing demand for quality and accessible healthcare has made its expansion both necessary and urgent.
Established in 1947 with just 60 beds, this historic institution has now grown into a 1900-bed facility and proudly houses India’s first human milk bank, set up in 1989. Today, it stands at the threshold of a transformative new chapter. The upcoming redevelopment will introduce a modern, 15-storey facility equipped with advanced diagnostic systems and more than 40 operation theatres, expanding its capacity to 3286 beds. Along with this, the establishment of a cancer hospital at this location, marking a significant step towards strengthening accessible and advanced healthcare.
This landmark expansion will significantly strengthen Mumbai's healthcare infrastructure, ensuring that patients receive timely, advanced, and world-class medical care.
MLC Prasad Lad, MLA Kalidas Kolambkar ji, MLA Captain R. Tamil Selvan, Mumbai Mayor Ritutai Tawde and other dignitaries were present.
#Maharashtra #LTMGHospital
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037521167343632498?s=20
