4 111
订阅者
+3324 小时
+117 天
-230 天
帖子存档
4 113
CMO Maharashtra Tweets:
थकीत पीककर्जाशी संघर्ष करणाऱ्या बळीराजाला कर्जमुक्तीच्या माध्यमातून आर्थिक दिलासा देत, नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने शेती फुलवता यावी, यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला आधार, त्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #KarjMuktiYojana
01 10月, 08:37
4 113
CMO Maharashtra Tweets:
एशियन गेम्स 2026 मध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावणाऱ्या पुरुष संघातील नेमबाज पार्थ माने यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
#Maharashtra #DevendraFadnavis #AsianGames2026
01 10月, 08:36
4 113
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत राज्यातील 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातील ₹3160.43 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरित करण्यात आला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना ₹13,275 कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Farmers
01 10月, 07:37
4 113
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Social Sector War Room on ‘Early Childhood Development Mission – 1000 Days’
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Dr. Ashok Uike, Minister Jaykumar Gore, Minister Dadaji Bhuse, Minister Prakash Abitkar, Minister Gulabrao Patil, Minister Aditi Tatkare, MoS Meghna Bordikar, MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक क्षेत्र वॉर रूमअंतर्गत 'बाल्यावस्थेतील विकासासाठी 1000 दिवस' या अभियानासंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में सामाजिक क्षेत्र वॉर रूम के अंतर्गत 'बाल्यावस्था के विकास के लिए 1000 दिन' इस अभियान के संबंध में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕛12.10pm | 01-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.१० वा. | ०१-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
01 10月, 06:40
4 113
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जनजातीय संकुल विकास परियोजनेचा लाभ जनजातीय क्षेत्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे कार्य करेल.
जनजातीय संकुल विकास परियोजना का लाभ जनजातीय क्षेत्रों तक पहुचाकर उनमें सकारात्मक परिवर्तन लाने के लिए महाराष्ट्र सरकार मजबूती से कार्य करेगी।
('जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रम | मुंबई | 1-10-2026)
#Maharashtra #Mumbai #TribalDevelopment
01 10月, 05:22
4 113
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जनजातीय क्षेत्रांचा एकात्मिक विकास करणे ही ‘जनजातीय संकुल विकास’ परियोजनेची संकल्पना आहे.
जनजातीय क्षेत्रों का समग्र विकास करना ही ‘जनजातीय संकुल विकास’ परियोजना की संकल्पना है।
('जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रम | मुंबई | 1-10-2026)
#Maharashtra #Mumbai #TribalDevelopment
01 10月, 05:21
4 113
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis at the 'Janjatiya Sankul Vikas Pariyojana, Maharashtra' programme.
Minister Dr. Ashok Uike, MLA Ravindra Chavan, MLA Yogesh Sagar, Rashtriya Sanghatak of Sansadiya Sankul Vikas Pariyojana V. Satish, Founder and President of 'YOJAK Center for Research and Strategic Planning for Sustainable Development', Dr. Gajanan Dange and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार योगेश सागर, संसदीय संकुल विकास परियोजनेचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, 'योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट'चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गजानन डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री डॉ. अशोक उईके, विधायक रविंद्र चव्हाण, विधायक योगेश सागर, संसदीय संकुल विकास परियोजना के राष्ट्रीय संगठक वी. सतीश, ‘योजक सेंटर फॉर रिसर्च एंड स्ट्रैटेजिक प्लानिंग फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट’ के संस्थापक एवं अध्यक्ष डॉ. गजानन डांगे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕦 11.30am | 1-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.३० वा. | १-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #TribalDevelopment
01 10月, 04:57
