4 139
订阅者
-524 小时
-167 天
-4130 天
帖子存档
4 139
*CMO Maharashtra Tweets:*
अवघ्या 6 वर्षांची चिमुकली मणिकर्णिका देशपांडे हिने हिमालयातील उत्तुंग असे केदारकंठ शिखर सर करत अद्वितीय विक्रम आपल्या नावे केला असून आज नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
#Maharashtra #ManikarnikaDeshpande #MountainClimber
4 139
CMO Maharashtra Tweets:
नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘उन्नत नाशिक अभियाना'च्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Nashik #JalYatra #RiverLink
4 139
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026' या कार्यक्रम गीताचे अनावरण करण्यात आले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nashik
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
