oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 943
订阅者
无数据24 小时
-277 天
-10030 天
帖子存档
7 945
Repost from MPSC Polity Study
29) खालील दिलेल्या विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
A) महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो.
B) महापौर हा स्थाई समितीचा सभापती असतो. C) महापौर मनपाच्या विविध सभांचे अध्यक्षस्थान भूषवितो.
7 945
Repost from MPSC Polity Study
27) कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो ?
7 945
Repost from MPSC Polity Study
26) 73 व्या घटनादुरुस्तीने राज्याला ------ आयोग स्थापन करण्याचा अधिकार मिळाला.
7 945
Repost from MPSC Polity Study
25) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?
7 945
Repost from MPSC Polity Study
24) जि.प.अध्यक्षाविषयी योग्य विधाने ?
i) स्थाई समितीचा सचिव असतो.
ii) जलव्यवस्थापन समितीचा सभापती असतो. iii) त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त आहे. iv) जि.प.चा प्रशासकीय प्रमुख असतो.
7 945
Repost from MPSC Polity Study
23) तहसिलदारास बडतर्फ करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
7 945
Repost from MPSC Polity Study
20) खालील वर्णन कोणत्या पदाविषयीचे आहे ?
अ) तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो.
ब) तो राज्याचा मुख्य विधी सल्लागार असतो. क) तो खाजगी वकीली करू शकतो .
7 945
Repost from MPSC Polity Study
18) खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते ?
7 945
Repost from MPSC Polity Study
17) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतला आहे ?
7 945
Repost from MPSC Polity Study
14) भारतीय संविधानानुसार, कलम ...... च्या अनुसार संसदेद्वारे कोणत्याही राज्याची विधानसभा बरखास्त केली जाऊ शकते आणि राष्ट्रपती शासन लागू केले जाऊ शकते.
7 945
Repost from MPSC Polity Study
7) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघसूची आणि
राज्यसूची घेतली आहे.
7 945
Repost from MPSC Polity Study
6) कोणत्या प्रकरणाने निश्चित केले की उद्देशिका संविधानाचा
एक भाग आहे ?
7 945
Repost from MPSC Polity Study
5) खालीलपैकी कोणता पर्याय विधानपरिषदेसंदर्भात चुकीचा ठरेल.
7 945
पंतप्रधानाच्या हस्ते मेजर ध्यानचंद विद्यापिठाची पायाभरणी करण्यात आली. हे विद्यापिठ ..........येथे आहे.
7 945
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे ?
7 945
कृषी विभागातील स्टेनो व वरिष्ठ लिपिक पदासाठी फॉर्मच्या दिनांक मध्ये वाढ करण्यात आली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30/04/2023
https://t.me/oasisstudypoint
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
