ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 943
订阅者
无数据24 小时
-277
-10030
帖子存档
photo content

photo content

Repost from History Study
170) प्राचीन भारतातील पाषणातील कोरीव लेण्यांचे (रॉक कट आर्किटेक्चरचे) सर्वात जुने उदाहरण पुढीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

Repost from History Study
169) ..............वर्तमानपत्र गांधीजीशी संबंधीत नव्हते.
Anonymous voting

Repost from History Study
166) खालीलपैकी कोणता उठाव महाराष्ट्रातील नाही.
Anonymous voting

Repost from History Study
164) खालीलपैकी यौग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

Repost from History Study
163) 1858 च्या राणीच्या जाहीरणाम्यासंबधी अचूक पर्याय कोणता ?
Anonymous voting

Repost from History Study
160) खालीलपैकी कोणता कायदा शिक्षणाच्या संबंधाने नव्हता.
Anonymous voting

Repost from History Study
155) भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली.
Anonymous voting

Repost from History Study
153) भारतातून यूरोपिय सत्ता जाण्याचा क्रम सांगा.
Anonymous voting

Repost from History Study
152) -------- हा कायदा रिपनच्या काळात पास झाला.
Anonymous voting

Repost from History Study
151) 1857 च्या उठावाविषयी अचूक नसणारी जोडी शोधा.
Anonymous voting

Repost from History Study
150) खालील विधानांचा अभ्यास करुन योग्य पर्याय शोधा. i) केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना झाली.ii) प्रार्थना समाजाने वारकरी संप्रादयाची तत्वे स्विकारली होती.
Anonymous voting

Repost from History Study
149) -----या समाज सुधारकाने वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलीपत्र घेऊन सरकारच्या दबावाला न जुमानता केस लढवीली.
Anonymous voting

Repost from History Study
148) खालीलपैकी कोणता पर्याय ब्राम्हो समाजाशी संबंधीत नाही.
Anonymous voting

Repost from History Study
146) केसरी : टिळक :: कॉमनविल ------- ?
Anonymous voting

Repost from History Study
113) 31 जानेवारी 1920 ला मूकनायक पाक्षिक काढण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना 2500 रुपयाचे अर्थसाहाय्य ------ यांनी केले होते.
Anonymous voting

Repost from History Study
105) मोहनदास करमचंद गांधी यांच्यासाठी काही व्यक्तींनी विशिष्ट संबोधने वापरली आहेत. योग्य संबोधने व व्यक्तीचे नाव असणारी चूक जोडी शोधा.
Anonymous voting