ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 884
订阅者
-624 小时
-377
-11730
帖子存档
photo content

25) कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्या प्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे ?
Anonymous voting

24) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ?
Anonymous voting

23) कोणत्या देशाने सर्वोच्च उंचीवर फॅशन शो कार्यक्रम आयोजित करून नवा विश्वविक्रम केला ?
Anonymous voting

22) ऑस्ट्रेलियन ओपन 2020 चा पुरुष एकेरी स्पर्धेचा विजेता कोण आहे ?
Anonymous voting

21) भारतात या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन पाळला जातो.
Anonymous voting

20) कोणत्या राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करण्याकरीता पहिले दिशा पोलीस ठाणे उघडले गेले ?
Anonymous voting

19) 2020 चा ऑस्कर पुरस्कार पॅरासाईट या चित्रपटास मिळाला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
Anonymous voting

🔸ycmou history book🔸 👉 प्राचीन भारतातील संस्कृती 👉 मराठी माध्यम 👉 t.me/Historystudy

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) पुस्तक आहे.यामध्ये प्राचीन भारतातील संस्कृती व त्यांची परिपूर्ण माहित
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) पुस्तक आहे.यामध्ये प्राचीन भारतातील संस्कृती व त्यांची परिपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिलेली आहे.हे पुस्तक राज्यसेवा, संयुक्त परीक्षा व सर्वप्रकारच्या सरळसेवा परीक्षा याकरिता उपयुक्त आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ pdf book telegram channel 👉http://t.me/bookskatta ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ⬇️ डाऊनलोड Pdf ⬇️

आफ्रिका खंडातून पोलिओ हद्दपार झाला आहे. आफ्रिका खंड पोलिओमु्क्त झाला असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून 25 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. आफ्रिका खंडात नायजेरिया हा शेवटचा देशही पोलिओमु्क्त जाहीर करण्यात आला. जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.भारताला 2014 साली पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आले होते.जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात. http://t.me/ChalughadamodiStudy

-------------------------------------- चालू घडामोडी 2020 : भाग 9 -------------------------------------- https://youtu.be/YS0Qp34dkyg या व्हिडीओमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातील चालू घडामोडीवर आधारीत प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. -------------------------- चालू घडामोडी चॅनेल -------------------------- http://t.me/ChalughadamodiStu ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

18) वार्षिक ‘कोंकण 2019’ सराव भारत आणि ---- या देशांच्या सहभागाने आयोजित करण्यात आला.
Anonymous voting

17) कोणता क्रिडापट्टू एका दशकात 20,000 आंतरराष्ट्रीय धावा काढणारा पहिला फलंदाज बनला ?
Anonymous voting

16) “नो स्पिन” हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे ?
Anonymous voting

11) खालीलपैकी कोणाचा राजीनामा राष्ट्रपतींना दिला जात नाही ?
Anonymous voting