ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 920
订阅者
+124 小时
-327
-10930
帖子存档
photo content

photo content

5_6334523771675739689.pdf1.66 MB

Mpsc Stenographer Videos ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 मराठी स्टेनो अभ्यासक्रम 👉 https://youtu.be/qJdt3ya0LIY 👉 कसा सोडावा उतारा 👉 https://youtu.be/CXBB8lqn_rE 👉 मराठी व्याकरण अभ्यास 👉 https://youtu.be/PrUsQTHDAAw 👉 2018 पेपर मराठी स्टेनो 👉 https://youtu.be/ih7ateMmrqA 👉 2015 पेपर मराठी स्टेनो 👉 https://youtu.be/DjptUzeYDkM 👉 इग्रजी स्टेनो अभ्यासक्रम 👉 https://youtu.be/kT806i4-GDw 👉 इग्रजी अभ्यास कसा करावा 👉 https://youtu.be/OyoKFGFAB9o 👉 2018 पेपर इंग्रजी स्टेनो 👉 https://youtu.be/imofynSU6gA 👉2015 पेपर इंग्रजी स्टेनो 👉 https://youtu.be/i21DT_XGZ5I 👉 बद्धिमत्ता अभ्यास कसा करावा 👉 https://youtu.be/XBx5ldDn5b4 👉 2018 चा बद्धिमत्ता स्टेनो 👉 https://youtu.be/7WihoEtWuCs 👉 2015 चा बद्धिमत्ता स्टेनो 👉 https://youtu.be/xbGjfLuf0OQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

130) ......... यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’असे म्हटले जाते.
Anonymous voting

129) 2022 चा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे ?
Anonymous voting

128) 2022 मध्ये कोणत्या राज्याने कौशल्या मातृत्व योजना सुरु केली आहे ?
Anonymous voting

128) 2022 मध्ये कोणत्या राज्याने कौशल्या मातृत्व योजना सुरु केली आहे ?
Anonymous voting

127) ......... यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होणार असून ते या पदावर काम करणारे चौथे महाराष्ट्रीयन असणार आहेत ?
Anonymous voting

126) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून 2022 मध्ये कोणी शपथ घेतील आहे ?
Anonymous voting

125) अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाने हिंदू अभ्यासात मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली ?
Anonymous voting

124) 2023 मध्ये होणाऱ्या पुरुष हॉकी विश्व कपचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?
Anonymous voting

123) सायबर बुलिंग म्हणजे काय ?
Anonymous voting

photo content

👇केंद्रप्रमुख अभ्यासक्रम विश्लेषण👇 https://youtu.be/I1qYTnygugM https://youtu.be/I1qYTnygugM
👇केंद्रप्रमुख अभ्यासक्रम विश्लेषण👇 https://youtu.be/I1qYTnygugM https://youtu.be/I1qYTnygugM

photo content

Repost from History Study
* ज्ञानोदय - हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. - हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले. - अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. - ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे. - ज्ञानोदयाची सुरुवात मासिक या स्वरूपात झाली. - याचे पाक्षिकात रूपांतर झाले. यानंतर जुलै 1873 पासून हे साप्ताहिक झाले. - ज्ञानोदयाचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मात्र ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागले. - ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून ज्ञानोदयाची सुरुवात झाली. - मराठी वृत्तपत्रात चित्रे छापण्याची सुरुवात ज्ञानोदयने केली. - संपादक मंडळ : हेन्री व्हेलेंटाईन, एबट, ह्युम, फेअरबँक, शाहू दाजी कुकडे, नारायण वामन टिळक - लहान मुलांसाठी 'बालबोधमेवा' ही विशेष पुरवणी सुरू करून ज्ञानोदय वृत्तपत्राने एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली. - या वर्तमान पत्रात रेल्वेला चांग्याम्हासोबा म्हटले होते,म्हणजे चाक असलेली म्हैस म्हटले होते. telegram - t.me/Historystudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖