oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 914
المشتركون
+124 ساعات
-327 أيام
-10930 أيام
أرشيف المشاركات
7 914
Mpsc Stenographer Videos
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 मराठी स्टेनो अभ्यासक्रम
👉 https://youtu.be/qJdt3ya0LIY
👉 कसा सोडावा उतारा
👉 https://youtu.be/CXBB8lqn_rE
👉 मराठी व्याकरण अभ्यास
👉 https://youtu.be/PrUsQTHDAAw
👉 2018 पेपर मराठी स्टेनो
👉 https://youtu.be/ih7ateMmrqA
👉 2015 पेपर मराठी स्टेनो
👉 https://youtu.be/DjptUzeYDkM
👉 इग्रजी स्टेनो अभ्यासक्रम
👉 https://youtu.be/kT806i4-GDw
👉 इग्रजी अभ्यास कसा करावा
👉 https://youtu.be/OyoKFGFAB9o
👉 2018 पेपर इंग्रजी स्टेनो
👉 https://youtu.be/imofynSU6gA
👉2015 पेपर इंग्रजी स्टेनो
👉 https://youtu.be/i21DT_XGZ5I
👉 बद्धिमत्ता अभ्यास कसा करावा
👉 https://youtu.be/XBx5ldDn5b4
👉 2018 चा बद्धिमत्ता स्टेनो
👉 https://youtu.be/7WihoEtWuCs
👉 2015 चा बद्धिमत्ता स्टेनो
👉 https://youtu.be/xbGjfLuf0OQ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 914
129) 2022 चा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे ?
7 914
128) 2022 मध्ये कोणत्या राज्याने कौशल्या मातृत्व योजना सुरु केली आहे ?
7 914
128) 2022 मध्ये कोणत्या राज्याने कौशल्या मातृत्व योजना सुरु केली आहे ?
7 914
127) ......... यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होणार असून ते या पदावर काम करणारे चौथे महाराष्ट्रीयन असणार आहेत ?
7 914
126) पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून 2022 मध्ये कोणी शपथ घेतील आहे ?
7 914
125) अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाने हिंदू अभ्यासात मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान केली ?
7 914
124) 2023 मध्ये होणाऱ्या पुरुष हॉकी विश्व कपचे आयोजन
खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?
7 914
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
👇केंद्रप्रमुख अभ्यासक्रम विश्लेषण👇
https://youtu.be/I1qYTnygugM
https://youtu.be/I1qYTnygugM
7 914
Repost from History Study
* ज्ञानोदय
- हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.
- हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले.
- अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली.
- ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.
- ज्ञानोदयाची सुरुवात मासिक या स्वरूपात झाली.
- याचे पाक्षिकात रूपांतर झाले. यानंतर जुलै 1873 पासून हे साप्ताहिक झाले.
- ज्ञानोदयाचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मात्र ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागले.
- ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून
ज्ञानोदयाची सुरुवात झाली.
- मराठी वृत्तपत्रात चित्रे छापण्याची सुरुवात ज्ञानोदयने केली.
- संपादक मंडळ : हेन्री व्हेलेंटाईन, एबट, ह्युम, फेअरबँक, शाहू दाजी कुकडे, नारायण वामन टिळक
- लहान मुलांसाठी 'बालबोधमेवा' ही विशेष पुरवणी सुरू करून ज्ञानोदय वृत्तपत्राने एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली.
- या वर्तमान पत्रात रेल्वेला चांग्याम्हासोबा म्हटले होते,म्हणजे चाक असलेली म्हैस म्हटले होते.
telegram - t.me/Historystudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
