ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 654
订阅者
-424 小时
-207 天
-9630 天
帖子存档
Repost from Books katta
ही पुस्तक "द रिचेस्ट मॅन इन बाबिलोन" (The Richest Man in Babylon) या जॉर्ज एस. क्लॅसन लिखित प्रसिद्ध पुस्तकाची मराठी आवृत्ती
ही पुस्तक "द रिचेस्ट मॅन इन बाबिलोन" (The Richest Man in Babylon) या जॉर्ज एस. क्लॅसन लिखित प्रसिद्ध पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. या पुस्तकात आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठीचे काही मूलभूत तत्त्व सांगितली आहेत, https://t.me/bookskatta 📚 मुख्य सारांश 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 1. सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या. 2. खर्चावर नियंत्रण ठेवा. 3. पैसा वाढवा. 4. गुंतवणूक करताना ज्ञान घेऊन करा. 5. संकटासाठी तयारी ठेवा. 6. आपली कौशल्ये वाढवा. 7. कर्ज टाळा आणि जबाबदारीने वापरा. 🌀 कोणी वाचावे🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 1. आर्थिक शिस्त हवी आहे अशा व्यक्तींनी 2. गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्यांनी 3. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी 4. सर्वसामान्य कुटुंबीय 5. आर्थिक स्वावलंबन आणि सेवानिवृत्तीची योजना करणारे 6. वैयक्तिक विकासावर भर देणारे वाचक ✅कोणतीही व्यक्ती, जिचा पैसे आणि संपत्ती यांच्याशी संबंध आहे (म्हणजे जवळपास प्रत्येकच!), तिने हे पुस्तक नक्की वाचावं. 👇〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️👇 हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून ऑनलाईनही खरेदी करू शकता https://amzn.to/4pNSPev https://amzn.to/4pNSPev 〰〰〰〰〰〰〰〰〰 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta 〰〰〰〰〰〰〰〰〰

photo content

कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
Anonymous voting

अण्णा, अक्का, ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत ?
Anonymous voting

सरासरी काढा. 45, 5, 83, 26, 90, 87 =
Anonymous voting

महा टीईटी पेपर क्रमांक 1 व 2 साठी अत्यंत उपयोगी अशी मराठी व्याकरणाची सराव पेपर सिरीज फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

photo content

‘तो आला’. वाक्यातील क्रियापदाचा आख्यात ओळखा.
Anonymous voting

उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.
Anonymous voting

.... या भारतीय वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो.
Anonymous voting

चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

समसंबंधाची जोडी ओळखा. साधू : जथा
Anonymous voting

📱oasis study point App📱      (विविध स्पर्धा परीक्षेसाठी ) :https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार

🌀Oasis Study Point🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 mpsc/सरळसेवा व पोलीस भरती तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप जॉईन / फॉलो करा 👇👇👇 📱oasis study point App📱 (विविध स्पर्धा परीक्षेसाठी ) :https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn 🔹 Telegram channel 🔹 https://t.me/oasisstudypoint 🌐 Official website🌐 https://oasisstudy.in 🔺You Tube Channel 🔺 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.