oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 647
المشتركون
-424 ساعات
-227 أيام
-10530 أيام
أرشيف المشاركات
7 647
Repost from Books katta
ही पुस्तक "द रिचेस्ट मॅन इन बाबिलोन" (The Richest Man in Babylon) या जॉर्ज एस. क्लॅसन लिखित प्रसिद्ध पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. या पुस्तकात आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठीचे काही मूलभूत तत्त्व सांगितली आहेत,
https://t.me/bookskatta
📚 मुख्य सारांश
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1. सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या.
2. खर्चावर नियंत्रण ठेवा.
3. पैसा वाढवा.
4. गुंतवणूक करताना ज्ञान घेऊन करा.
5. संकटासाठी तयारी ठेवा.
6. आपली कौशल्ये वाढवा.
7. कर्ज टाळा आणि जबाबदारीने वापरा.
🌀 कोणी वाचावे🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
1. आर्थिक शिस्त हवी आहे अशा व्यक्तींनी
2. गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्यांनी
3. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी
4. सर्वसामान्य कुटुंबीय
5. आर्थिक स्वावलंबन आणि सेवानिवृत्तीची योजना करणारे
6. वैयक्तिक विकासावर भर देणारे वाचक
✅कोणतीही व्यक्ती, जिचा पैसे आणि संपत्ती यांच्याशी संबंध आहे (म्हणजे जवळपास प्रत्येकच!), तिने हे पुस्तक नक्की वाचावं.
👇〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️👇
हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून ऑनलाईनही खरेदी करू शकता
https://amzn.to/4pNSPev
https://amzn.to/4pNSPev
〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
〰〰〰〰〰〰〰〰〰
7 647
कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
7 647
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
महा टीईटी पेपर क्रमांक 1 व 2 साठी अत्यंत उपयोगी अशी मराठी व्याकरणाची सराव पेपर सिरीज फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
7 647
उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.
7 647
.... या भारतीय वैज्ञानिकाच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो.
7 647
📱oasis study point App📱
(विविध स्पर्धा परीक्षेसाठी )
:https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
7 647
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - आता ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार
