ch
Feedback
Infinity RTO AMVI

Infinity RTO AMVI

前往频道在 Telegram
9 790
订阅者
+1624 小时
+657
+27530
帖子存档
RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर ! Attention Engineers (Degree/Diploma) Mechanical I Automobile I Production RTO AMV
RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर ! Attention Engineers (Degree/Diploma) Mechanical I Automobile I Production RTO AMVI Mains परीक्षेसाठी उपयुक्त 11 Sheets चा संच [ A2 size ] Covers All Technical Topics from Mechanical Engineering उपलब्ध : इन्फिनिटी अकॅडमी, पुणे मानकर वाडा , पत्र्या मारुती चौक , मोदी गणपती जवळ , नारायणपेठ पुणे . 📞8263954946 I 9607155111 इन्फिनिटी अकॅडमी, नाशिक उपाध्ये बिल्डींग , अशोकस्तंभ , नाशिक 📞9119587182 Order Online : www.infinitycivilacademy.com/infinity-books 🏆 Smart Way to Study 🏆

🚨 मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025 📢 Exam Date Declared – फक्त 20 दिवस उरले अभ्यासासाठी! ✅ अभ्यासाचे नियोजन ✅ महत्त्वाचे Topics ✅ 20 दिवसांत Smart Strategy 📹 सेशन 05 मिनिटांत सुरू होत आहे 📹 ✔️ तयार रहा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/km0Q-BAFQNQ

➡️रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस: ➡️रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) कार्यरत आहे. ➡️
➡️रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस: ➡️रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) कार्यरत आहे. ➡️दरवर्षी 20 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून त्यांच्या कार्याची जाणीव आणि गौरव व्यक्त करता येईल.

➡️जागतिक स्वच्छता दिवस: ➡️दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो. ➡️या दिवसाचे उद्
➡️जागतिक स्वच्छता दिवस: ➡️दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो. ➡️या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे प्लास्टिक, कचरा कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि स्वच्छ, निरोगी पृथ्वी घडवणे होय. https://t.me/infinitympsccivil

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🎯PMC JE Recruitment Update 🎯
🎯PMC JE Recruitment Update 🎯

Repost from Infinity Quizes
5. २५ जुलै २०२५ रोजी राजस्थानातील पिपलोडी येथील शाळेत कोणती दुर्घटना घडली?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
4. ९ जुलै २०२५ रोजी भारतभर २५ कोटी कामगारांच्या सहभागाने कोणता संप पुकारण्यात आला?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
3. २६ जुलै २०२५ रोजी १९९९ च्या कारगिल युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ भारताने कोणता दिवस पाळला?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
2. ५ जुलै २०२५ रोजी बेंगळुरूमध्ये भारताची पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा कोणत्या नावाने झाली?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
1. ६ जुलै २०२५ रोजी रिओ द जानेरो येथे “ग्लोबल साउथ सहकार्य मजबूत करणे व सर्वसमावेशक व शाश्वत जागतिक शासन प्रोत्साहन” या संकल्पनेवर कोणता शिखर परिषद सुरू झाली?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
5. योग्य संख्या निवडा. जर 7(68)10 आणि 5(56)9 तर 4 (............... )14(2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
4. खालील अक्षरसमूहातील संबंध शोधून समान संबंध असलेला अक्षरसमूह शोधा ACE, GIK, MOQ, .............. (2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
3. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? (2003) 1, 8, 27, 105, ?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
2. . खालील क्रमातील गाळलेली संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा(2003) 15, 24, 35,48, ..............
Anonymous voting