9 790
المشتركون
+1624 ساعات
+657 أيام
+27530 أيام
أرشيف المشاركات
9 791
RTO AMVI व्हायचंय ? मग तुमच्यासाठी खुशखबर !
Attention Engineers (Degree/Diploma)
Mechanical I Automobile I Production
RTO AMVI Mains परीक्षेसाठी उपयुक्त
11 Sheets चा संच [ A2 size ]
Covers All Technical Topics from Mechanical Engineering
उपलब्ध :
इन्फिनिटी अकॅडमी, पुणे
मानकर वाडा , पत्र्या मारुती चौक , मोदी गणपती जवळ ,
नारायणपेठ पुणे .
📞8263954946 I 9607155111
इन्फिनिटी अकॅडमी, नाशिक
उपाध्ये बिल्डींग , अशोकस्तंभ ,
नाशिक
📞9119587182
Order Online :
www.infinitycivilacademy.com/infinity-books
🏆 Smart Way to Study 🏆
9 791
🚨 मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025
📢 Exam Date Declared – फक्त 20 दिवस उरले अभ्यासासाठी!
✅ अभ्यासाचे नियोजन
✅ महत्त्वाचे Topics
✅ 20 दिवसांत Smart Strategy
📹 सेशन 05 मिनिटांत सुरू होत आहे 📹
✔️ तयार रहा...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtube.com/live/km0Q-BAFQNQ
9 791
➡️रेल्वे संरक्षण दल (RPF) स्थापना दिवस:
➡️रेल्वे प्रवासी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) कार्यरत आहे.
➡️दरवर्षी 20 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून त्यांच्या कार्याची जाणीव आणि गौरव व्यक्त करता येईल.
9 791
➡️जागतिक स्वच्छता दिवस:
➡️दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो.
➡️या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे प्लास्टिक, कचरा कमी करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि स्वच्छ, निरोगी पृथ्वी घडवणे होय.
https://t.me/infinitympsccivil
9 791
Repost from Infinity Quizes
5. २५ जुलै २०२५ रोजी राजस्थानातील पिपलोडी येथील शाळेत कोणती दुर्घटना घडली?
9 791
Repost from Infinity Quizes
4. ९ जुलै २०२५ रोजी भारतभर २५ कोटी कामगारांच्या सहभागाने कोणता संप पुकारण्यात आला?
9 791
Repost from Infinity Quizes
3. २६ जुलै २०२५ रोजी १९९९ च्या कारगिल युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ भारताने कोणता दिवस पाळला?
9 791
Repost from Infinity Quizes
2. ५ जुलै २०२५ रोजी बेंगळुरूमध्ये भारताची पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा कोणत्या नावाने झाली?
9 791
Repost from Infinity Quizes
1. ६ जुलै २०२५ रोजी रिओ द जानेरो येथे “ग्लोबल साउथ सहकार्य मजबूत करणे व सर्वसमावेशक व शाश्वत जागतिक शासन प्रोत्साहन” या संकल्पनेवर कोणता शिखर परिषद सुरू झाली?
9 791
Repost from Infinity Quizes
5. योग्य संख्या निवडा. जर 7(68)10 आणि 5(56)9 तर 4 (............... )14(2003)
9 791
Repost from Infinity Quizes
4. खालील अक्षरसमूहातील संबंध शोधून समान संबंध असलेला अक्षरसमूह शोधा
ACE, GIK, MOQ, .............. (2003)
9 791
Repost from Infinity Quizes
3. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ? (2003)
1, 8, 27, 105, ?
9 791
Repost from Infinity Quizes
2. . खालील क्रमातील गाळलेली संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा(2003)
15, 24, 35,48, ..............
