4 511
订阅者
-324 小时
-77 天
-1130 天
正在加载数据
吸引订阅者
十一月 '2611月 '26
十一月 '26
+10
在0个频道中
十月 '26
+117
在0个频道中
Get PRO
九月 '26
+454
在0个频道中
Get PRO
八月 '26
+398
在0个频道中
Get PRO
七月 '26
+364
在0个频道中
Get PRO
六月 '26
+149
在0个频道中
Get PRO
五月 '26
+33
在0个频道中
Get PRO
四月 '26
+72
在0个频道中
Get PRO
三月 '26
+25
在1个频道中
Get PRO
二月 '26
+36
在0个频道中
Get PRO
一月 '26
+64
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+28
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+59
在0个频道中
Get PRO
十月 '25
+17
在0个频道中
Get PRO
九月 '25
+231
在0个频道中
Get PRO
八月 '25
+82
在0个频道中
Get PRO
七月 '25
+69
在0个频道中
Get PRO
六月 '25
+150
在0个频道中
Get PRO
五月 '25
+237
在0个频道中
Get PRO
四月 '25
+158
在0个频道中
Get PRO
三月 '25
+103
在0个频道中
Get PRO
二月 '25
+61
在0个频道中
Get PRO
一月 '25
+33
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+41
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+25
在0个频道中
Get PRO
十月 '24
+20
在0个频道中
Get PRO
九月 '24
+18
在0个频道中
Get PRO
八月 '24
+55
在0个频道中
Get PRO
七月 '24
+38
在0个频道中
Get PRO
六月 '24
+44
在0个频道中
Get PRO
五月 '24
+51
在0个频道中
Get PRO
四月 '24
+52
在1个频道中
Get PRO
三月 '24
+25
在0个频道中
Get PRO
二月 '24
+41
在0个频道中
Get PRO
一月 '24
+112
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+2 493
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 11 十一月 | 0 | |||
| 10 十一月 | 0 | |||
| 09 十一月 | +1 | |||
| 08 十一月 | 0 | |||
| 07 十一月 | +1 | |||
| 06 十一月 | +2 | |||
| 05 十一月 | 0 | |||
| 04 十一月 | +3 | |||
| 03 十一月 | 0 | |||
| 02 十一月 | +2 | |||
| 01 十一月 | +1 |
频道帖子
सांगली DCC भरती व बँक मेन्स परीक्षेची तयारी सुरू करा – आजच!
सांगली DCC बँक भरती आणि आगामी बँकिंग मेन्स परीक्षांसाठी बँकिंग अवेअरनेस (मराठी) पुस्तक तयार आहे.
📘 34 प्रकरणे – RBI, बँकिंग कायदे, सहकारी बँकिंग, डिजिटल बँकिंग, योजना आणि आंतरराष्ट्रीय संस्था
✅ 1,100+ सराव प्रश्न आणि प्रत्येक प्रकरणाची उत्तरसूची
📊 चालू घडामोडी नोव्हेंबर 2026 पर्यंत अद्ययावत
🔍 विषय सूची – हवी ती संज्ञा लगेच शोधा
📚 सहकारी / RRB दृष्टिकोन – सहकारी बँक परीक्षांसाठी खास मुद्दे
नमुना प्रत (Sample) पाहा – प्रकरणे 1, 5 व 27 मोफत.
📞 संपूर्ण पुस्तकासाठी कॉल करा: 7620497471
🌐 www.futurepro.co.in
📍 FuturePro Education, कोल्हापूर / इचलकरंजी
– FuturePro Education
| 2 | 📚🔥 सहकारी बँक भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी आणि प्रभावी!
🎯 FuturePro Education प्रस्तुत
📘 सहकार सिद्धी – भाग १ आणि भाग २ - E-Book series
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC Bank) भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेली अभ्यासपुस्तके!
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी केवळ अभ्यास करून चालत नाही, तर योग्य अभ्याससाहित्य, नियमित सराव आणि अचूक उजळणीही तितकीच महत्त्वाची असते.
याच उद्देशाने FuturePro Education घेऊन येत आहे ‘सहकार सिद्धी’ ही दोन भागांतील विशेष अभ्यासपुस्तक मालिका!
📘 सहकार सिद्धी – भाग १
✅ घटकनिहाय मुद्देसूद नोट्स
✅ महत्त्वाचे तक्ते व 'लक्षात ठेवा' मुद्दे
✅ ५३४ सराव प्रश्न (MCQ) उत्तरसूचीसह
📗 सहकार सिद्धी – भाग २
✅ परीक्षाभिमुख अभ्याससाहित्य
✅ महत्त्वाच्या संकल्पनांची सोप्या भाषेत मांडणी
✅ ९६६ सराव प्रश्न (MCQ) उत्तरसूचीसह
🎯 दोन्ही भाग मिळून तब्बल १५०० सराव प्रश्न!
✨ या पुस्तकांची वैशिष्ट्ये:
✔️ सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत मांडणी
✔️ कमी वेळात प्रभावी उजळणी
✔️ घटकनिहाय अभ्यास आणि सराव
✔️ स्वतःची तयारी तपासण्यासाठी उत्तरसूची
🏆 पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल देणारे स्पर्धा परीक्षा केंद्र – FuturePro Education
📱 FuturePro ॲपवर मोफत सराव चाचण्याही उपलब्ध!
🔥 सहकार सिद्धी – वाचा • सोडवा • निवड पक्की!
📞 अधिक माहितीसाठी: 7620497471
🌐 www.futurepro.co.in
📍 FuturePro Education, कोल्हापूर | 788 |
| 3 | +1 📚🔥 सहकारी बँक भरतीची तयारी आता होणार अधिक सोपी आणि प्रभावी!
🎯 FuturePro Education प्रस्तुत
📘 सहकार सिद्धी – भाग १ आणि भाग २ | 751 |
| 4 | 🪔 दिवाळी... स्वप्नांच्या प्रकाशाची! 🪔
दिवाळी म्हटलं की घराची ओढ लागते...
आईच्या हातचा फराळ, घरातली लगबग, नात्यांची ऊब आणि आपल्या माणसांसोबतचे आनंदाचे क्षण आठवतात...
पण काहींची दिवाळी थोडी वेगळी असते...
त्यांच्या खोलीत आकाशकंदील नसतो, पण डोळ्यांत उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं असतात...
अंगणात रांगोळी नसते, पण मनात ध्येय गाठण्याचा सुंदर संकल्प असतो...
सभोवताली दिव्यांची रोषणाई नसते, पण अभ्यासाच्या टेबलावरचा एक दिवा मात्र अनेक आशांना उजाळा देत असतो...
सगळे सणाचा आनंद साजरा करत असताना, ही मुलं आपल्या स्वप्नांसाठी वर्तमानातील काही आनंदाचे क्षण बाजूला ठेवतात...
पण लक्षात ठेवा...
दिवाळी फक्त दिवे लावण्यात नसते, ती स्वतःच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याच्या जिद्दीतही असते...
तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचं सातत्य आणि तुमच्या स्वप्नांवरील विश्वास हीच तुमची खरी दीपमाळ आहे.
आज घरापासून दूर असलात, तरी तुमच्या यशाची वाट पाहणाऱ्या आपल्या माणसांच्या आशा आणि आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेत...
आणि हो...
स्वप्नांसाठी सणाचा आनंद थोडा बाजूला ठेवला असेल, तरी मनातला आनंद हरवू देऊ नका. कारण आयुष्य केवळ ध्येय गाठण्यात नाही, तर त्या प्रवासात स्वतःला जपण्यातही आहे...
या दिवाळीत तुमच्या मनातला आत्मविश्वास अधिक उजळो, प्रयत्नांना योग्य दिशा मिळो आणि तुमच्या कष्टांना यशाची सुंदर साथ लाभो...
आज अभ्यासाच्या टेबलावर तेवणारा आशेचा छोटासा दिवा उद्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाची दीपमाळ उजळवो...
सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🪔🌸
- स्वप्नील सर | 775 |
| 5 | 没有文字... | 718 |
| 6 | 🌟RBI office attendant score out ✅
https://ibpsreg.ibps.in/rbipodec25/msocty_oct26/login.php?appid=570dc5ce05c03092a8704b0800a50da5 | 1 274 |
| 7 | 5_6293831615130902578.pdf | 1 267 |
| 8 | FINAL_UPDATED_ADVERTISEMENT_FOR_ENGAGEMENT_OF_APPRENTICES_FOR_FY.pdf | 1 264 |
| 9 | 🌟 UIICL Assistant Notification Update ✅
🔥 Expected Examination Dates:-
➡️ Notification:- 8 November
➡️Prelims - 23rd December 2026
➡️Mains - 5th February 2027
⭐️ Vacancies - 500
लागा तयारीला दिवाळीच्या नाही अभ्यासाच्या | 1 931 |
| 10 | Advertisement_for_Server_Administrator_Programming_Assistant_and.pdf
🚨IBPS Server Administrator (Grade D), Assistant (Grade B), Programming Assistant (Grade B) Recruitment Out | 2 497 |
| 11 | https://youtube.com/live/VyVZVg8Y6A8?feature=share
https://youtube.com/live/VyVZVg8Y6A8?feature=share
Banking Mains Quant 2026 | DI + Arithmetic + Data Sufficiency + Quantity Based Questions | Ganage Sir
LIVE AT 3.45 pm, 27-10-26 | 2 846 |
| 12 | ⭐ NICL AO 2026 APPLY LINK (Active)
Recruitment of 321 Administrative Officers (Generalists & Specialists) (Scale I)
🔗 Apply Link-
https://ibpsreg.ibps.in/niiclsep26/
Last Date - 28/10/2026 (Tomorrow) | 2 202 |
| 13 | Station master advertisement | 2 142 |
| 14 | 5_6269332395825046347.pdf | 2 037 |
| 15 | 🚨Notification for DGMA - MSA.
Nature of Job - Contractual
Post - 30 Vacancies
Salary - 75k Per Month ( Gross )
Posting - Mumbai
Age Limit - 18-35 Years
No Application Fees.
Note:- No Reservation applicable, only merit based selection | 2 512 |
| 16 | Notification for MSU.pdf | 2 195 |
| 17 | 没有文字... | 2 537 |
| 18 | 没有文字... | 2 445 |
| 19 | 没有文字... | 2 313 |
| 20 | 🌟Upcoming Exam Dates
SBI Clerk Backlog Mains - 29 Oct
RRB PO Pre - 21/22 Nov
SBI Clerk Regular Mains - 26 Nov
RRB Clerk Pre - 6/12/13 Dec
RRB PO Mains - 20 Dec
IBPS Clerk Mains - 27 Dec
RRB Clerk Mains - 30 Jan | 2 271 |
