MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 764 名订阅者,在 教育 类别中位列第 5 596,并在 印度 地区排名第 11 963 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 764 名订阅者。
根据 12 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -48,过去 24 小时变化为 21,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 11.43%。内容发布后 24 小时内通常能获得 4.47% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 856 次浏览,首日通常累积 1 507 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 13 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
33 764
订阅者
+2124 小时
+317 天
-4830 天
帖子存档
🟪भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry; स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला
देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे.
भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून करोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे
🟪भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीy करण्यात आली आहे.
२०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.
५५ वर्षीय हरेंद्र लवकरच आपल्या कुटुंबासह अमेरिकेत दाखल होणार आहेत. २०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.
🟪एस. रामन्न: SIDBI याचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.
एस. रामन्न यांची भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नेमणूक पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली.
🔴 भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) विषयी.
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) ही सूक्ष्मवित्त संस्थांसाठीची सर्वोच्च नियामक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. याचा उद्देश उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करणे हा आहे.
SIDBI याची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे आहे.
आरबीआयचे व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध
•रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाने 15 मे रोजी भारतातील 'पेमेंट अॅन्ड सेटलमेंट सिस्टम्सः व्हिजन 2019 - 2021' हा व्हिजन दस्तावेज जाहीर केला आहे.
•अधिक सोईस्कर, परवडणारी, जलद आणि सुरक्षित ई-पेमेंट प्रणाली सुनिश्चित हा यामागचा उद्देश आहे.
•RBI चे डिजिटल व्यवहारांसाठी लक्ष्य:
•जीडीपीचे डिजिटल पेमेंट व्यवहार 15% ने वाढवणे
•पेमेंट सिस्टम ऑपरेटर वाढवणे
•डिजिटल व्यवहारांमध्ये चौपट वाढ करणे डेबिट कार्ड व्यवहार 35% वाढवणे
•एकूण कार्ड स्वीकृती आधारभूत संरचना सहा पटीने वाढवणे
कंदांगी साडी आणि दिंडीगुल लॉक यांना जीआय टॅग
•तामिळनाडूतील कंदांगी साडी आणि दिंडीगुल लॉक यांना जीआय टॅग देण्यात आला आहे.
•दिंडीगुल लॉक त्यांच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि टिकाऊपणासाठी जगभरात ओळखले जातात. या मुळेच दिंडीगुल शहराला 'लॉक सिटी' देखील म्हटले जाते. तामिळनाडूच्या कारागृह, गोदामे, रुग्णालये आणि मंदिरामध्ये दिंडीगुलचे कुलूप वापरले जातात.
•शिवगंगा जिल्ह्यातील संपूर्ण कराईकुडी तालुक्यात कंदांगी साड्या तयार केल्या जातात. साड्या साधारणतः सुमारे 5.10 मीटर ते 5.60 मीटर लांबीच्या असतात. या सूती साडीचा वापर उन्हाळ्यात होतो.
महाराष्ट्राचा पाचवा वित्त आयोग
•महाराष्ट्र सरकारने पाचव्या राज्य वित्त आयोगाला आपला अंतिम अहवाल देण्यासाठी एप्रिल 2020 पर्यंतचा वेळ दिला आहे.
•यापूर्वीची मुदत 24 ऑक्टोबर 2018 ही होती. पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही गिरीराज
•28 मार्च 2018 रोजी या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.
•राज्यघटना कलम 243-आय व 243-वाय तसेच महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतुदी) अधिनियम, 1994 च्या तरतुदींना अनुसरून
•महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते. राज्याचा पहिला वित्त आयोग 1994 मध्ये स्थापन करण्यात आला होता.
•तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- सतीश त्रिपाठी (अहवाल 2006)
•चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- जे पी डांगे (स्थापना 2011, अहवाल - 2014)
असा लावूया योग्य पद्धतीने मास्क!
#मीजबाबदार
#IamResponsible
#माझामास्क_माझीसुरक्षा
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा
━━━━━━━༺༻━━━━━━━
12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध
━━━━━━━༺༻━━━━━━━
» कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण
━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
_____________________________
What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी
What's App no 09923906500 / 08087722277
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा
━━━━━━━༺༻━━━━━━━
आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे.
━━━━━━━༺༻━━━━━━━
» कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी
» केंद्रीय अर्थसंकल्प २०२१
» केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१
» महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
» १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल
» भारतातील कोविड -१९ लसीकरण
━━━━━━━༺༻━━━━━━━
▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले
📱 9423333181 | 8788639688
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
