ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 855
订阅者
+324 小时
+3577 天
+2 07930 天
帖子存档
आता आपण चालू घडामोडी चे vimp प्रश्न घ्यायचे का???
Anonymous voting

🔴आपल्या चॅनेल चे पहिले नाव तलाठी फॅक्टरी 2026 होते 👉नंतर स्पर्धा वेध 2026 केले 👉आता finally आपण OFFICER'S FACTORY हे नाव दिले आहे. 👉तुम्हाला काय वाटतेय = योग्य आहे नाव कायमसाठी हेच OFFICER'S FACTORY. 🙏आपला चॅनेल एक परिवार आहे आणि परिवारामध्ये एकमेकांचा सल्ला घेतला जातो म्हणून तुम्हाला विचारत आहे प्रतिक्रियेसाठी admin 👉@Greatthinktaketime

आपण सुरुवातच तलाठी फॅक्टरी या नावाने केली होती.... परंतु काही मुलांचे आम्हाला suggestion आले की सर आपला चॅनेल फक्त तलाठी या एकाच exam साठी वाटतो. मूल confused होतात. मग आपण स्पर्धा वेध नाव दिले. तर मुलांना कळलेच नाही हा कोणता चॅनेल आहे. म्हणून आम्हाला आज असे वाटले factory हा शब्द तसाच ठेवून आपण OFFICER'S FACTORY हे नाव देण्याचे ठरवले. आता आपण यात सहसा CHANGES करणार नाही अपेक्षा आहे तुम्ही सर्व आपल्या या चॅनेल च्या नावाबद्दल सहमत असणार. असेच प्रेम राहूद्या चॅनेल वर = प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेल, आणि महत्वाचे COPY PASTE सहसा करणार नाही OFFICER'S FACTORY = Unique identity ☑️ Team https://t.me/officersfactory2026

आपण आतापर्यंत 3 वेळा आपल्या चॅनेल चे नाव बदलले आहे. आता हे कायमस्वरूपी हेच नाव असेल तुम्हाला काय चांगले वाटले???
Anonymous voting

आपल्या चॅनेल चे पहिले नाव तलाठी फॅक्टरी होते...... आता आपण स्पर्धा वेध केले आहे.... तुम्हांला हे नाव योग्य वाटतेय का??? चॅनेल चे नाव change करावे असे वाटत असेल तर plzz आपण आपले suggestion देऊ शकतात. Admin 👉@Greatthinktaketime

🛑#MMRDA Mail Campaign ✌️ 👉 #Mail_Campaign साठी One tap link 👇 👉 सोबत वरील attachment जोडा 👆🏻 https://tinyurl.com/bded38um 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 Now or Never 🔥✌️ आज MMRDA committee ची Last date म्हणून Mails करा. शेवटची सरळसेवा आहे.. पारदर्शकच व्हायला पाहिजे.. बघत बसू नका.. तुमचा पण अभ्यास आहे, तुमचे पण स्वप्न आहेत. लावा ताकत✌️ MMRDA AE/JE Class - 2 🔥

MMRDA JE Result (1).pdf1.53 MB

🛑#MMRDA Mail Campaign ✌️ 👉 #Mail_Campaign साठी One tap link 👇 👉 सोबत वरील attachment जोडा 👆🏻 https://tinyurl.com/bded38um 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻 Now or Never 🔥✌️ आज MMRDA committee ची Last date म्हणून Mails करा. शेवटची सरळसेवा आहे.. पारदर्शकच व्हायला पाहिजे.. बघत बसू नका.. तुमचा पण अभ्यास आहे, तुमचे पण स्वप्न आहेत. लावा ताकत✌️ MMRDA AE/JE Class - 2 🔥

MMRDA JE-AE comparative Marks.pdf3.07 KB

PWD CEA..... 942 जागा प्राथमिक माहिती ☑️ 2026 गट क अभ्यास करावा लागेल non technical (prelim) चा Team https://t.me/spardhavedh2026

आपल्या चॅनेल चे update कसे वाटतात तुम्हाला???
Anonymous voting

लेंडेवेंनी चुकून सगळ्यांचे नाव घेतले तर... दिवसा तारे चमकतील. कारण ही साखळी खूप मोठी असणार आहे, यात बरेच गुणी आणि अवगुणी देखी
लेंडेवेंनी चुकून सगळ्यांचे नाव घेतले तर... दिवसा तारे चमकतील. कारण ही साखळी खूप मोठी असणार आहे, यात बरेच गुणी आणि अवगुणी देखील असतील. पेपर फुटी जिंदाबाद😂😂

नगरपरिषद गट क व गट ड जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल 🎯🔥🔥 नियोजन अंतिम टप्प्यात आहे 🔥 Join & Grow Together 🤝 @spardhavedh2026

#CurrentBooster देशातील पहिला AI जिल्हा - सिंधुदुर्ग 🎯 Join & Grow Together 🤝 @spardhavedh2026
#CurrentBooster देशातील पहिला AI जिल्हा - सिंधुदुर्ग 🎯 Join & Grow Together 🤝 @spardhavedh2026

कमीत कमी 5 चॅनेल ने आपली pwd cea update copy paste केली... पण credit मात्र स्वतः लाच घेतले..... असेच copy paste करा =स्वतःच काहीतरी अस्तित्व ठेवा ☑️ Team https://t.me/spardhavedh2026

Link तर share करा आमची... फक्त copy paste करणार का???
Link तर share करा आमची... फक्त copy paste करणार का???

वरील माहितीवरून नगरपरिषद गट क आणि गट ड परीक्षा कोण घेणार??
Anonymous voting

नगरपरिषद🔥🔥🔥 लवकरच जाहिरात येऊ शकते

मित्रांनो आमच्याकडून जेवढे काही देता येईल तेवढे आम्ही देत जाणार या चॅनेल वर... आम्ही सर्व बघितले आहे=अपयश, अपमान, दुनियादारी, राजकारण, समाजकारण आणि बरेच काही. काही लोकांची सवय असते सोबत राहायचे आणि जवळच्या लोकांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा. आमचा हेतू प्रामाणिक आहे,तो आम्हाला कोणालाच prove करून दाखवायचा नाही. फक्त एकच वाटतेय इथे 95% मूल ही शेतकरी कष्टकरी मजुरी करणाऱ्या आईबापाची लेकरं आहे. यांच्यापासून आम्हाला काहीच लपवून ठेवायचे नाही. मित्रांनो आमची admin team =TECHNICAL + NON TECHNICAL मध्ये खूप चांगली आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तुम्ही आमच्या सोबत जोडले गेले आहेत. आमची अजून जबाबदारी वाढली आहे. तुमच्यासाठी UPDATE तर आम्ही देतच राहणार =पण सोबत सर्व SYLLABUS PYQ च्या माध्यमातून या चॅनेल वर मोफत पूर्ण करणार हा शब्द देतो. आपला चॅनेल विद्यार्थी हिताचा वाटला तर तुमच्या मित्रांपर्यंत LINK SHARE करा. TEAM https://t.me/spardhavedh2026