ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 855
订阅者
+324 小时
+3577 天
+2 07930 天
帖子存档
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf4.08 MB

न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट-क आणि गट-ड पदभरती परीक्षेच्या स्वरूपात व अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली आहे. १. परीक्षेचे मुख्य दोन प्रकार (संवर्गनिहाय) परिशिष्ट-अ (लिपिक, वाहन चालक, शिपाई इ. पदे): एकूण प्रश्न: १०० | गुण: २०० | कालावधी: २ तास विषय: मराठी (२५ प्रश्न / ५० गुण), इंग्रजी (२५ प्रश्न / ५० गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न / ५० गुण), बौद्धिक चाचणी (२५ प्रश्न / ५० गुण). परिशिष्ट-ब (तांत्रिक व इतर पदे - उदा. आरोग्य सहायक, परिचारिका, तारायंत्र, फायरमन इ.): एकूण प्रश्न: १०० | गुण: २०० | कालावधी: २ तास सुधारित गुणविभागणी: मराठी (३० गुण), इंग्रजी (३० गुण), सामान्य ज्ञान (३० गुण), बौद्धिक चाचणी (३० गुण) आणि तांत्रिक विषय (८० गुण). २. प्रमुख पदे आणि त्यांचे सुधारित स्वरूप वैद्यकीय अधिकारी: संपूर्ण १०० प्रश्न (२०० गुण) केवळ संबंधित तांत्रिक विषयावर आधारित असतील. सहायक ग्रंथपाल: या पदाच्या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, आता विषयाशी संबंधित ४० गुणांचे प्रश्न असणार आहेत (पूर्वी २० गुण होते). रोखपाल, आरेखक व अनुरेखक: यांच्यासाठी परिशिष्ट 'अ' प्रमाणेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी (प्रत्येकी २५ प्रश्न, एकूण १०० प्रश्न व २०० गुण) असा पॅटर्न लागू करण्यात आला आहे, सोबत तांत्रिक अभ्यासक्रम जोडण्यात आला आहे. इतर तांत्रिक पदे (आरोग्य सहायक, परिचारिका, तारतंत्री, पंप ऑपरेटर, फायरमन इत्यादी): या पदांसाठी ६० गुणांची सामान्य परीक्षा (मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी १५ प्रश्न) आणि ४० गुणांची (८० गुण) पदाशी संबंधित तांत्रिक विषयाची परीक्षा घेण्यात येईल. या पदभरती प्रक्रियेबाबतची पुढील आवश्यक कार्यवाही जिल्हा निवड समितीमार्फत त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Join & Share 👉🖇️@spardhavedh2026

▪️ बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’! ◾️ ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नाव ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ तर 🔸 नि
▪️ बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’! ◾️ ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नाव ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ तर 🔸 निवडणूक चिन्ह ‘फुटबॉलपटू’ Join & Grow Together 🤝 @spardhavedh2026

"नगरपरिषद व नगरपंचायत (गट-क व गट-ड संवर्गातील) सेवाप्रवेश नियम, २०२४" संगणक अर्हतेबाबत (MS-CIT) कडक नियम: वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याकडे शासनाने विहित केलेले संगणक अर्हता प्रमाणपत्र असणे, माहिती व तंत्रज्ञान विभागाची तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा वयोमर्यादेनुसार यातून सूट मिळालेली असणे अनिवार्य आहे. सरळसेवेने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत हे प्रमाणपत्र मिळवले नाही, तर ते प्रमाणपत्र धारण करेपर्यंत त्यांची वार्षिक वेतनवाढ आणि पुढील पदोन्नती रोखली जाईल. गट-क पदांच्या अर्हतेत बदल: परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्यानुसार, लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, रोखपाल आणि अग्निशमन यंत्र चालक यांसारख्या गट-क पदांच्या शैक्षणिक, तांत्रिक आणि शारीरिक पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट-ड पदांच्या अर्हतेत सुधारणा: परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, शिपाई, हवालदार, फायरमन, मुकादम आणि सफाई कामगार यांसारख्या गट-ड पदांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व शारीरिक अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. अंमलबजावणी: हे सुधारित आदेश प्रसिद्धीच्या दिनांकापासून (१८ सप्टेंबर २०२६) तात्काळ अंमलात आले आहेत. Join & Share 👉🖇️ @spardhavedh2026

विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf

👉 वॉरेन बफे: Berkshire Hathaway चे अध्यक्षपदाचा राजीनामा 👉 कार्यकाळ: 1970 पासून अध्यक्ष; 56 वर्षांहून अधिक काळ नेतृत्व 👉 न
👉 वॉरेन बफे: Berkshire Hathaway चे अध्यक्षपदाचा राजीनामा 👉 कार्यकाळ: 1970 पासून अध्यक्ष; 56 वर्षांहून अधिक काळ नेतृत्व 👉 नवीन अध्यक्ष: हॉवर्ड बफे --- वॉरेन बफे यांचे पुत्र आहेत. 👉 वॉरेन बफे यांना Investment Guru म्हणून ओळखले जाते. Join & Grow Together @spardhavedh2026

शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र दुष्काळ जाहीर करा! @spardhavedh2026
शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र दुष्काळ जाहीर करा! @spardhavedh2026

#CurrentBooster ऑस्कर साठी भारताकडून मराठी चित्रपट गोंधळ ची निवड. लेखन व दिग्दर्शन - संतोष डावखर Join & Share 👉🖇️@spardhave
#CurrentBooster ऑस्कर साठी भारताकडून मराठी चित्रपट गोंधळ ची निवड. लेखन व दिग्दर्शन - संतोष डावखर Join & Share 👉🖇️@spardhavedh2026
आगामी परीक्षांना नक्की प्रश्न विचारण्यात येईल 🎯👍

अभिजित दिपके बोलले ते तंतोतंत खरे ठरतेय.... आपण एकाच leader ला मोठे केले की तो manage होतो. आज बघायला मिळतेय. त्यामुळे पर्याय म्हणून बाकी लोकांना(चॅनेल) ला पण मोठे करा.... तुमच्या वाईट वेळेत ते तुमची बाजू तरी मांडतील Team https://t.me/spardhavedh2026

MMRDA बद्दल एका चॅनेल ने जो MSG टाकला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. MMRDA, PMC...... RE-EXAM हाच एक पर्याय आहे.... विद्यार्थी हितासाठी काम करा... 4-5 चाटू लोकांसाठी बाकी होतकरू मुलांचे नुकसान करू नका. PMC / MMRDA... RE-EXAM☑️☑️☑️☑️ Team https://t.me/spardhavedh2026

परिस्थिति का तीन प्रकार से सामना कर सकते है, पहला या तो उसे स्वीकार कर ले, अगर स्वीकार नहीं कर सकते तो उसे बदलने की कोशिश करे, और अगर बदल भी नहीं सकते तो उसे नियति पर छोड़ दे.! Join👉https://t.me/spardhavedh2026

#समाजसुधारक 1Q. Fix 🎯🔥 महाराष्ट्राचे महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी... Join & Share 👉 🖇️ @spardhavedh2026
#समाजसुधारक 1Q. Fix 🎯🔥 महाराष्ट्राचे महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी... Join & Share 👉 🖇️ @spardhavedh2026

विद्यार्थी मित्रासाठी काम असेच सुरु राहील.... मेंबर वाढवून आम्हाला काही payment नाही भेटणार.... फक्त सध्याचे वातावरण खूपच नकारात्मक आहे स्पर्धा परीक्षे साठी.... म्हणून आम्ही आपल्या चॅनेल वर इथून पुढे only सकारात्मक विश्वसनीय माहिती टाकू Team https://t.me/spardhavedh2026

काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर Contact admin 👉@Greatthinktaketime

मेंबर फक्त वाढवणे हा आमचा उद्देश नाही. विद्यार्थी वर्ग प्रचंड तणावात आहे..... त्यांना प्रामाणिक सकारात्मक माहिती सांगणे. अभ्यास सुरु ठेवा.... फायद्यात रहाल. आपल्या चॅनेल वर DAILY MPSC PYQ /CURRENT AFFAIRS टाकले जाते.त्याचा फायदा करून घ्या

PWD CEA..... 942 जागा प्राथमिक माहिती ☑️ 2026 गट क अभ्यास करावा लागेल non technical चा Team https://t.me/spardhavedh2026

आता सर्व copy paste करणार ☑️

📌 UPDATE 10 pm🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 PWD CEA💥💥💥💥💥💥💥 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join @spardhavedh2026