𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 304
订阅者
+12024 小时
+8647 天
+1 40530 天
帖子存档
3 304
🔥🔥🔥 रोहित दादा, लढा सुरू ठेवा
🔥🔥🔥 ऋषी दादा
🔥🔥राजीनामा झालाच पाहिजे
🔥🔥🔥Objective जिंदाबाद☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥हा फोटो आवडला = एक योद्धा अध्यक्ष राजीनामा मागतोय.
🔥🔥एक बॅनर वर जे साहेब आहे तुकाराम मुंढे साहेब =अध्यक्ष पदावर बसावे ही सर्वांची इच्छा 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥आम्हाला तरी वाटतेय = अध्यक्ष राजीनामा
🔥🔥आणि OBJECTIVE 2027 पासुन या दोन्ही पण मागण्या मान्य होतील.
मैदान फक्त आता सोडायचे नाही.☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥🔥ऋषी आज तू ठाम राहिला म्हणून आम्हाला हे सगळ समजलं....
🔥🔥आम्ही काळोखात होतो.
🔥समद्यांच प्रेम आहे
भाऊने तत्वाशी तडजोड केली नाही.
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
खासदार संजय राऊत साहेबाना ऐकायला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा..!!
7.00 वाजता
आपलं सर्वांनाच एकच ठिकाण - SM जोशी पूल, पुणे
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥OFFICERS FACTORY = विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभे केलेले हे एक व्यासपीठ आहे
🔥🔥हा चॅनेल आपलाच आहे = आपल्या सर्वांचा हक्काचा चॅनेल आहे (काळजी नसावी )
🔥🔥तुमचे सर्व प्रश्न आम्ही बिन्दास्त मांडत जाणार इथे 🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥सर्वांनी एकत्र आंदोलन करू...🔥🔥🔥
☑️☑️रोहित दादांना आणि ऋषिकेश गांगुर्डे यांना आपण विंनती करून tweet करायला सांगू OBJECTIVE बद्दल.
👉पण असे गटा तटात वेगळे वेगळे आंदोलन करायला नको
🔥🔥आम्हाला राजकारण करण्यात मजा नाही ( विदयार्थ्यांच्या मागण्या मान्य होणे गरजेचे )
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
आम्ही आमच्या मनाचे काहीच करणार नाही 👉तुमच्या भावनांचा 1000% विचार केला जाईल..
आम्ही विदयार्थ्यांच्या विरोधात कालपण नव्हतो आजपण नव्हतो आणि उद्यापण नसणार.☑️☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
चॅनेल च्या post share करा..... म्हणजे तुमचे मुद्दे आम्हाला मांडता येतील ☑️☑️☑️
3 304
🔥🔥🔥🔥🔥ऋषी दादा सोबत आताच बोलणं झालं
Objective आणि अध्यक्ष सदस्य राजीनामा हे दोन्ही मुद्दे आहेत त्यांनी सांगितले🙏🏼👍
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
🔥🔥🔥ऋषिकेश दादा आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आपण रोहित दादांना त्यांच्या tweet मध्ये किंवा त्यांच्या तोंडून एकदा फक्त objective2027 पासून लागू झाली पाहिजे हे घ्यायला लावा.. अहिल्या library समोरील 99% गर्दी आपल्याकडे वळवण्याचे मी प्रॉमिस देतो🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
आज सचिवांचा राजीनामा घेतला पण चौकशीचं काय ???
पेपरफुटी झाली कशी?? आणि पुढे पेपरफुटी होणारच नाही का?? यावर स्पष्टीकरण तरी द्या🙏🙏🙏
विद्यार्थ्यांना एक एक marks ने नापास झालं की, किती संकटांना सामोरे जावं लागतं, याचाही सरकारने विचार करावा 🙏🙏👍
स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा बाजार होत चाललाय बाकी दुसरं काय 😢😢
प्रश्न हा आहे 2020 नंतर झालेल्या सगळ्या परीक्षांचे ऑडिट करून सचिवांची सखोल चौकशी करावी विशेषतः "मॅडम" असणाऱ्या सचिवांची.
नाहीतर ही तात्पुरती मलमपट्टी होईल
पेपर फुटीची कीड खूप मोठी आहे 💯💯
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
3 304
मुलांच्या महत्वाच्या मागण्या टाकतोय महत्वाच्या जशेच्या तश्या ☑️☑️☑️
तुमचे पण काही शंका मागण्या असेल तर short मध्ये पाठवा.... Groupla टाकतो ☑️
3 304
Civil Engineering च्या जागा MPSC Group C 2026 मध्ये समाविष्ट व्हायला हव्यात. PWD CEA, WRD CEA तसेच इतर संबंधित विभागांच्या जागांचा लवकरात लवकर समावेश करण्यात यावा.
तसेच Civil Engineering साठीचा Exam Pattern आणि Syllabus शक्य तितक्या लवकर जाहीर करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने तयारी करता येईल.
जॉईन 👉@officersfactory2026
3 304
आयटीआय प्राचार्य गट-ब च्या परीक्षेत प्रचंड घोळ झाला आहे...
मुलांना तब्बल १७० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत...
याचा अर्थ असा की तुम्हाला १०० पैकी जवळजवळ ९० हून अधिक प्रश्न बरोबर सोडावे लागतील... पण जेव्हा पेपर कठीण पातळीचा होता, तेव्हा ९० पेक्षा जास्त प्रश्न बरोबर येणे हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का?
जॉईन 👉@officersfactory2026
