ch
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 304
订阅者
+12024 小时
+8647 天
+1 40530 天
帖子存档
मुख्यमंत्र्यांनी 'रीचेकिंग'चे आश्वासन दिले असताना, कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त जॉइनिंगसाठी घाई का करत आहेत? एका बाजूला आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला केराची टोपली, हा कसला सरकारचा गैरप्रकार? रीचेकिंग पूर्ण झाल्याशिवाय जॉइनिंग नाही!"☑️☑️☑️ जॉईन 👉@officersfactory2026

तुमच्या महत्वाच्या मागण्या थोडक्यात सांगा 👉admin @Greatthinktaketime

काही लोक मुद्दामून अहिल्या लायब्ररी बद्दल गैरसमज पसरवत आहे. अरे बाबांनो एकच आंदोलन आहे 👉ते म्हणजे S. M. जोशी पुलावर रोहित दादा आहे तिकडे. बाकी आम्हाला काही कळतं नाही ☑️☑️☑️ तुम्ही फक्त गटा तटात मुलांना वेगळे करणार जॉईन 👉@officersfactory2026

☑️स्वाभिमानी लोक रोहित दादा सोबतच S. M. जोशी पुलावरच आंदोलन करत आहे. 🙏शेवटपर्यंत सर्व तिथेच राहणार ☑️☑️☑️ 🔥🔥सर्वात महत्वाच👉अध्यक्ष राजीनामा ☑️☑️☑️ 🔥🔥70 जागेच्या जाहिराती याच mpsc गट क 2026 मध्ये add करा ( सर्व विभाग ) जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥

🙏राजकारण लय वंगाळ ☑️☑️काही टेलिग्रामवाल्यांनी/ संघटना वाल्यांनी बरोबर फूट पाडून ठेवली म्हणजे सगळं कसं ठरवून सुरू आहे. 🔥🔥चाटा पण त्यालाही मर्यादा असली पाहिजेत 🔥🔥Manage लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची जॉईन 👉@officersfactory2026

OBJECTIVE यासाठी बोलतोय आम्ही = कारण आमचे नुकसान झाले DESCRIPTIVE मध्ये स्वतःचे = मार्क मध्ये खूपच जास्त तफावत आहे... पेपर 1आणि पेपर 2 मध्ये ☑️आम्ही कोणत्याच पॅटर्न ला घाबरत नाही = आम्ही घोळ/FRAUD/ CHEATING याला घाबरतो 🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

या मागण्या अजून बाकी आहे = आम्हाला हेच पाहिजे ☑️☑️☑️

🔥🔥🔥MPSC आंदोलन 🔥🔥 प्रमुख मागण्या👉 ✅ अध्यक्षांचा राजीनामा🔥🔥🔥🔥 ✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥 (3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे ) ✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥 Join & Share 👉🖇️@officersfactory2026 @officersfactory2026

🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥 प्रमुख मागण्या 👇👇👇 ✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥 ✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥 ✅MPSC Body Restructuring 💯🙏 ✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥 (3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे ) ✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 ✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे ) 🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥 Join & Share 👉🖇️@officersfactory2026 @officersfactory2026

🔥🔥मा. खासदार सुप्रिया ताई सुळे 🔥🔥🔥🔥
🔥🔥मा. खासदार सुप्रिया ताई सुळे 🔥🔥🔥🔥

🔥🔥🔥🔥कायमस्वरूपी OFFLINE OFFLINE OFFLINE ☑️☑️☑️☑️

सुट्टी कोणालाच देणार नाही = OBJECTIVE ☑️☑️☑️☑️☑️

🔥🔥एक CIVIL ENGG क्षेत्रात CLASSES वाला आहे. 🔥🔥तो आता मुलांना DESCRIPTIVE फायदे सांगत आहे 👉अरे लबाड माणसा descriptive चे फायदे मुलांसाठी नाहीरे तुझे घर भरण्यासाठी आहे 😒तू स्वतःला CIVIL मधला विश्वगुरु समजतोय ( पण भाऊ तुझ्या पेक्षा बाहेर खूप हरीचे लाल आहे ☑️☑️). ☑️व्यापारी माणूस तू एक no चा = 50 हजारच्या वरती fees घेऊन तुम्ही सांगताय विद्यार्थी हित ☑️☑️Objective OBJECTIVE OBJECTIVE 🔥🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥सचिवांची बदली तर होणारच होती उलट ती उशिरा झाली... "चौकशी करून बदली" हे खूप गरजेचं होतं.✅💯💯 ☑️☑️आम्हाला पाहिजे अध्यक्षांचा राजीनामा.!! 🔥🔥लढा अध्यक्ष महोदयांच्या राजीनाम्याचा आहे.🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

MPSC सचिव यांची बदली= एक गाजर भेटले आहे आपल्याला 🔥🔥🔥🔥🔥 अरे बाबांनो आम्ही बोलतोय direct खोडावर घाव घाला = तुम्ही फांदया त
MPSC सचिव यांची बदली= एक गाजर भेटले आहे आपल्याला 🔥🔥🔥🔥🔥 अरे बाबांनो आम्ही बोलतोय direct खोडावर घाव घाला = तुम्ही फांदया तुडून काय फायदा होणार आमचा ( आम्हाला झाडंच नकोय ते 🙏) जॉईन 👉@officersfactory2026

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत साहेब येताय🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत साहेब येताय🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

🔥🔥रोहित दादा = OFFICERS FACTORY ला आपला अभिमान वाटतोय.🔥🔥 🔥🔥एकच शेवटचा HOPE = रोहित दादा🙏 ( ON FIELD जोपर्यंत रोहित भाई असणार = तोपर्यंत आम्ही क्रिकेटच्या खेळात आणि आता या आंदोलन च्या डावात = शेवटपर्यंत HOPE ठेवतो = विश्वास आहे (आपणच जिंकणार 1000%) रोहित शर्मा ☑️. रोहित दादा ☑️ जॉईन 👉@officersfactory2026

मित्रांनो तुमचा आमच्यावर विश्वास असेल तर तुम्हीच आपला चॅनेल share करा नक्की प्रामाणिक लोकांना त्रास होतो नेहमीच सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं 🙏 जॉईन 👉@officersfactory2026