𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
前往频道在 Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
显示更多未指定国家未指定类别
3 304
订阅者
+12024 小时
+8647 天
+1 40530 天
帖子存档
3 300
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC आंदोलन 🔥🔥
प्रमुख मागण्या 👇👇👇
✅ अध्यक्षांचा राजीनामा🔥🔥🔥🔥
✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥
(3जानेवारी लाच परिक्षा झाली पाहिजे )
✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥
🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
@officersfactory2026
3 300
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे 🔥🔥🔥🔥
विद्यार्थ्यांनी काल आणि आज खरंच घरचा आहेर दिलाय सर्वाना....
रणभूमीत स्वतःच विद्यार्थी तळ ठोकून आहेत.
आता प्रश्न स्वाभिमानावर आलाय, बदल निश्चित होणार 🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
🔥🔥🔥क्यू हिला डाला ना सबको 🔥🔥
🔥🔥🔥आंदोलन स्थळ : एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.
🔥🔥मागण्या सर्व मान्य होणार 🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
आज कळले असेल पोरांनो...🔥🔥🔥
🔥🔥कोणाच्या असण्याने नसण्याने काहीच फरक पडत नाही ☑️
🔥🔥आजतरी काही चॅनेल ने मौन सोडले, काल रात्री कोणीच बोलत नव्हते....
🔥🔥पुण्यातील शिक्षकांना वाटले होते, आम्ही नसलो तर काय होणार नाही 👉
बघा आजची गर्दी = काहीच फरक पडला नाही.
🔥🔥काही संघटना formality म्हणून support दाखवत होत्या =त्यांना पण आज उत्तर भेटले
🔥🔥🔥विद्यार्थ्यामुळे तुम्ही आहे = तुमच्यामुळे विद्यार्थी नाही ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
रोहित दादा = निष्ठा विकत भेटत नाही.🔥🔥
निष्ठा रक्तातच असावी लागतेय ☑️☑️
पहिला राजीनामा घेणार 🔥🔥🔥🔥
सोबतच OBJECTIVE 2027 पासुन करणार 🔥🔥🔥
मग पुन्हा हे गांडूळ लोक बोलणार = आम्ही, S. M. जोशी पुलावरच होतो😁😁
(तुमचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेय त्यासाठी आम्ही )
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
🔥🔥बघ आता गर्दी....तुफान गर्दी..... काही बांडगुळ कधीच एका मतावर ठाम नसतात ☑️☑️
🔥🔥आम्ही कायम सोबत =रोहित दादा & ऋषिकेश गांगुर्डे यांच्यामुळे च हेच सर्व बाहेर आले ☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
🔥🔥संतोष पंडित & रोहित दादा = तुफान गर्दी =सर्व इथे तुफानातले दिवे 🔥🔥🔥🔥
आंदोलन स्थळ : एस.एम जोशी,पत्रकार भवन च्या बाजूला असलेल्या पुलावर सुरू आहे.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
🔥🔥रस्ते वेगळे, मार्ग वेगळे = destination सर्वांचं एकच आहे ☑️☑️☑️☑️
🔥🔥काहीच विषय नाही ☑️☑️☑️
☑️☑️फक्त 70 हजार मेगाभरती तात्काळ हे विसरू नका =mpsc गट क 2026☑️
जॉईन👉https://t.me/officersfactory2026
3 300
+2
राजीनामा अध्यक्ष ☑️
Objective 2027☑️
तुफान राडा 🔥🔥🔥🔥🔥🔥
गर्दी असावी तर अशी .........लावा ताकद 🔥🔥🔥💪
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
सरकारने सहजरित्या विद्यार्थ्यांना Objective Vs Discriptive असं फोडलं आहे.
याचा अर्थ, जे पेपर फुटी झाली आहे आणि आयोगामध्ये जो गैरप्रकार चालतो, त्याबद्दल तुम्ही गंभीर नाही.
OBJECTIVE चा मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण आयोगाची "पारदर्शकता" या मुद्द्याला प्राधान्य असायला हवं होतं. जर परीक्षाच पारदर्शकपणे झाल्या नाहीत तर Objective पॅटर्नचा काय लोणचं घालायचं आहे का?
भारत हा नैतिकदृष्ट्या भ्रष्ट लोकांचा देश आहे. तसं नसतं तर इंग्रजांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं नसतं.
म्हणून आपण नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहोत. हेच अंतिम सत्य आहे. आणि सत्य नेहमी कटू असते💯💯✅
आज दिवसभर आणि काल आंदोलन झाले सचिव वगळता कोणत्या मागणीवर सरकारने टिप्पणी केली का??
विद्यार्थी जोशात सर्व मागण्या बाजूला ठेवून बसले खेळत... Objective Vs Discriptive 🤐🤐😌
मुख्य मागण्या मांडा अजून पण वेळ आहे 🤝🫡🫡
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
@officersfactory2026
https://t.me/officersfactory2026
3 300
किती पण आंदोलन होउदे
फक्त फायदा यातून विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे.
राजकारण्याचा फायदा नको व्हायला.
Objective असो ☑️
Offline असो ☑️
राजीनामा असो ☑️
आम्ही सहमत आहे सर्व गोष्टींशी 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
MES च्या जागा CLASS 1 AEE & AE1 रात्रीत 2024 च्या 2025 ला गेल्या...
हा पण मुद्दा चांगला वाटतोय ना????
कोणी किती दिले??
कोणी कोणाकडे दिले???
रात्रीस खेळ चाले ☑️☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 300
काही लोकांचं आणि संघटनाचं राजकारण आमच्या लक्षात आलंय पण आम्ही योग्य वेळी सांगू 🔥🔥🔥🔥
