ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 831
订阅者
无数据24 小时
+4637 天
+2 01330 天
帖子存档
आजचा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 🎯🎯🔥🔥👇👇👇

लेंडवे चा दौरा तर..... नंदुरबार पासुन पुण्यकडे पण प्रवास दिसतोय 😁

चाणक्य ची चाणक्य नीती उघड झालीय. यांनी आता विद्यार्थी वर्गांवर बोलू नये. मोठं मोठं गार केले गमंत मध्ये 😁 जॉईन 👉
+1
चाणक्य ची चाणक्य नीती उघड झालीय. यांनी आता विद्यार्थी वर्गांवर बोलू नये. मोठं मोठं गार केले गमंत मध्ये 😁 जॉईन 👉

नाज करेगी मेरी किस्मत, मुझ पर एक दिन, कि था "एक घायल परिंदा, जो संघर्ष की जमीन को, "रेंगते-रेंगते पार कर गया           🦋🦋 शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞🌞

आगामी काळात परीक्षेला येण्याची दाट शक्यता असलेले top चालू घडामोडी प्रश्न..... थोड्याच वेळात 🔥🔥 प्रत्येकाने quizzes सोडवा. आम्ही प्रत्येक प्रश्नासाठी मेहनत घेतोय. अट्टाहास एकच की आपल्या OFFICER'S FACTORY परिवारातील प्रत्येक विद्यार्थ्याला selection पर्यंत पोहचण्यास मदत व्हावी 🙏🤝 Join & Grow Together 🤝 @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

🛑विदयार्थी मित्रांनो तुम्हांला आज एक गोष्ट सांगूनच टाकतो. 😔आम्ही हा चॅनेल यासाठी काढला =आम्हाला एक मिनिट पण कोणासाठी द्यायला वेळ नाही ☑️परंतु खूप काही update टेलिग्राम चॅनेल आणि classes वाल्यानी विदयार्थ्यांना सांगितले नाही =कारण त्यात त्यांचे हित होते, आम्हाला हे चांगलेच माहिती आहे. 🔥उदा. PMC JE या परीक्षेची तारीख खूप चॅनेल च्या admin ला माहिती होती, classes वाल्यांना पण माहिती होती =पण त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांमुळे मुलांना माहिती दिली नाही. यात माझ्यासहित खूप लोकांचे नुकसान झाले. (आम्हाला बोलायला लावू नका =आम्ही विदयार्थ्यांना A to Z सर्व सांगणार ) ☑️पोरांनो अजून खूप गोष्टी आहेत = बोलू नाही शकत इथे 🙏 🔥आतापण आम्हाला काही चॅनेल चे admin बोलत आहे = तुम्ही आकडे देऊ नका =स्पर्धा वाढेल 🙏 🔥पोलीस भरती पासुन राज्यसेवेपर्यंत = विश्वासार्य चॅनेल =OFFICERS FACTORY जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥🔥🔥Update....WRD (जलसंपदा विभाग ) 👉येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाचा आकृतीबंध प्रसिद्ध होईल 🔥 ( लवकरच ☑️) 👉WRD JE या पदासाठी एकूण 🔥1048🔥 जागांचे मागणीपत्र MPSC ला जाईल. ☑️ 🔥MPSC गट ब 2027= यामध्ये WRD JE(1048) पदे बघायला मिळतील.🔥🔥 👉जाहिरात =नोव्हेंबर 2026 मध्ये प्रसिद्ध होईल.🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

2 ऑक्टोबर 2026 वेळ:- सकाळी 10 वाजता ठिकाण:-S,M जोशी पूल,पुणे(पत्रकार भवन जवळ) हे विद्यार्थांचे आंदोलन आहे त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार ✅✊.. रोहित दादा 🔥💯.. ☑️जाहीर पाठिंबा =OFFICERS FACTORY चा =सदैव सोबत. जॉईन

उद्यापासून रात्री विषयानुसार TOP PYQ आणि काही imp update केव्हा टाकत जाऊ???
Anonymous voting

उद्यापासून सकाळी आपल्या चॅनेल वर चालू घडामोडी आणि imp update केव्हा टाकत जाऊ??
Anonymous voting

🔥उद्यापासून याच वेळेत आपला चॅनेल ला update येतील =दिवसभर आम्ही फालतू गोष्टी टाकत बसणार नाही =तुम्हीपण अभ्यास करा =आम्हीपण अभ्यास करत आहे. ☑️सर्व गोष्टी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या चॅनेल वर येऊन जातील = महत्वाचे म्हणजे आम्हाला IMP वाटलेले TOPIC प्रश्न आम्ही ठरलेल्या वेळेत चॅनेल ला टाकत जाऊ 🙏 👉आपल्याला फक्त टेलिग्राम चॅनेल चॅनेल खेळत बसायचे नाही =अभ्यास पण महत्वाचा आहे ☑️ (आपण सुज्ञ असणार तर =फक्त 3-4 कामाचे चॅनेल ठेवा =बाकी left करा =आमचा चॅनेल कामाचा वाटला तरच ठेवा ) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026