𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 831
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+4637 أيام
+2 01330 أيام
أرشيف المشاركات
3 823
+1
चाणक्य ची चाणक्य नीती उघड झालीय.
यांनी आता विद्यार्थी वर्गांवर बोलू नये.
मोठं मोठं गार केले गमंत मध्ये 😁
जॉईन 👉
3 823
नाज करेगी मेरी किस्मत, मुझ पर एक दिन, कि था "एक घायल परिंदा, जो संघर्ष की जमीन को, "रेंगते-रेंगते पार कर गया 🦋🦋 शुभ सकाळ योद्ध्यांनो 🌞🌞
3 823
आगामी काळात परीक्षेला येण्याची दाट शक्यता असलेले top चालू घडामोडी प्रश्न..... थोड्याच वेळात 🔥🔥
प्रत्येकाने quizzes सोडवा. आम्ही प्रत्येक प्रश्नासाठी मेहनत घेतोय. अट्टाहास एकच की आपल्या OFFICER'S FACTORY परिवारातील प्रत्येक विद्यार्थ्याला selection पर्यंत पोहचण्यास मदत व्हावी 🙏🤝
Join & Grow Together 🤝
@officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 823
🛑विदयार्थी मित्रांनो तुम्हांला आज एक गोष्ट सांगूनच टाकतो.
😔आम्ही हा चॅनेल यासाठी काढला =आम्हाला एक मिनिट पण कोणासाठी द्यायला वेळ नाही
☑️परंतु खूप काही update टेलिग्राम चॅनेल आणि classes वाल्यानी विदयार्थ्यांना सांगितले नाही =कारण त्यात त्यांचे हित होते, आम्हाला हे चांगलेच माहिती आहे.
🔥उदा. PMC JE या परीक्षेची तारीख खूप चॅनेल च्या admin ला माहिती होती, classes वाल्यांना पण माहिती होती =पण त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांमुळे मुलांना माहिती दिली नाही.
यात माझ्यासहित खूप लोकांचे नुकसान झाले. (आम्हाला बोलायला लावू नका =आम्ही विदयार्थ्यांना A to Z सर्व सांगणार )
☑️पोरांनो अजून खूप गोष्टी आहेत = बोलू नाही शकत इथे 🙏
🔥आतापण आम्हाला काही चॅनेल चे admin बोलत आहे = तुम्ही आकडे देऊ नका =स्पर्धा वाढेल 🙏
🔥पोलीस भरती पासुन राज्यसेवेपर्यंत = विश्वासार्य चॅनेल =OFFICERS FACTORY
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 823
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥Update....WRD (जलसंपदा विभाग )
👉येणाऱ्या काळात जलसंपदा विभागाचा आकृतीबंध प्रसिद्ध होईल 🔥
( लवकरच ☑️)
👉WRD JE या पदासाठी एकूण 🔥1048🔥 जागांचे मागणीपत्र MPSC ला जाईल. ☑️
🔥MPSC गट ब 2027= यामध्ये WRD JE(1048) पदे बघायला मिळतील.🔥🔥
👉जाहिरात =नोव्हेंबर 2026 मध्ये प्रसिद्ध होईल.🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 823
2 ऑक्टोबर 2026 वेळ:- सकाळी 10 वाजता
ठिकाण:-S,M जोशी पूल,पुणे(पत्रकार भवन जवळ)
हे विद्यार्थांचे आंदोलन आहे त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार ✅✊..
रोहित दादा 🔥💯..
☑️जाहीर पाठिंबा =OFFICERS FACTORY चा =सदैव सोबत.
जॉईन
3 823
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
उद्यापासून रात्री विषयानुसार TOP PYQ आणि काही imp update केव्हा टाकत जाऊ???
3 823
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
उद्यापासून सकाळी आपल्या चॅनेल वर चालू घडामोडी आणि imp update केव्हा टाकत जाऊ??
3 823
🔥उद्यापासून याच वेळेत आपला चॅनेल ला update येतील =दिवसभर आम्ही फालतू गोष्टी टाकत बसणार नाही =तुम्हीपण अभ्यास करा =आम्हीपण अभ्यास करत आहे.
☑️सर्व गोष्टी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या चॅनेल वर येऊन जातील = महत्वाचे म्हणजे आम्हाला IMP वाटलेले TOPIC प्रश्न आम्ही ठरलेल्या वेळेत चॅनेल ला टाकत जाऊ 🙏
👉आपल्याला फक्त टेलिग्राम चॅनेल चॅनेल खेळत बसायचे नाही =अभ्यास पण महत्वाचा आहे ☑️
(आपण सुज्ञ असणार तर =फक्त 3-4 कामाचे चॅनेल ठेवा =बाकी left करा =आमचा चॅनेल कामाचा वाटला तरच ठेवा )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
