ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

前往频道在 Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

显示更多
未指定国家未指定类别
371
订阅者
无数据24 小时
无数据7 天
+1530 天
帖子存档
♦️वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिन वर आलेले आहेत.. 👉 लिंक : https://vanarticbt.thinkexam.com/candidate/login

♦️ आदिवासी विकास विभाग ♦️चौकीदार पदाची Response sheet लिंक - https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx Join us @upmateofficial

🛑 *7 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 🔖 *प्रश्न.1) 2026 चा 44 वा प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला आहे?* *उत्तर -* अजित डोवाल 🔖 *प्रश्न.2) 'कॉस्पार विक्रम साराभाई पदक' 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?* *उत्तर -* अन्नपूर्णी सुब्रमण्यम 🔖 *प्रश्न.3) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 3 ऑगस्ट 2026 रोजी नवीन कार्यकारी संचालक (ED) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?* *उत्तर -* मोनिषा चक्रवर्ती 🔖 *प्रश्न.4) परदेशात लपलेल्या फरार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवण्यात आले आहे?* *उत्तर -* ऑपरेशन त्रिशूल *प्रश्न.5) नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?* *उत्तर -* मनीष चड्ढा 🔖 *प्रश्न.6) सर्वाधिक मृत अवयवदानासाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?* *उत्तर -* तामिळनाडू 🔖 *प्रश्न.7) प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स स्पर्धेमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?* *उत्तर -* हर्षिता जाखर 🔖 *प्रश्न.8) मिस टीन युनिव्हर्स इंडिया 2026 हा किताब कोणी जिंकला आहे?* *उत्तर -* प्रसूनी पांडा 🔖 *प्रश्न.9) भारताचे पहिले दूरसंचार उत्पादन क्षेत्र कोठे स्थापन केले जाईल?* *उत्तर -* मध्य प्रदेश 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी हिरोशिमा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?* *उत्तर -* 6 ऑगस्ट

♦️पवित्र पोर्टल सर्व जाहिरात चेक करून घ्या ह्यात सर्व जिल्हापरिषद जाहिरात एकत्र केल्या आहेत चुकून एखादी जाहिरात राहू शकते त्यामुळे स्वतः चेक करून घ्या👍 Join us @upmateofficial

*🔷आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी* 5 ऑगस्ट 2026... प्रश्न - 1)भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : ए.एन. प्रमोद प्रश्न - 2)इराणमध्ये भारताचे राजदूत कोण बनले आहेत? उत्तर : विश्वेश नेगी प्रश्न - 3 )ग्लो झील' (ग्लो लेक) भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर : अरुणाचल प्रदेश प्रश्न - 4)लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026' कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर : अजित डोभाल प्रश्न -5 )भारताने 'राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 मध्ये किती सुवर्णपदके जिंकली? उत्तर : 6 पदके प्रश्न - 6)जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर : 1 ते 7 ऑगस्ट प्रश्न - 7) हँडलूम टेक्नॉलॉजी' (हस्तमाग तंत्रज्ञान) मध्ये 'सेंटर ऑफ एक्सलन्स' चे उद्घाटन कोठे झाले आहे? उत्तर : आयआयटी (IIT) दिल्ली प्रश्न - 8 ) दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर : विशाखापट्टणम प्रश्न - 9 ) COSPAR 'विक्रम साराभाई पदक' जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? उत्तर : अन्नपूर्णा सुब्रमण्यम प्रश्न 10) कोणत्या राज्याला सर्वाधिक मृत अवयव दात्यांसाठी (Cadaver Organ Donors) 'सर्वोत्तम राज्य' राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर : तामिळनाडू Join us @upmateofficial

✅कामगार विभाग माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळ . ⭐️ 1st Response Sheet उपलब्ध .❣️ लिंक:-⏬ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html Join us @upmateofficial

#RTI 🔺मुख्याधिकारी/CO Class1 रिक्त 36 🔺सहायक आयुक्त (उद्योग आणि सेवा) रिक्त 13. 🔺सहायक आयुक्त समाज कल्याण रिक्त 63 🔺सहायक संचालक वित्त व लेखा सेवा रिक्त 124 🔺शिक्षणाधिकारी गट अ 3 रिक्त जागा 🔺उप मुख्य कार्यकारी अधिकारी/BDO 78 रिक्त जागा 🔺मुख्याधिकारी CO Class 2 रिक्त 96 🔺उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब रिक्त 31 🔺लेखा अधिकारी गट ब रिक्त 253 🔺सहायक लेखाधिकारी गट ब रिक्त 923 🔺उप शिक्षणाधिकारी गट ब रिक्त 225 🔺अधीक्षक सामान्य राज्यसेवा गट ब रिक्त 278 🔺प्रशासकीय अधिकारी धर्मादाय आयुक्त कार्यालय गट ब रिक्त 10 🔺सहायक गट विकास अधिकारी गट ब रिक्त 36 सदरील रिक्त पदे राज्यसेवा 2027 करिता मागणीपत्र जाऊ शकते.

स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf1.51 MB

🔴चौकीदार भरती पेपर 🔺दिनांक🔺29 जुलै 2026 🔺शिफ्ट🔺2 री 1) गोड्या पाण्याचे सरोवर - vular 2) संविधान स्वीकार कलम 3) नायट्रोजन -78% 4) 1905 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी (Servants of India Society) 5)भारतीय राष्ट्रीय ध्वज-22 जुलै 6) पहिली महिला उपमुख्यमंत्री 7) के एम मुन्शी कार्य सूची समिती 8) कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ? 9) क्लोरीन अनुअंक 10) पूर्व व पश्चिम घाट कुठे एकत्र येतात ? 11) Global south ai summit 12) एकूण महिला सदस्य संविधान सभा ? 13) brics sherpa ND 14) बाल कर्करोग दिन 15) virus full form 16) computer chi easy bhasha 17) khanvai hi ladhai 1527 18) सर्वात जास्त पेशी 19) गोलमेज परिषद 20) Nibble Computer 21) Excel number total=SUM 22) संपूर्ण आंतरिक प्रवर्तन 23) शेर ये पंजाब 24) कोणते Software नाही?

🔴कामगार निरीक्षक पेपर 🔺दिनांक🔺29 जुलै 2026 🔺शिफ्ट🔺1 ली 🔴 मराठी 1) वाक्याचा योग्य क्रम 2) तद्धव शब्द 2 Q 3) लग्नाला वीस,तर वाजंत्रीला तीस म्हण 4) इप्सित साधणे वाक्प्रचार 5) विरळ विरुद्धार्थी शब्द 6) करणरूप क्रियापद 7) प्रयोजक क्रियापद 8) शिखी समानार्थी शब्द 9) पुस्तक आणि लेखक जोड्या लावा 🔴 ENGLISH 1) Passage 4 Q 2) aparent (apparent) Incorrect Word 3) one good turn deserves another ( phrase) 4) Vigorous Antonyms 5) Coarse Antonyms 6) Parajumble 7) Article The 8) of Use 9) 🔴 GS GK 1) प्रार्थना समाज स्थापना 2) हडप्पा वसाहतीचे वैशिष्ट्ये 3) 97 वी घटनादुरुस्ती 4) जालियनवाला बाग मुळे काय झाले? 5) जन विश्वास (प्रावधान संशोधन) विधेयक,2026 6) भारतीय संविधानाचे कलम 31B 7) Gallantry awards Total 2026 8) neuron (science) 9) India conducted its first successful anti-satellite (ASAT) missile test,codenamed Mission Shakti 10) संसद काय मिळून बनते (राष्ट्रपती+राज्यसभा+लोकसभा) 🔴 Math Reasoning 1) Alphanumeric Series 3 Q 2) Seating arrangement 2 Q 3) Box Puzzle 4) सीरिज दिलेली असते (असे किती विषम अंक आहेत ज्या आधी सम संख्या आणि नंतर लगेच विषम संख्या येते) 5) सिरीज (अंक आणि चिन्ह वरीलप्रमाणे) 6)odd Group शोधा 7) Days Puzzle फक्त Reasoning होत . 🔴 कायदे 1) महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,1969 2) महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,1981 3) धातू (लोह आणि पोलाद वगळून) आणि कागद असुरक्षित कामगार (रोजगार नियमन आणि कल्याण) 4) कायद्यावर बनवलेले नियम

IBPS clerk notification Join us @upmateofficial
IBPS clerk notification Join us @upmateofficial

Recruitment-final-list.pdf3.06 MB