mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
428
المشتركون
-124 ساعات
+67 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
कोल्हापुरी ब्रँड
प्राडा ने आणि संत रोहिदास चर्मउद्योग
विकास महामंडळ आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
@mpscLEGEND
Supriya Sahu was recognised as a recipient of the 2025 Champions of the Earth award by the UN Environment Programme in Nairobi.
@mpscLEGEND
+1
✅या योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या देखील 125 करण्यात आली आहे.
✅मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने किमान वेतनातही सुधारणा केली आहे, ती प्रतिदिन 240 रुपये केली आहे....
▪️१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी
▪️नरेगा कायदा - सप्टेंबर 2005
▪️योजनेची सुरूवात - 2 फेब्रुवारी 2006
▪️महात्मा गांधींचे नाव - 2 ऑक्टोबर 2009
@mpscLEGEND
🇮🇳 नील मोहन – TIME Magazine चा “CEO of the Year 2025”
• YouTube चे CEO नील मोहन यांना TIME ने 2025 मधील सर्वोत्तम CEO म्हणून निवडले
• YouTube Premium, Shorts व AI प्रणालींच्या वाढीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान
• 2 अब्ज+ वापरकर्त्यांसाठी YouTube प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व प्रभावी केला
• YouTube स्थापना – 2005, संस्थापक – Chad Hurley, Steve Chen, Jawed Karim
@mpscLEGEND
Eco Current
((जनगणना 2027 वैशिष्टे ))...
👉2027 मध्ये पार पडणार..
👉दोन टप्पे असणार..
👉एप्रिल ते सप्टेंबर 2026 गृह गणना..
👉फेब्रुवारी 2027 जनगणना..
👉30 लाख कर्मचारी कार्य करणार..
👉निधी 11,718 कोटी...
👉प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार...
👉प्रथमच जातवार गणना कॉलम असेल..
जनगणना कायदा, 1948 (The Census Act, 1948)
@mpscLEGEND
देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच
केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी वाराणसीच्या नमो घाटावरून भारताच्या पहिल्या हायड्रोजन फ्यूल सेलवर चालणाऱ्या पॅसेंजर बोट (जलयान) चे उद्घाटन केले.
हे स्वदेशी बनावटीचे, शून्य उत्सर्जन करणारे जलयान असून, ते 50 प्रवाशांची क्षमता असलेले कॅटामरान (catamaran) आहे, जे वाराणसीमध्ये रविदास घाट ते नमो घाट दरम्यान चालणार आहे.
@mpscLEGEND
महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 2025
👉पुढील पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलरची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बनविणे हे उद्दिष्ट.
👉50 लाख रोजगार निर्मिती करणे.
@mpscLEGEND
ऑस्ट्रेलियात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी
ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा 10 डिसेंबर 2025 पासून लागू झाला आह
@mpscLEGEND
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत
भारताच्या दीपावली या सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. ही घोषणा दिल्लीतील लाल किल्ल्यात आयोजित युनेस्कोच्या बैठकीदरम्यान करण्यात आली.
पाकिस्तानातील बोरिंडो किंवा भोरिंडो हे लोकवाद्य, पॅराग्वेतील मातीची भांडी बनविण्याची प्राचीन परंपरा, केनियातील डैडा समुदायाचे 'म्वाझिंडिका' आध्यात्मिक नृत्य यासह 11 गोष्टींचा त्वरित संरक्षण करण्याच्या हेतूने युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
डिजिटल अवयवदान नोंदणीत देशभरामध्ये महाराष्ट्र अव्वल
देशात डिजिटल अवयवदानामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे 1 लाख 1 हजारांपेक्षा अधिक इच्छापत्रांसह देशात प्रथम स्थान मिळवले आहे.
राजस्थान 91,043 नोंदणींसह दुसऱ्या तर कर्नाटक 52,304 नोंदणींसह तृतीय क्रमांकावर आहे.
अवयवदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक असून, सुमारे 1 लाख इच्छापत्रे या तरुण वयोगटातून आली आहेत.
Current Eco
👉Domestic Systemically Important Bank
👉डोमेस्टिक सिस्टिमली इम्पॉर्टंट बँक (D-SIBs) 2025
👉RBI ने 2025 वर्षासाठी देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे.
👉या यादीमध्ये मागील वर्षाप्रमाणेच खालील तीन बँकांचा समावेश कायम आहे.
👉स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
👉HDFC बँक
👉ICICI बँक
Current Eco
केंद्र सरकारने e Nam योजना(( 14 एप्रिल 2016 ))ला सुरू केली होती. त्याच योजनेच्या आधारावर कृषी उत्पन्न बाजार समिती डिजिटल पद्धतीने एकमेकांना जोडणे हे उद्दिष्ट होते. त्याचा आधारावर राज्य सरकार देखील इ नाम ही योजना सुरू करणार आहे. त्या साठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करणार विधेयक सादर केले आहे.
@mpscLEGEND
📘 The Burning Earth: A History of the Changing Climate of Asia – Sunil Amrith
ब्रिटिश अकादमी अवॉर्ड
@mpscLEGEND
Maldives becomes the first country in the world to achieve triple elimination of mother-to-child transmission of hepatitis B, HIV and syphilis
@mpscLEGEND
😡 Hunger can cause anger, irritation, and bad moods.
When blood glucose levels drop, your brain sends signals to release regulatory hormones. One of these is adrenaline, the stress hormone.
Therefore Akbar is tell his son's not take decisions or give justice when you are hungry.
