ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
428
المشتركون
-124 ساعات
+67 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
मीरा भाईंदर
मीरा भाईंदर

मिलिंद साठे - महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता ( Advocate General ) वीरेंद्र सराफ यांच्या जागी मिलिंद साठे यांची निवड कलम 165 -
मिलिंद साठे - महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता ( Advocate General ) वीरेंद्र सराफ यांच्या जागी मिलिंद साठे यांची निवड कलम 165 - राज्याचा महाधिवक्ता ❄️महाराष्ट्राचे महाधिवक्ता (Advocate General) म्हणून नेमणूक ❄️ 1982 मध्ये वकिली व्यवसायात प्रवेश ❄️ बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) विशेष वकील म्हणून  कार्य यापूर्वीचे महाधिवक्ता:- ❄️ आशुतोष कुंभकोणी (2017-22) ❄️बीरेंद्र सराफ (2022-2025) राज्याचे पहिले महाधिवक्ता -एच.एम.सिरवई(1957-1974)

मृत ज्वालामुखी गुजरात — धीनोधर टेकड्या हरियाणा— धोसी टेकड्या व तोशाम टेकड्या मणिपूर— कॅल्डरा लोकटक लेक
मृत ज्वालामुखी गुजरात — धीनोधर टेकड्या हरियाणा— धोसी टेकड्या व तोशाम टेकड्या मणिपूर— कॅल्डरा लोकटक लेक

लोकसभेत सादर झालं ‘राइट टू डिस्कनेक्ट’ विधेयक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लो
लोकसभेत सादर झालं ‘राइट टू डिस्कनेक्ट’ विधेयक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत 'राइट टू डिस्कनेक्ट, 2025' हे खासगी विधेयक सादर केले. कामाचे तास पूर्ण झाल्यानंतरही अनेकांना कामाशी संबंधित ईमेल, कॉल्स यांचे उत्तर द्यावे लागते. कर्मचाऱ्यांची यातून सुटका व्हावी आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ विधेयक आहे. @mpscLEGEND

photo content

ब्रिक्स समिट 2026 भारतात आयोजित केली जाईल. भारत 2026 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवेल आणि 18 व्या BRICS शिखर परिषदेचे यजमानपद
ब्रिक्स समिट 2026 भारतात आयोजित केली जाईल. भारत 2026 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवेल आणि 18 व्या BRICS शिखर परिषदेचे यजमानपद सांभाळेल. ठिकाण: भारत अध्यक्षपद: भारत (2026) अतिरिक्त माहिती: यासाठी देशभरातील 60 शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या BRICS परिषदेत याबद्दल घोषणा केली होती. भारताच्या या अध्यक्षपदामुळे BRICS गटाच्या अजेंड्याला आकार देण्याची संधी मिळेल. 🔰ब्रिक्स संघटना • स्थापना - 16 जून 2009 • BRIC संकल्पना - ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जिम ओ निल • स्थापना समयी सदस्य - भारत, रशिया, ब्राझील, चीन • 2010 साली - दक्षिण आफ्रिका सदस्य बनला • 2024 साली - इराण, इजिप्त, इथियोपिया, संयुक्त अरब अमिराती सदस्य • 2025 साली - इंडोनेशिया सदस्य • सध्या एकूण 10 सदस्य • ब्रिक्सचे नवीन नाव - BRICS + • 2025 चे अध्यक्षपद - ब्राझीलकडे • ब्रिक्स राष्ट्रांची बँक - न्यू डेव्हलपमेंट बँक, बँकेचे मुख्यालय - शांघाय, चीन @mpscLEGEND

भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालय :- महाराष्ट्र भारतातील पहिले दिव्यांग न्यायालय :- पुणे भारतातील पहिले दिव्यांग पार्क :- नागपूर @mpscLEGEND

अनुसूचित जाती (SC) समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी पंजाब राज्यात भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले आ
अनुसूचित जाती (SC) समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी पंजाब राज्यात भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय सुरू करण्यात आले आहे. @mpscLEGEND

Eco Current रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर स्वस्त होतील त्या
Eco Current रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून ५.२५ टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर स्वस्त होतील त्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल व अर्थव्यवस्थेत वस्तू अधिक सेवांची मागणी देखील वाढेल. रेपो दरात कपात करणे म्हणजेच स्वस्त पैशाचे धोरण आहे. चलन घट परिस्थितीमध्ये स्वस्त पैशाचे धोरण तयार केले जाते. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अनुसूचित बँकांनी घेतलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याजदरास रेपोदर असे म्हणतात. @mpscLEGEND

✅ नागपूर विद्यापीठाला प्रथमच महिला कुलगुरू ➡️ डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या
✅ नागपूर विद्यापीठाला प्रथमच महिला कुलगुरू ➡️ डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ➡️ नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेला कुलगुरू पदाचा मान मिळाला आहे @mpscLEGEND

ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचा पराभव करून जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते
ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचा पराभव करून जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. @mpscLEGEND

Current Eco अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा टारगेट लघु वित्त बँका यांना पूर्वीचे टार्गेट 75% PSL TARGET होते.(2025 नवीन बदलानुसार
Current Eco अग्रक्रम क्षेत्र कर्जपुरवठा टारगेट लघु वित्त बँका यांना पूर्वीचे टार्गेट 75% PSL TARGET होते.(2025 नवीन बदलानुसार ) हे टार्गेट 60% करण्यात आले आहे. इतर व्यापारी बँकांसाठी 40% PSL TARGET आहे. ग्रामीण बँकांसाठी 75 % PSL टार्गेट आहे. पेमेंट बँकांना Priority Sector Lending Target नाही कारण त्या कर्ज देऊ शकत नाही.

इंडियन पिकलबॉल लीगची झाली दणक्यात सुरुवात इंडियन पिकलबॉल लीगला (IPVL) नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरुवात
इंडियन पिकलबॉल लीगची झाली दणक्यात सुरुवात इंडियन पिकलबॉल लीगला (IPVL) नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरुवात झाली. [पहिल्यांदाच आयोजित] करंडकाचे अनावरण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झाले. या लीगमध्ये बंगळुरू ब्लास्टर्स, हैदराबाद रॉयल्स, चेन्नई सुपर वॉरियर्स, मुंबई स्मॅशर्स, कॅपिटल वॉरियर्स आणि लखनौ लेपईस हे सहा संघ सहभागी झाले आहेत.

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असे करण्यात आले आहे. केंद्र सर
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे मोठे बदल : PMO : 'सेवातीर्थ' राजभवन : 'लोकभवन' केंद्रीय सचिवालय : 'कर्तव्य भवन'

जागतिक एड्स दिन (World AIDS Day) तारीख: दरवर्षी १ डिसेंबर. पहिला दिन पाळला: १९८८ मध्ये, हा सर्वात पहिल्या आंतरराष्ट्रीय आरोग्
जागतिक एड्स दिन (World AIDS Day) तारीख: दरवर्षी १ डिसेंबर.   पहिला दिन पाळला: १९८८ मध्ये, हा सर्वात पहिल्या आंतरराष्ट्रीय आरोग्य दिनांपैकी एक आहे. २०२५ ची संकल्पना: "अडथळ्यांवर मात करणे, एड्स प्रतिसादात परिवर्तन घडवणे" (Overcoming disruption, transforming the AIDS response) एचआयव्ही/एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, २०१७, जो एचआयव्ही असलेल्या लोकांच्या अधिकारांचे संरक्षण करतो आणि भेदभावाला प्रतिबंध करतो. भारतात, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) च्या नेतृत्वाखाली भारताने नवीन संसर्ग कमी करण्यात आणि अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) पर्यंत पोहोच वाढवण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.