ar
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

إظهار المزيد
421
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झ
श्री. सतीश बबन वाघोले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदाची शपथ घेतली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले श्री. सतीश बबन वाघोले यांनी आज, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी श्री. सतीश बाबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. विवेक भिमनवार यांनी श्री. सतीश बबन वाघोले यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली. या प्रसंगी आयोगातील मा. सदस्य तसेच सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

😱😱😱
+1
😱😱😱

photo content

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡 अब बब ब काय ती गर्दी😳😳😳😳😳

photo content

💥💥💥💥💥💥💥

आज सकाळी 10 वा. ओंकारेश्वर मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहा.🙏 ओंकारेश्वर मंदिर चे LOCATION.👇👇 https://maps.app.goo.gl/Jzra
आज सकाळी 10 वा. ओंकारेश्वर मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहा.🙏 ओंकारेश्वर मंदिर चे LOCATION.👇👇 https://maps.app.goo.gl/JzraspTj862hFoZG9 🚩 हर हर महादेव.. 🚩

आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’
पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर)

MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील
+2
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले. या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले. यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार! सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहो आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार...

आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)

♦️‘करेक्ट द मॅप’ मोहीम यशस्वी, ‘मर्केटर’ नकाशात दुरुस्ती; आफ्रिकेचा आकार दिसणार अचूक.. 👉 संयुक्त राष्ट्र महासभेत ठराव मंजूर
♦️‘करेक्ट द मॅप’ मोहीम यशस्वी, ‘मर्केटर’ नकाशात दुरुस्ती; आफ्रिकेचा आकार दिसणार अचूक.. 👉 संयुक्त राष्ट्र महासभेत ठराव मंजूर झाल्याने मर्केटर नकाशातील त्रुटी दूर होऊन 'इक्वल अर्थ' नकाशाद्वारे आफ्रिका खंडाचे अचूक आणि वास्तव क्षेत्रफळ जगासमोर येणार आहे.

♦️राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद.
♦️राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद. 👉दिवस: 12 सप्टेंबर 👉 वेळ 10.30 am

photo content

आज च्या MPSC बिलिफ/लिपिक परीक्षा 2026 परीक्षा साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. 💐 All the very best to all candidates 💐🤝

राज्यातील भरती परीक्षेतील गैरप्रकारांना बसणार आळा. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती.
राज्यातील भरती परीक्षेतील गैरप्रकारांना बसणार आळा. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती.

पुरवठा निरीक्षक मागणीपत्र यशस्वी रित्या पाठवण्यात आले आहे (214)🔥

# RTI विभाग जलसंपदा.

CM यांच्या आदेशानंतर जातील. 15 सप्टेंबर 2026 तारखे पर्यंत पाठवावे अस यात म्हटलं आहे

विभाग जलसंपदा दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे 👇👇 गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71 गट क मधील रिक्त पदे 8309 गट ड मधील रिक्त पदे 4958 टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे पाठवण्यात आलेले नाही.