ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
🚨 मुंबई पोलीस अपडेट्स ज्या मुलांचे मुंबई शहर पोलीस पदी निवड झाली त्यांनी खालील ID वर छान फोटो & पूर्ण नाव आणि जिल्हा निवड पाठवा... 👇👇👇👇👇 @Samirsir_30
27 مايو, 13:24

एका निवडणुकीत दोन उमेदवार होते. एकूण मतदाराच्या 75% लोकांनी मतदान केले. यापैकी 2% मते अवैध ठरली. एका उमेदवारास 9261 मते मिळाली. जी वैध मतांच्या 75% होती, तर एकुण मतदार किती.
Anonymous voting
27 مايو, 04:28

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous voting
27 مايو, 04:28

नाशिककडून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता व दुसरी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील? (वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
27 مايو, 04:28

संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल? (वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
27 مايو, 04:27

२००१ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल? ( वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
27 مايو, 04:27

🔖 पाठ करून ठेवा 🔖 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 1³ =1 2³ = 8 3³= 27 4³  = 64 5³= 125 6³= 216 7³= 343 8³= 512 9³ = 729 10³= 1000 11³ = 1331 12³ = 1728 13³  = 2197 14 ³ = 2744 15³ = 3375 16³ = 4096 17³ = 4913 18³ = 5832 19³ = 6859 20³ = 8000
24 مايو, 14:59

🚨 टेलिग्राम बॅन च्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या 😁 टेलिग्राम बॅन झाल्यानंतर संपूर्ण अपडेट्स साठी आपला व्हाट्सअप चॅनल जॉईन करून घ्या... ✍️ फास्ट जॉईन करून घ्या... 👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
24 مايو, 10:05

दोन संख्यांचा मसावि 6 असून त्यांचा लसावि 72 आहे. त्या संख्या 3 : 4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous voting
23 مايو, 20:51

एका परिक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाली. दोन्ही विषयात 15% अनुत्तीर्ण झाले तर त्या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Anonymous voting
23 مايو, 20:51

गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी 78 गुण आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत तर गणिताचे गुण किती ?
Anonymous voting
23 مايو, 20:51

1314) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरारी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
Anonymous voting
23 مايو, 20:51

1313) छापील किमतीवर शेकडा 6 सूट देऊन दुकानदाराने एक पंखा ₹ 1128 ला विकला, तर पंख्याची छापील किंमत किती ? (Tax assistance mains 2017)
Anonymous voting
23 مايو, 20:51

📚 इंग्रजी अंक ❗️रोमन अंक 📚 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️50.  = L ▪️100. =C ▪️200. =CC ▪️300. =CCC ▪️400. =CD ▪️500.  = D ▪️600.  = DC ▪️700.  =DCC ▪️800.  =DCCC ▪️900   =CM ▪️1000.  = M
23 مايو, 10:26

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖 अ 20    LCM. 3.   ब 30      60     2                     60/5= 12
22 مايو, 12:17

🔖6 *8 * 720 ----------------- = 720 8*6
22 مايو, 12:16

🔖5*3 -------- × 8 = 15 5+3
22 مايو, 12:16

🔖8*21 = 168 A 168/6. = 28 B. 168/ 7 = 24 C.   168/ 8= 21                   ---------------                        73
22 مايو, 12:15

सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
Anonymous voting
22 مايو, 12:15

'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous voting
22 مايو, 12:15