ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 653 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 653 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 653
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
एक खूर्ची 184 रू. ला विकल्याने 15% नफा झाला. जर 20 % नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी.
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 22:55

एका निवडणूकीत दोन उमेदवारांपैकी 35 % मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडली.
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 22:55

एका घडयाळाची किंमत 500 रू. आहे. त्यावर दुकानदाराने 20% सुट दिली. पुन्हा 20% सूट दिल्यास घडयाळाची विक्री किंमत किती होईल.
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 22:55

🚨 *बीजगणित सूत्र* 🎯 *(a+b)² =* a²+2ab+b² *(a-b)² =* a²-2ab+b² *(a-b)² =* (a+b)²-4ab *(a+b)² + (a-b)² =* 2(a²+b²) *(a+b)² – (a-b)² =* 4ab(a+b)³ = a³+3a²b+3ab²+b³ *(a+b)² – (a-b)² =* a³+b³+3ab(a+b) *(a-b)³ =* a³-3a²b+3ab²-b³ *(a-b)³ =* a³+b³+3ab(a+b) *(a+b)³ + (a-b)³ =* 2(a³+3ab²) *(a+b)³ + (a-b)³ =* 2a(a²+3b²) *(a+b)³ – (a-b)³ =* 3a²b+2b³ *(a+b)³ – (a-b)³ =* 2b(3a²+b²) *a²-b² =* (a-b)(a+b) *a³+b³ =* (a+b)(a²-ab+b²) *a³-b³ =* (a-b)(a²+ab+b²) *a³-b³ =* (a-b)³ + 3ab(a-b) *(a+b+c)² =* a²+b²+c²+2(ab+bc+ca) *(a+b+c)³ =* a³+b³+c³+3(a+b)(b+c)(c+a) *a³+b³+c³ =* (a+b+c)³ – 3(a+b)(b+c)(c+a) *(a+b+c+d)² =* a²+b²+c²+d²+2(ab+ac+ad+bc+bd+cd) *a³+b³+c³-3abc =* (a+b+c)(a²+b²+c²-ab-bc-ca)।
03 سبتمبر 2025, 18:24

राम, शाम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे. राम व शाम यांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे तर जॉनचे वय किती वर्षे आहे ? ( दौंड एसआरपीएफ 2024)
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 12:30

एक घड्याळ एका मिनिटाला तीन सेकंद मागे पडते. तर एका दिवसात ते किती वेळ मागे पडेल ? (वडसा (गडचिरोली) SRPF गट क्र. 13 पो.शि.भ.-2024)
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 12:29

दोन घड्याळे सकाळी 10 वाजता अचुक वेळेनुसार लावली. यातील एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला 3 मिनिटे मागे जाते. दुपारी 3:30 वाजता दोन घड्याळांच्या वेळांमध्ये किती फरक असेल ? (छ. संभाजीनगर SRPF गट क्र. 14 पो.शि.भ.024)
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 12:29

15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 12:28

▪️एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू अनुक्रमे 15cm व 17cm आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 160 चौ. सेमी आहे तर त्याची लंब उंची किती ❓
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 12:27

420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल ?
Anonymous voting
03 سبتمبر 2025, 11:39

📌 तलाठी भरती २०२५-२६ ✅ आजपासून खालील ग्रुप वरती मोफत तयारी करून घेण्यात येईल ⬇️⬇️⬇️ https://whatsapp.com/channel/0029VaAus7x
📌 तलाठी भरती २०२५-२६ ✅ आजपासून खालील ग्रुप वरती मोफत तयारी करून घेण्यात येईल ⬇️⬇️⬇️ https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
03 سبتمبر 2025, 11:38
04 سبتمبر 2025, ~00:38

👆आपल्या टेस्ट सिरिज मधून तुमचा फायदा हा 100% होणार आहे. कारण प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिक नुसार  प्रश्न देण्यात आले आहेत. येणाऱ्या भरती च्या अनुषंगाने PYQ पोल प्रश्न काढण्यात आलेले आहेत. अशी टेस्ट सिरिज तुम्हाला कुठल्याही अकॅडमी मध्ये अथवा कुठल्याही क्लास मध्ये आणि टेलिग्राम वर कुठेही मिळणार नाही. टॉपिक नुसार टेस्ट सिरिज. येणाऱ्या भरती परीक्षा मध्ये आपल्या स्कोअर वाढवण्यास 100% मदत याच PYQ QUIZ टेस्ट सिरिज च्या माध्यमातून होणार आहे त्यामुळं लवकरच आपली टेस्ट सिरिज जॉईन करून घ्या.
03 سبتمبر 2025, 04:42
04 سبتمبر 2025, ~00:42

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
03 سبتمبر 2025, 04:41
04 سبتمبر 2025, ~00:41

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
02 سبتمبر 2025, 22:42
03 سبتمبر 2025, ~00:14

"अ" ने एक घड्याळ 540 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला, जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रु. विकावे ?
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 21:52

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 21:52

एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांच वजन सरासरी 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 21:52

तीन संख्यांचे गुणोत्तर 5 : 7 : 3 आहे व प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर या संख्येची बेरीज 9 होते तर सर्वात लहान संख्या काय?
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 21:52

प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
02 سبتمبر 2025, 12:32
02 سبتمبر 2025, ~21:50

२००१ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल? ( वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 03:35