ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯अमिताभ शाहरुखपेक्षा उंच आहे, अमिताभसलमानपेक्षा उंच आहे, यावरुन शाहरुख सलमानपेक्षा उंच आहे हे अनुमान. (पिंपरी चिंचवड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مايو 2025, 07:53

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯रोहित विराटपेक्षा उंच आहे. सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे. पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे. विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे. महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे? (सोलापूर शहर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
08 مايو 2025, 07:51

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
08 مايو 2025, 06:40
08 مايو 2025, ~08:04

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
08 مايو 2025, 06:07
08 مايو 2025, ~06:40

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
08 مايو 2025, 06:05
08 مايو 2025, ~06:07

🥳🤩   आनंदाची बातमी   🤩🥳 🏆 2025 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️ 🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे. ☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध) 🎯 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल) 🛑👇👇 👇👇 👇👇 👇👇 🛑
08 مايو 2025, 05:32
08 مايو 2025, ~06:05

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
08 مايو 2025, 04:56
08 مايو 2025, ~05:31

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
08 مايو 2025, 03:51
08 مايو 2025, ~04:56

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
08 مايو 2025, 03:17
08 مايو 2025, ~03:51

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
08 مايو 2025, 01:38
08 مايو 2025, ~03:17

☄️VIMP QUESTION☄️💫 ATM असलेली भारतातील पहिली रेल्वे खालील पैकी कोणती ठरली आहे?
☄️VIMP QUESTION☄️💫 ATM असलेली भारतातील पहिली रेल्वे खालील पैकी कोणती ठरली आहे?
08 مايو 2025, 01:01
08 مايو 2025, ~01:38

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 498 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
08 مايو 2025, 00:31
08 مايو 2025, ~01:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासांत भरते. वर दुसऱ्या नळाने 4 तासांत रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?
Anonymous voting
07 مايو 2025, 21:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत संपवतील?
Anonymous voting
07 مايو 2025, 21:56

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯15 माणसे एक काम दहा दिवसांत करू शकतात, काम 50 दिवसांत पुर्ण करण्यासाठी किती माणस लागतील
Anonymous voting
07 مايو 2025, 21:56

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ?
Anonymous voting
07 مايو 2025, 21:50

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पाच व्यक्ती दररोज 8 तास काम करून एका कामाला 4 दिवसांत पुर्ण करतात. जर 4 व्यक्तींनी दररोज 5 तास काम केले तर सदरचे काम किती दिवसांत होईल?
Anonymous voting
07 مايو 2025, 21:48

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯30 गायीचा 10 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च 20 हजार रूपये असेल तर 40 गायींचा 18 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च किती असेल?
Anonymous voting
07 مايو 2025, 21:47

🚨 1 जून पासून इन्स्टाग्राम वर पोलीस भरती व वनरक्षक भरती Live क्लास होणार आहे.... सर्वांनी इन्स्टाग्राम वर लगेच फॉलो करा 👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
07 مايو 2025, 11:21
07 مايو 2025, ~12:58

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
07 مايو 2025, 05:36
07 مايو 2025, ~07:20