ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
🔖गडचिरोली पोलीस ला विचारलेला प्रश्न.. कशी वाटली ट्रिक....
🔖गडचिरोली पोलीस ला विचारलेला प्रश्न.. कशी वाटली ट्रिक....
06 يونيو, 02:54

🔖🔖🔖🔖 AB == 18 4 BC == 24 72 3 CA == 36 2 2(ABC)9 (9/2) == 4.5 A == 3 (4.5-3) == 1.5 (72/1.5) == 48 48 बरोबर येईल उत्तर✓..
🔖🔖🔖🔖 AB == 18             4 BC == 24    72    3 CA == 36             2 2(ABC)9 (9/2) == 4.5 A == 3 (4.5-3) == 1.5 (72/1.5) == 48 48 बरोबर येईल उत्तर✓....✌️💥
05 يونيو, 03:57

🚨 गणित + बुद्धिमत्ता नोट्स उपलब्ध https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
05 يونيو, 02:20

🔖एका वस्तूची विक्री किंमत रु. ३००० आहे आणि त्यावर २०% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 3000×100 ----------------- = 2500👍👍 120
02 يونيو, 07:47

प्रश्न: एका वर्गातील ५ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १५ वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय त्यात मिळवले, तर सरासरी १ वर्षाने वाढते, तर शिक्षकांचे वय किती? 5 विध्यार्थ्यांनचे एकूण वय = 5 × 15 वर्ष शिक्षकासह 6 जणांचे एकूण वय = 6 × 16 = 16 वर्ष शिक्षकाचे वय - मुलांचे वय 96-75= 21
02 يونيو, 07:45

एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting
02 يونيو, 02:26

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 'AID' हा शब्द 'XFA' असा लिहितात, तर त्याच संकेतानुसार 'CONE' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
Anonymous voting
02 يونيو, 02:26

एका उदयोगात A ने 12000 रूपये 5 वर्षासाठी व B ने काही रक्कम 6 वर्षासाठी गुंतविली. त्या उदयोगामधून एकूण 7500 रुपये झालेल्या नफ्यापैकी A ला 3000 रूपये मिळाले. तर B ने त्या उदयोगात किती भांडवल गुंतविले होते ?
Anonymous voting
02 يونيو, 02:25

10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous voting
02 يونيو, 02:25

FAVOURITE' या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यास, पुनर्रचनेनंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही ?
Anonymous voting
02 يونيو, 02:25

पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किमी चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आणखी 2 किमी चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला, तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?
Anonymous voting
02 يونيو, 02:25

🔴 जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, आरोग्य खात्याने, एका वसतीगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वस्तीगृहात किती मुले होती ? ✔️ स्पष्टीकरण :- शॉर्ट कट ट्रिक 30-5=25 55-5=50 80-5=75 25 | 50 | 75 मसावी काढा म =  25 ⛔️ट्रिक आवडल्यास लाईक नक्की ठोका... 🔴संकलन - समीर सर...
01 يونيو, 06:19

🔴 एक टोल दर 18 मिनिटांनी वाजतो दुसरा टोल दर 24 मिनिटांनंतर वाजतो तिसरा टोल दर 32 मिनिटांनंतर वाजतो जर हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा ? ✔️ स्पष्टीकरण :- शॉर्ट कट ट्रिक 18 24 32 = लसावी काढा लसावी हा मिनिटात येईल = 288 मिनिटाला / 60 मिनिटाने भाग दया   288/60 = 4 तास 48 मी ⛔️ट्रिक आवडल्यास लाईक नक्की ठोका... 🔴संकलन - समीर सर...
01 يونيو, 06:19

🔖🔖🔖🔖 80/100= 0.8 (240 -x) * 0.8 = 184        184/0.8= 230 X = 240 - 230 = 10
30 مايو, 11:46

🔖🔖🔖🔖🔖 360/ 12 = 30 रु एक आंबा (12*4) 30 = 1440 रू 2 आंबे खाल्ले 30*2 = 60 ru 1440- 60 = 1380
30 مايو, 11:45

🚨एक डझन आंबे रु. 360, तर 4 डझनची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत ?
30 مايو, 11:44

🚨गणित ट्रिक.... 👇👇 18/2=9 कलिंगड 9/3==3 आंबे 3×2/6=1 सिताफळ 3×4+10×1=12+10==22
🚨गणित ट्रिक.... 👇👇 18/2=9 कलिंगड 9/3==3 आंबे 3×2/6=1 सिताफळ 3×4+10×1=12+10==22
30 مايو, 09:13

🔖लक्षात ठेवा.....
🔖लक्षात ठेवा.....
29 مايو, 13:37

🚨 गणिताचे ट्रिक 5×9=45== विजय 5×5=25== सुनिता 25+5=30== संजना 30 : 45 2 : 3
🚨 गणिताचे ट्रिक 5×9=45== विजय 5×5=25== सुनिता 25+5=30== संजना 30 : 45   2 :  3
29 مايو, 01:41

🔖इष्टिकाचिती आकृती तयार होईल 4+4==8 लांबी 4 ==उंची 4 रुंदी 2(8*4+4*4+8*4) 2(32+16+32) 2*80==160 चौ सेमी
🔖इष्टिकाचिती आकृती तयार होईल 4+4==8 लांबी 4 ==उंची 4 रुंदी 2(8*4+4*4+8*4) 2(32+16+32) 2*80==160 चौ सेमी
29 مايو, 01:27