ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत . त्यातील मुलांचे सरासरी वय 12 व मुलींचे सरासरी वय 11 आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे . तर शाळेतील मुले व मुली किती
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

"अ" ने एक घड्याळ 540 रुपयास विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला, जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा होती, त्यासाठी घड्याळ किती रु. विकावे ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

1, 3, 5, 7, 9, -------------21 वे पद कोणते आहे ते शोधा ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

4, 6, 8,10 ----------------, 15 वे पद कोणते आहे ते शोधा ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

सौरभचे घडयाळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 3 वाजता ते कोणती वेळ दाखवेल?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

Q.)एक माणूस वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे पहात आहे ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34

एका माणसाची पतीशी ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, "त्याच्या भावाचे वडील हा माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे." त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:33

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
16 نوفمبر 2025, 11:52
16 نوفمبر 2025, ~20:34

एका मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते. तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले. तर ते किती दिवस पुरेल ? (सोलापूर शहर शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 11:50

एका रकमेचे 2 वर्षात 10% दराने चक्रवाढ व्याज 252 रू. होते, तर त्या रकमेचे, तेवढ्याच वर्षासाठी त्या दराने सरळव्याज किती? (पोलीस भरती 2018 /19 )
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 11:50

एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45 टक्के विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेजर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 11:50

मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती ? (जळगाव शिपाई पो.भ.2019)
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 11:50

जर 2x = 3y = 4z तर x : y : z =?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 11:49

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
16 نوفمبر 2025, 03:37
16 نوفمبر 2025, ~07:33

🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
15 نوفمبر 2025, 21:42
15 نوفمبر 2025, ~22:55

एक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु. 42,000 आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

एका कपड्याच्या दुकानात तीन खरेदी करा एक मिळेल. (Buy 3 get 1 free) अशी ऑफर होती. तर त्या दुकानात किती सूट % देण्यात आली ?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

20% सवलत दिल्याने मासिकाची किंमत 596 रु. असेल तर मासिकाची मूळ किंमत किती?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
15 نوفمبر 2025, 21:26