ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
17 نوفمبر 2025, 11:31
17 نوفمبر 2025, ~20:14

🚨 आज संध्याकाळी ठीक 8 वाजता व्हाट्सअप ग्रुप वर मराठी व्याकरण या विषयाची स्पेशल टेस्ट होणार आहे सर्वांनी वर्दीचा नाद अकॅडमी ची उत्तरपत्रिका आज तयार ठेवली... 🤩 टेस्ट PDF स्वरूपात मिळेल प्रिंट काढता येणार .. 🤩 लवकर जॉईन करून घ्या... https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
17 نوفمبر 2025, 06:38
17 نوفمبر 2025, ~21:27

एक पोलीस चोराच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत आहे. त्यांच्यामधील अंतर 200 मिटर आहे. चोर आणि पोलीस यांच्या धावण्याचा वेग अनुक्रमे 10 आणि 12 कि.मी. प्रती तास आहे. तर तो चोर किती वेळात पकडला जाईल ?
Anonymous voting
17 نوفمبر 2025, 02:24

तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

एका नावेत 32 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह त्यांचे, वजन सरासरी 2 किलोने वाढले तर त्या नावाड्याचे वजन किती?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन घालण्यासाठी किती मीटर लांबीची तयार लागेल ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

नाटकासाठी प्रवेश तिकीट मुलांसाठी दहा रुपये प्रौढांसाठी वीस रुपये आहे.13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिल्यास त्यांना 180 रुपये द्यावे लागले तर मुलांची आणि प्रौढांची संख्या किती?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

विसंगत घटक ओळखा
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

दोन संख्यांचा मसावी 6 व लसावी 120 असून त्यातील एक संख्या 24 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

Q. रिंकू ही टिंकूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:36

Q. 1, 3, 10, 21, 64, 129,?, 777
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

Q.)रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

Q.)एका विशिष्ट रकमेवर 10 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती ?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

8, 12, 9, 13, 10, 14, 11 …, ….? (यवतमाळ पोलीस भरती 2017)
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

एका गावची लोकसंख्या 30,000 असून दरवर्षी ती 10% नी वाढते तर दोन वर्षांनंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

अरूणच्या मोटारसायकलीमध्ये टाकी भरून पेट्रोल 10 दिवस पुरते. जर त्याने प्रती दिवसाला 25% गाडी जास्त चालवली तर टाकीभर पेट्रोल त्याला किती दिवस पुरेल?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

क काम A व B हे 20 दिवसात, B व C हे 30 दिवसात आणि A व C हे 40 दिवसात पूर्ण करतात, तर ते काम पूर्ण करण्यास एकटा A व एकटा C ला लागणाऱ्या दिवसाचे प्रमाण किती?
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

तीन संख्याचे गुणोत्तर 3:4:7 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

एका वस्तुच्या किंमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मुळच्या किंमतीत किती% फरक पडला . नाशिक ग्रामीण पो शि 2023
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:35

1 वर्षे आणि 9 महिने म्हणजे किती वर्षे ? (नाशिक ग्रामीण शि पो 2023)
Anonymous voting
16 نوفمبر 2025, 20:34