ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
5) हेमंत 20 किमी/ तास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल? (सिंधुदुर्ग पोलीस 2021)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 02:09

(लांबी ÷ अंतर + 1) × 2 (1500 ÷ 5 + 1 ) × 2 झाडे = 602 लीहुन ठेवा ट्रीक येणार्या भरतीत याच टाईप वरील प्रश्न रीपीट होतोच...👍🚨
06 نوفمبر 2025, 02:09

3)1.5 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने धूतर्फी5 मीटर अंतरावर 1याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील?(धुळे जिल्हा पोलीस 2021)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 02:08

🚨गणिताची चिंता दुर PYQ 2018 ते 2025 पर्यंतचे गणिताचे प्रश्न आपल्या ग्रुप वर रोज टाकण्यात येत आहे... सर्वांनी गणित रोज नक्की सोडवात चला
06 نوفمبر 2025, 02:06

स्पष्टीकरण .... 5 वर्ष -----2000 रास 3 वर्ष-----1800 रास --------------------------------- 2 ---------200 = राशी मधील फरक म्हणजे सरळ व्याज असते. 2 वर्षाचे व्याज 200 रुपये 1 वर्षाचे व्याज 100 रुपये 5 वर्षाचे व्याज 500 रुपये 2000 - 500 = 1500✅ जॉईन करा:-  https://t.me/GanitOnline
06 نوفمبر 2025, 01:56

Question. एका रकमेची पाच वर्षाची रास 2000 रुपये व तीन वर्षाची रास 1800 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:56

05 टेबलच्या किंमतीत 20 खुर्य्या येतात जर एका टेबलाची किंमत रु. 1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:45

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 7497 : 5255 : 111 : ?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:45

एका संख्येची 5 पट आणि 3 पट यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:45

एका माणसाजवळ 100 फुले आहेततो मार्गातून जाताना 4 मंदीरांनाभेट देतो.जेंव्हा तो व्यक्ती एखादया देवळात जातो तेंव्हा त्याच्याकडील फुले तिप्पट होतात. त्यानंतर तो प्रत्येक देवळात जातो तेंव्हा150 फुले अर्पन करतो तर सर्वात शेवटी त्याच्याकडे किती फुले शिल्लक राहतील
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळुन दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

जर a = 2, b = -3, c = -1⁄2 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल ? मुंबई पोलीस भरती २०१८
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

40,000 रु. ए. बी. सी. डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7: 1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर 'सी'च्या वाट्याला किती रक्कम येईल? (SRPF दौंड 2019)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रु. 42,000 आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ? (SRPF दौंड 2019)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

एक मुलगा ताशी 6 कि.मी. वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो. तो ताशी 2 कि.मी. वेगाने परत घरी चालत येतो. तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती ? (मुंबई पोलीस भरती 2019)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

4 : 65 : : 5 : ? मुंबई पोलीस भरती २०१८
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:44

30,75,36,69,42,63,?,?, (बीड शिपाई चालक 2019)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:43

Q.) एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते तर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल ?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:43

30,75,36,69,42,63,?,?, (बीड शिपाई चालक 2019)
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:43
06 نوفمبر 2025, ~01:44

एका निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बांद केले. त्या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मते किती होती ?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 01:43