ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 677 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 677 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 677
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
👆पोलीस भरती टेस्ट नक्की सोडवा बरं का.... पोस्ट काढायची असेल तर टाईमपास म्हणून कोणीही सोडवू नका... कारण की रिझल्ट काढून देणारी टेस्ट सिरीज आहेत बरं का... मार्केट मध्ये भरपूर टेस्ट असेल पण आपली टेस्ट सोडवून 90+ मार्क घ्यायला दम लागते... तेव्हाच बनते महाराष्ट्र पोलीस..🚨
06 نوفمبر 2025, 00:47

👆पोलीस भरती टेस्ट नक्की सोडवा बरं का.... पोस्ट काढायची असेल तर टाईमपास म्हणून कोणीही सोडवू नका... कारण की रिझल्ट काढून देणारी टेस्ट सिरीज आहेत बरं का... मार्केट मध्ये भरपूर टेस्ट असेल पण आपली टेस्ट सोडवून 90+ मार्क घ्यायला दम लागते... तेव्हाच बनते महाराष्ट्र पोलीस..🚨
06 نوفمبر 2025, 00:47
06 نوفمبر 2025, ~00:48

🚨पोलीस भरती 2025 सराव टेस्ट सोडवा..  ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌 टेस्ट क्रमांक - 80 🔈  एकूण प्रश्न : 100 ✅ Passing : 90 ⏰ Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 https://www.rayvila.com/g.php/250619062916 ☄️ टेस्ट पिन :- 2325 ☄️ 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣/- रू . ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337 🎉 पोलीस भरती 2025 पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करा
06 نوفمبر 2025, 00:45

Q.मंगळवार दि. 24 जून 1997 रोजी रोहीणीचा तिसरा दिवस होता, तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता ?
Anonymous voting
06 نوفمبر 2025, 00:40

🚨PYQ गणित बॅच च स्पष्टीकरण अशा प्रकारे असणार आहेत... आवडल्यास लाईक नक्की ठोका
🚨PYQ गणित बॅच च स्पष्टीकरण अशा प्रकारे असणार आहेत... आवडल्यास लाईक नक्की ठोका
05 نوفمبر 2025, 23:12

420) एक घड्याळ दर दोन तासांनी 30 सेकंद मागे जाते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वाजलेले दर्शविल?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 21:17

419) एका माणसाने द.सा.द.शे. 10% सरळव्याजाने कर्ज घेतले व 5 वर्षांनी रु. 250 व्याज फेडले, तर त्या घेतलेल्या कर्जाची रक्कम किती?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 21:17

418) प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते कोणती वेळ दाखवते?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 21:17

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
05 نوفمبر 2025, 11:34
05 نوفمبر 2025, ~21:15

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
05 نوفمبر 2025, 08:00
05 نوفمبر 2025, ~08:32

जर 2x = 3y = 4z तर x : y : z =?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 07:28

ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 07:28

चहाच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती कमी करावा ?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 07:27

गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 टक्के ने जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 07:27

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
05 نوفمبر 2025, 04:46

👆प्रश्न सोडून झाल्यानंतर लाईक नक्की करत जा... हे प्रश्न परीक्षेत येणारे आहेत...
05 نوفمبر 2025, 01:30

विसंगत पर्याय ओळखा.
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 01:27

B : H :: G : ?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 01:27

गटात न बसणारा शब्द ओळखा.
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 01:27

मिराच्या भावाच्या पत्नीची आई ही मालाची आजी आहे; तर मिराचे मालाशी नाते काय ?
Anonymous voting
05 نوفمبر 2025, 01:27