ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? (कर सहायक मुख्य परीक्षा-2021)
Anonymous voting
04 أبريل, 12:55

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
04 أبريل, 12:55

🚨मुंबई पोलीस आनंदाची बातमी.. जे मुलं व मुली मुंबई ला पेपर साठी सिलेक्ट झाले त्यांनी समीर सरांचा ठोकळा नक्की वाचून जां रे....
+2
🚨मुंबई पोलीस आनंदाची बातमी.. जे मुलं व मुली मुंबई ला पेपर साठी सिलेक्ट झाले त्यांनी समीर सरांचा ठोकळा नक्की वाचून जां रे.... आताच सांगतो... 😞 भलाई फी 99 रुपये असेल पण आज नोकरीं महत्वाची आहे आपल्या साठी.... 🔥खरंच नोट्स नक्की वाचून जां 🔴PDF ची प्रिंट काढता येते 🔥फी फक्त - 99 रुपये 🚨 CP मुंबई / मुंबई कारागृह 🚨 ✔️ नोट्स खरंच एक नंबर आहे बिंदास घ्या....👇👇👇 खालील नंबर वर msg करा सर मला QR कोडं पाठवा.... 👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
04 أبريل, 03:50
09 أغسطس, ~23:10

🚨जे मुलं व मुली मुंबई ला पेपर साठी सिलेक्ट झाले त्यांनी समीर सरांचा GK /GS चा ठोकळा नक्की वाचून जां रे.... आताच सांगतो... भलाई फी 99 रुपये असेल पण आज नोकरीं महत्वाची आहे आपल्या साठी.... नोट्स खरंच पाहिजे असेल तर खालील नंबर वर msg करा सर मला QR कोडं पाठवा.... 👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
03 أبريل, 12:39
03 أبريل, ~14:15

photo content
02 أبريل, 04:10

🚨 अजून पण वेळ गेली नाही आपल्या नोट्स ज्यांनी पण घेतल्या नसतील त्यांनी घेऊन घ्या आज फी - 99₹ उद्या पासून फी - 199₹ होणारच आहे...
01 أبريل, 01:51
02 أبريل, ~18:50

🚨आज शेवटचा दिवस ऑफर फक्त.. 🚨 पोलीस भरती करताय...GK अवघड जातंय ⭐️ मग आता चिंता सोडा... 🔴1000 पेक्षा जास्त मुलांनी PDF घेतली आहे बरेच प्रश्न 15 मार्च रोजी झालेल्या पेपर मध्ये उतरलेले आहेत... ⭐️समीर सरांचा वर्दीचा नाद ठोकळा GK वन लायनर ⭐️ 🚨पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस चालक, SRPF, बॅण्ड्समन चे सर्व GK प्रश्न कव्हर 🔴 समीर सरांचा ठोकळा जे विध्यार्थी घेतील, त्यांचा पेपर ज्या जिल्याचा असेल, त्या जिल्याचे जिल्हा विशेष मोफत देण्यात येणार आहे... PDF ची तुम्ही प्रिंट काढू शकतात एकदम खतरनाक PDF आहे 🔴मुंबई जिल्हा विशेष नोट 🔴पुणे जिल्हा विशेष नोट 🔴ठाणे जिल्हा विशेष नोट 🔴मीरा भाईंदर जिल्हा विशेष नोट 🔴नाशिक जिल्हा विशेष नोट 🔴नागपूर जिल्हा विशेष 🔴 छत्रपती संभाजी नगर जिल्हा विशेष 🔴पालघर जिल्हा विशेष 🔴चंद्रपूर जिल्हा विशेष 🔴कोल्हापूर जिल्हा विशेष 🔴पालघर जिल्हा विशेष 🔴 जळगाव जिल्हा विशेष 🔴 जालना जिल्हा विशेष 🤩 टीप - चालू घडामोडी चे 600+ प्रश्नांची PDF मोफत...
01 أبريل, 01:51
02 أبريل, ~18:50

🚨 ही ती नोट्स आहे बोंबलून बोंबलून सांगितलं होत ... एकदा तरी नोट्स वाचून जा... शेवटी यातूनच प्रश्न जसे चा तसें आलेले आहेत... आता पण वेळ गेली नाही आहे.. बाकी ज्या मुलांचे पेपर आहे त्यांनी लगेच घेऊन आपला अभ्यास पूर्ण करा.... ⭐️PDF प्रिंट काढता येते 200 पेज ची GK ची PDF... एकदम खतनाम आहे भाऊ... 100% यातून प्रश्न उतरणारच... 💥 ठोकळा पाहिजे असेल तर 8999375337 या नंबर वर गुगल पे / फोन पे  99 रुपये पाठवा आणि पेमेंट चा स्क्रीनशॉट, नाव, मोबाईल नंबर व्हाट्सअप ला पाठवा 👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
01 أبريل, 01:51
02 أبريل, ~18:50

एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम शेकडा 20 टक्के. नंतर शेकडा 15 टक्के अशा क्रमाने सूट घेऊन घेतला तर त्याची विक्री किंमत किती?
Anonymous voting
31 مارس, 02:22

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 65:101:: ? :197
Anonymous voting
31 مارس, 02:18

एका रांगेत गिरीशचा क्रमांक उजवीकडून 12 वा आहे व डावीकडून 18 वा आहे तर त्या रांगेत एकूण किती सदस्य
Anonymous voting
31 مارس, 02:18

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? 13,17,24,35,53, ?
Anonymous voting
31 مارس, 02:18

🚨 रामनवमी स्पेशल ऑफर.. 🚨 पोलीस भरती करताय...GK अवघड जातंय ⭐️ मग आता चिंता सोडा... 🔴1000 पेक्षा जास्त मुलांनी PDF घेतली आहे बरेच प्रश्न 15 मार्च रोजी झालेल्या पेपर मध्ये उतरलेले आहेत... ⭐️समीर सरांचा वर्दीचा नाद ठोकळा GK वन लायनर ⭐️ 🚨पोलीस शिपाई, पोलीस कारागृह, पोलीस चालक, SRPF, बॅण्ड्समन चे सर्व GK प्रश्न कव्हर 🔴 समीर सरांचा ठोकळा जे विध्यार्थी घेतील, त्यांचा पेपर ज्या जिल्याचा असेल, त्या जिल्याचे जिल्हा विशेष मोफत देण्यात येणार आहे... PDF ची तुम्ही प्रिंट काढू शकतात एकदम खतरनाक PDF आहे 🔴मुंबई जिल्हा विशेष नोट 🔴पुणे जिल्हा विशेष नोट 🔴ठाणे जिल्हा विशेष नोट 🔴मीरा भाईंदर जिल्हा विशेष नोट 🔴नाशिक जिल्हा विशेष नोट 🔴नागपूर जिल्हा विशेष 🔴 छत्रपती संभाजी नगर जिल्हा विशेष 🔴पालघर जिल्हा विशेष 🔴चंद्रपूर जिल्हा विशेष 🔴कोल्हापूर जिल्हा विशेष 🔴पालघर जिल्हा विशेष 🔴 जळगाव जिल्हा विशेष 🔴 जालना जिल्हा विशेष 🤩 टीप - चालू घडामोडी चे 600+ प्रश्नांची PDF मोफत...
30 مارس, 01:11
30 مارس, ~04:34

🚨 ही ती नोट्स आहे बोंबलून बोंबलून सांगितलं होत ... एकदा तरी नोट्स वाचून जा... शेवटी यातूनच प्रश्न जसे चा तसें आलेले आहेत... आता पण वेळ गेली नाही आहे.. बाकी ज्या मुलांचे पेपर आहे त्यांनी लगेच घेऊन आपला अभ्यास पूर्ण करा.... ⭐️PDF प्रिंट काढता येते 200 पेज ची GK ची PDF... एकदम खतनाम आहे भाऊ... 100% यातून प्रश्न उतरणारच... 💥 ठोकळा पाहिजे असेल तर 8999375337 या नंबर वर गुगल पे / फोन पे  99 रुपये पाठवा आणि पेमेंट चा स्क्रीनशॉट, नाव, मोबाईल नंबर व्हाट्सअप ला पाठवा 👇👇👇👇👇👇👇 https://wa.me/918999375337
30 مارس, 01:11
30 مارس, ~04:34

Q.एका दोरीची लांबी 3.75 मी. हे सेंटीमीटरमध्ये?
Anonymous voting
29 مارس, 09:32

Q.5 कामगार 10 दिवसांत काम करतात, तर तेच काम 10 कामगार किती दिवसात करतील?
Anonymous voting
29 مارس, 09:32

Q.12 : 18 हे गुणोत्तर साधे करा.
Anonymous voting
29 مارس, 09:32

Q.एका वस्तूची किंमत 800 रु. असल्यास 10% नफा मिळण्यासाठी विक्री किंमत किती?
Anonymous voting
29 مارس, 09:32

Q] A ने 600 रुपयांची वस्तू B ला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
Anonymous voting
29 مارس, 09:31

तीन वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये, जर त्यांच्या किमती 3 : 5 : 7 या गुणोत्तरात असतील, तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतची असेल?
Anonymous voting
29 مارس, 09:30