ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 680 مشتركاً، محتلاً المرتبة 5 009 في فئة التعليم والمرتبة 10 051 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 680 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 18 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 600، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.83‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.21‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 326 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 210 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 680
المشتركون
-524 ساعات
-467 أيام
+60030 أيام
أرشيف المشاركات
5 विषम संख्यांची सरासरी 35 आहे व त्यापढील 5 विषम संख्यांची सरासरी 45 आहे तर त्या दहाही संख्यांची सरासरी किती.
Anonymous voting
29 مارس, 09:30

🌴 वनरक्षक भरती  2025 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 2000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
28 مارس, 08:03
28 مارس, ~08:05

😞21 ते 30 वर्ग ◼️ 21² = 441 ◼️ 22² = 484 ◼️ 23² = 529 ◼️ 24² = 576 ◼️ 25² = 625 ◼️ 26² = 676 ◼️ 27² = 729 ◼️ 28² = 784 ◼️ 29² = 841 ◼️ 30² = 900 ━━━━━━━━━ 😞21 ते 30 घन ◼️ 21³ = 9,261 ◼️ 22³ = 10,648 ◼️ 23³ = 12,167 ◼️ 24³ = 13,824 ◼️ 25³ = 15,625 ◼️ 26³ = 17,576 ◼️ 27³ = 19,683 ◼️ 28³ = 21,952 ◼️ 29³ = 24,389 ◼️ 30³ = 27,000 ━━━━━━━━━━━━━━
28 مارس, 01:59

🚨 मराठी व्याकरण चे 500 वाक्यप्रचार PDF टाकली आहे सर्वांनी डाउनलोड करून घ्या.....आणि आपला मराठी व्याकरण चा ग्रुप जॉईन करून घ्या.. 👇👇👇👇👇 https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy
27 مارس, 11:27
27 مارس, ~22:32

एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous voting
27 مارس, 09:50

1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील/ होतील. त्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत. (लातूर जिल्हा चालक शि.पो.भ. 2019)
Anonymous voting
27 مارس, 09:50

दुकानामध्ये वस्तु खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10 टक्के सुट मिळते. पैसे रोख दिल्यास अतिरीक्त 12 टक्के सुट मिळते. जर एका वस्तुची मुळ किंमत 250 रूपये असेल, तर रोखीने पैसे दिल्यानंतर ती वस्तु किती रूपयांना मिळेल ? (सोलापूर ग्रामीण चालक शिपाई 2023)
Anonymous voting
27 مارس, 09:50

एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 मुले नवीन आली, तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरेल ? (सोलापूर ग्रामीण चालक 2023)
Anonymous voting
27 مارس, 09:49

Q.एका रांगेत P, Q, R, S, T आहेत. Q हा P च्या उजवीकडे आहे, R हा Q च्या डावीकडे आहे. तर सर्वात डावीकडे कोण?
Anonymous voting
27 مارس, 09:49

Q.जर A = 1, B = 2, ... Z = 26, तर BAD = ?
Anonymous voting
26 مارس, 08:29

Q.एका ट्रेनचा वेग 54 km/h आहे. 150 मीटर अंतर किती वेळात पार करेल?
Anonymous voting
26 مارس, 08:29

Q.एका कामासाठी A 10 दिवस घेतो, B 15 दिवस घेतो. दोघे मिळून काम किती दिवसात करतील?
Anonymous voting
26 مارس, 08:29

Q.एका वस्तूची खरेदी किंमत 500 आहे. 10% तोट्याने विकली, तर विक्री किंमत किती?
Anonymous voting
26 مارس, 08:29

Q.एका संख्येचा 75% = 150, तर त्या संख्येचा 20% किती?
Anonymous voting
26 مارس, 08:29

🔖महत्वाचे सूत्र आहेत एकदा नजर टाकून घ्या..
+7
🔖महत्वाचे सूत्र आहेत एकदा नजर टाकून घ्या..
24 مارس, 21:03

👆 उत्तर योग्य काढा 👆
24 مارس, 12:19

▪️एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो, ती वस्तू 95 रुपयास विकली तर त्या तोट्याच्या पाऊण पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती❓
Anonymous voting
24 مارس, 12:19

👆 हिंगोली तलाठी प्रश्न 👆
24 مارس, 12:18

▪️खुर्ची व टेबल यांच्या किमती चे गुणोत्तर 3 : 7 असून टेबलाची किंमत 441 आहे तर खुर्चीची किंमत किती❓ (हिंगोली तलाठी - 2015)
Anonymous voting
24 مارس, 12:18

👆 नागपूर तलाठी प्रश्न 👆
24 مارس, 12:18