ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येची 5 पट आणि 3 पट यांची बेरीज 96 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती?
Anonymous voting
12 مايو 2025, 07:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पाच क्रमागत विषम संख्यांची बेरीज 375 आहे तर त्यातील सर्वात लहान व मोठ्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?
Anonymous voting
12 مايو 2025, 07:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येच्या 1/17 मधून 17 वजा केले असता उत्तर 17 येते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مايو 2025, 07:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळवून त्याची तिप्पट केली तर उत्तर 165 येते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
12 مايو 2025, 06:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येतून 7 वजा करून त्याला 4 ने भागले असता उत्तर 4 येते. तर त्याच संख्येतून 5 वजा करून त्याला 6 ने भागले असता उत्तर किती येईल ?
Anonymous voting
12 مايو 2025, 06:58

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯चार क्रमागत सम संख्यांची बेरीज 332 आहे. तर त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting
12 مايو 2025, 06:57

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 320 आहे. तर त्यातील दसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल ?
Anonymous voting
12 مايو 2025, 06:57

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 जर एका संख्येच्या तिप्पटीपेक्षा 4 ने अधिक असलेली संख्या ही त्याच संख्येच्या चारपटीपेक्षा 3 ने लहान असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्याच संख्येच्या 6 पटीपेक्षा 6 ने अधिक असणारी संख्या निवडा.
Anonymous voting
12 مايو 2025, 06:53

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
12 مايو 2025, 06:32
12 مايو 2025, ~07:13

🥳🥳नमस्कार भावी पोलीस 🚨🚓 ⭐आपल्या साठी घेऊन आलो आहे रोज क्विझ स्वरूपात रोज सराव... 👉टीम सांगेल तो अभ्यास आणि टीम सांगेल तीच दिशा पाहुयात कशी खाकी तुमच्या अंगावर येत नाही. ✅टेस्ट चे स्वरूप : ➡️ 200 Quiz questions रोज ऊपलब्ध करून देत आहोत. त्यात GK (सामान्य ज्ञान), विज्ञान , मराठी , चालू घडामोडी , इतिहास,भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, सर्व कायदे,पर्यावरण इत्यादी विषयांचा समावेश राहील. ➡️टेस्ट रोज प्रायव्हेट टेलिग्राम चॅनेल वर घेण्यात येईल. ➡️आगामी होणाऱ्या पोलीस भरती पूर्ण होईपर्यंत साठी हि बॅच असेल. 🔥 या बॅच साठी सर्व मार्गदर्शक पोलिस सेवेतील आहेत. 👀तुम्ही ठेवलेल्या आजवर विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या साठी काम करत राहू. फी - 1️⃣9️⃣9️⃣ -/ 👉 2014 ते 2024 पोलीस भरती ला आलेल्या सर्व प्रश्न ची रिविजन होईल. खालील नंबर वर फी जमा करून स्क्रीनशॉट टाका. ✅ अधिक माहितीसाठी whtsaap ला msg करा https://wa.me/918999375337 😔 8999375337
12 مايو 2025, 05:04

1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो? (1) 21 (2) 18 (3) 19 (4) 11 ✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
12 مايو 2025, 04:01
12 مايو 2025, ~05:03

🚨 कोणत्या देशाने जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे ❓ ❌ 97 % विद्यार्थी याचे उत्तर चुकले ✅
🚨 कोणत्या देशाने जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे ❓ ❌ 97 % विद्यार्थी याचे उत्तर चुकले ✅
12 مايو 2025, 03:18
12 مايو 2025, ~04:01

✅ पंतप्रधान मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाचा मित्र विभूषण हा पुरस्कार मिळाला आहे ?
✅ पंतप्रधान मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाचा मित्र विभूषण हा पुरस्कार मिळाला आहे ?
12 مايو 2025, 02:16
12 مايو 2025, ~02:52

🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
11 مايو 2025, 08:36
11 مايو 2025, ~13:45

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका घड्याळात तासकाटा आग्नेय दिशा, तर मिनीटकाटा दक्षिण दिशा दर्शवत आहेत. तर घड्याळ पुढीलपैकी कोणती वेळ दर्शवितो ? (SRPF गट क्र.2 पुणे पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:31

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बकेट भरतील? (यवतमाळ जि.चालक पो.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:27

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका घड्याळात 12:35 वाजले असता आरशातुन पाहील्यास किती वाजलेले दिसतील ? (SRPF गट क्र. 5 दौंड पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:25

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात तर दिड तासात किती बकेट भरतील? (SRPF गट क्र.3 कोल्हापूर पो. शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:24

.. 24 तासात दर तासाला जितके बाजले तितके पडणारे ठोके = 78 * 2 = 156 ठोके दर अर्ध्या तासाला 2 याप्रमाणे 12 तासात पडणारे ठोके = 12 * 2 = 24 .. 24 तासात दर अर्ध्या तासाला 2 याप्रमाणे पडणारे एकूण ठोके = 24 * 2 = 48 .. एकूण ठोके = 156+48=204
11 مايو 2025, 08:22

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯श्यामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते तर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दर्शवेल? (SRPF गट क्र.3 कोल्हापूर पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
11 مايو 2025, 08:21