ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. शेवटच्या तीन संख्यांची सरासरी 16 आहे तर सातवी संख्या कोणती ? (मुंबई लोहमार्ग पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
05 مايو 2025, 08:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A आणि B या दोन संख्यांची सरासरी 30 आहे. B आणि C ची सरासरी 29 आहे. A आणि C यांची सरासरी 31 आहे. तर A ची किंमत किती असेल?
Anonymous voting
05 مايو 2025, 07:54

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯सचिनने पहिल्या 10 सामन्यात 55.5 च्या सरासरीने धावा केल्या जर त्याने पहिल्या 9 सामन्यांमध्ये 50 च्या सरासरीने धावा केल्या असतील तर त्याने 10 व्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous voting
05 مايو 2025, 07:44

photo content
05 مايو 2025, 07:44

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका क्रिकेट खेळाडूची 7 डावातील सरासरी धावसंख्या 89 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 76 पेक्षा कमी नसेल तर कोणत्याही एका डावात त्याने जास्तीत जास्त किती धावा काढल्या असतील ?
Anonymous voting
05 مايو 2025, 07:37

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका फलंदाजाची धावा काढण्याची सरासरी ही 51 धावा प्रती सामना इतकी आहे. जर त्याने एकूण 1020 धावा काढलेल्या असतील तर त्याने एकूण किती सामने खेळले असतील ?
Anonymous voting
05 مايو 2025, 06:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯A, B, C आणि D या मुलांच्या वयाची सरासरी 5 वर्षे आहे आणि A, B, D, E या मुलांच्या वयाची सरासरी 6 वर्ष आहे. जर C हा मुलगा 8 वर्षाचा असेल तर E चे वय किती ?
Anonymous voting
05 مايو 2025, 06:12

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघाचे सर्व खेळाडू 363 धावा काढल्यानंतर बाद झाले. परंतू नंतर असे आढळले की दोन खेळाडूंच्या धावा अनुक्रमे 68 आणि 58 असताना 78, आणि 68 गणले गेले आहेत. तर त्या संघातील खेळाडूंच्या रन्सची अचूक सरासरी किती ?
Anonymous voting
05 مايو 2025, 06:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका कुटुंबातील 5 व्यक्तींचे सरासरी वय 38 वर्षे आहे. परंतु नंतर असे कळाले की, त्या कुटुंबातील 2 व्यक्तींची वये अनुक्रमे 32 आणि 36 ऐवजी 22 आणि 26 वर्षे घेतली आहेत. तर त्या कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची अचूक सरासरी किती ?
Anonymous voting
05 مايو 2025, 06:09

🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
05 مايو 2025, 04:51
05 مايو 2025, ~06:37

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
05 مايو 2025, 04:02
05 مايو 2025, ~04:51

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
05 مايو 2025, 03:20
05 مايو 2025, ~04:03

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
05 مايو 2025, 02:21
05 مايو 2025, ~03:20

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता? VIMP ✅
05 مايو 2025, 01:41
05 مايو 2025, ~02:21

15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 496 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
05 مايو 2025, 00:59
05 مايو 2025, ~01:41

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
05 مايو 2025, 00:20
05 مايو 2025, ~00:59

प्रश्न. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓ A. 18 B. 19 C. 20 D. 21
प्रश्न. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓ A. 18 B. 19 C. 20 D. 21
04 مايو 2025, 12:39
04 مايو 2025, ~20:28

✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
✅ वनरक्षक भरती जाहिरात........ लवकरच👇👇👇👇👇👇
04 مايو 2025, 11:09
04 مايو 2025, ~11:39

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯संगिता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षे जास्त आहे. 20 वर्षानी संगिता आणि सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती राहील? (गडचिरोली पो.शि.भ.-2023)
Anonymous voting
04 مايو 2025, 09:55

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मारूती व त्यांच्या चार मुलांच्या वयांची सरासरी 18 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 8 वर्ष आहे मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मारूतीचे वय किती ?
Anonymous voting
04 مايو 2025, 09:53