"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 890 مشتركاً، محتلاً المرتبة 16 945 في فئة التعليم والمرتبة 34 916 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 890 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 061، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 47.08%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 22.00% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 598 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 616 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
MPSC भरती प्रक्रियेतील SEBC आणि EWS प्रवर्गाबाबतचा वाद हा सध्या चर्चेत आहे. तुम्ही मांडलेला युक्तिवाद या वादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या युक्तिवादानुसार: ज्या उमेदवारांनी SEBC आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज भरले होते आणि मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे EWS प्रवर्गात आले, त्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुळे EWS प्रवर्गातील कट-ऑफ वाढला आहे. यामुळे, जे खरेच EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) उमेदवार आहेत, ज्यांचा मूळ प्रवर्ग EWS आहे, त्यांना पूर्व परीक्षेतच बाहेर पडावे लागत आहे. SEBC मधून आलेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यात कागदपत्र तपासणीवेळी अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्याकडे EWS प्रमाणपत्र नसू शकते किंवा ते वैध नसू शकते. या परिस्थितीत, जे मूळ EWS उमेदवार कमी गुणांमुळे बाहेर पडले, त्यांच्यावर अन्याय होत आहे. कारण SEBC उमेदवारांमुळे त्यांची जागा घेतली गेली आणि शेवटी SEBC उमेदवार अपात्र ठरल्यामुळे ती जागा रिकामीच राहू शकते. हा वाद भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि धोरणात्मक त्रुटी दर्शवतो. यावर न्यायालयीन स्तरावर अनेक याचिका दाखल आहेत.
Join @TheMpscDecoded
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 👉 STI/ASO साठी संमती विकल्प Option सुरु झाला आहे कालावधी - 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025 👉 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉 STI/ASO 2024 तात्पुरती निवड यादी मध्ये असलेल्या उमेदवारांना सूचना. तुम्हाला संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.
Logic, Tricks, Approach, Elimination Techniques आणि Facts लक्षात ठेवण्यासाठी आपल्या App वरील lectures नक्की बघा👇👇
👉 Download Here Click Here
👉Download Here Click Here
Views = No Limit
Validity = राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 होईपर्यंतआपल्या ग्रुप चे सदस्य "श्री निलेश साठे सर" यांची STI पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
Join @TheMpscDecoded
आपल्या ग्रुप चे सदस्य "श्री रोहीत हाके सर" यांची ASO पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
Join @TheMpscDecoded
आपल्या ग्रुप चे सदस्य "श्री वैभव जोगदंड सर" यांची STI पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
Join @TheMpscDecoded
आपल्या ग्रुप चे सदस्य "श्री विकास वनवे सर" यांची STI पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
Join @TheMpscDecoded
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
