ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 890 مشتركاً، محتلاً المرتبة 16 945 في فئة التعليم والمرتبة 34 916 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 890 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 061، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 47.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 22.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 598 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 616 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 890
المشتركون
-224 ساعات
-257 أيام
+1 06130 أيام
أرشيف المشاركات
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - वैद्यकीय तपासणी कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

✅✅
"राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 PYQ Analysis Course" Update 👇👇👇👇
✅"Geography+Env"(2024) Pyq Analysis च Lecture आपल्या App वर upload केल आहे…plz Chk.
Duration : 29Min
👇👇👇
Download Here Click Here
Download Here Click Here

"राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 PYQ Analysis Course" Update
Geography+Env
Pyq Analysis च Lecture आपल्या App वर upload केल आहे…plz Chk
.
👇👇👇👇
Download Here Click Here Download Here Click Here

"राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 PYQ Analysis Course" Update
History Pyq Analysis च Lecture आपल्या App वर upload केल आहे…plz Chk.
👇👇👇👇
Download Here Click Here Download Here Click Here

https://youtu.be/OzYPSKN0kSs?si=r8pdJkhtqv2hyO16 आपल्या free mentorship programme ला join होण्यासाठी private channel link Private telegram channel link- https://t.me/+CDnGEYJyoJIxODll

"राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024 PYQ Analysis Course" Update
History Pyq Analysis च Lecture आपल्या App वर upload केल आहे…plz Chk.
Download Here Click Here Download Here Click Here

History Pyq Analysis Lecture(राज्यसेवा पूर्व 2024) आपल्या App वर upload केल आहे…plz Chk

जा. क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य पूर्व परीक्षा २०२४ - दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. लिंक 🔗 https://mpsconline.gov.in/candidate/login


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

राज्यसेवा मुलाखत 2024 पहिला टप्पा 23 ते 26 सप्टेंबर
राज्यसेवा मुलाखत 2024 पहिला टप्पा 23 ते 26 सप्टेंबर

जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत (प्रथम टप्पा) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

नक्की जॉइन करा सर्वांनी 👆👆

Gen Z ला हलक्यात घेऊ नका. नेपाळ मध्ये Gen Z नी क्रांती केली आहे. सरकार पडलं आहे आणि आता मिलिटरीने कंट्रोल घेतला आहे. Join @TheMpscDecoded

नमस्कार, जे जे विद्यार्थी आमच्याशी संलग्न आहेत त्यापैकी 100 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेपासून ते post मिळेपर्यंत free guidance करणार आहोत.. ज्यामध्ये तुमच्या कोणत्याही शंका, livechat तुमच्या अभ्यासाचे updates आणी आमच्या अनुभवाचे बोल तसेच प्रत्येक विषयाचा appraoch यावरती काम करून जास्तीत जास्त मार्क कसे येतील यावरती काम करणार आहोत.. आम्ही हा उपक्रम पहिल्यांदा राबवत असल्याने मोफत असेल...इच्छुक व मेहनत घेण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या link द्वारे private group join करावा.... Private channel link- https://t.me/+CDnGEYJyoJIxODll