ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 13 024 مشتركاً، محتلاً المرتبة 15 723 في فئة التعليم والمرتبة 29 852 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 13 024 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 162، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 27.75‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 17.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 613 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 216 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

13 024
المشتركون
+124 ساعات
+467 أيام
+16230 أيام
أرشيف المشاركات

शिवेंद्रराजेंनी काल रात्री दिलेला Draft @Thempscdecoded
+2
शिवेंद्रराजेंनी काल रात्री दिलेला Draft @Thempscdecoded

👆चला आता अभ्यासाला लागा

SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा P
SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा Plan कसा use करायचा, ते खालील video मध्ये सांगीतल आहे . 👇 👇 https://www.youtube.com/live/mzbt9l3kPN8?si=xo3TUs8EFzY9eIHJ

तुकाराम मुंडे सरांची Mpsc मध्ये Entry => ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात Positive गोष्ट. आता बघू काय काय बाहेर य
तुकाराम मुंडे सरांची Mpsc मध्ये Entry => ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात Positive गोष्ट. आता बघू काय काय बाहेर येतय. @Thempscdecoded

Tweet आलय.
Tweet आलय.

संपूर्ण MPSC ofc ची चौकशी होईपर्यंत भीमनवार सक्तीच्या रजेवर. सर्व अधिकार काढून घेण्यात येतील @Thempscdecoded

200 ते 300 रुपयांच्या एकाच कार्ड वर वर्षभर Mpsc च्या सर्व परीक्षा देता येणार . @Thempscdecoded

3 जानेवारीच्या Group C परीक्षेत दुपटीपेक्षा जास्त वाढ होईल . म्हणजे अंदाजे => 12 हजार पेक्षा जास्त जागा असतील . @Thempscdecoded

फक्त “एस एम जोशी पुलावरील” आंदोलनासंबंधी विद्यार्थी प्रतिनिधी वर , शिक्षकांवर आणि telegram admin वर ज्या काही FIR झाल्या असतील किंवा नोटिसेस आल्या असतील. ===> त्या सर्व मागे घेण्यात येत येतील

चौकशी समितीचे अध्यक्ष “माजी न्यायाधीश दिलीपजी भोसले” असतील.

Mpsc कार्यालयातील आजी माजी शिपाई पासून अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्या सर्वांची चौकशी होणार . @Thempscdecoded

चौकशी समिती मध्ये आदरणीय तुकाराम मुंडे असतील. - सरकारतर्फे शिवेंद्रराजे भोसलेंची घोषणा @Thempscdecoded

photo content

चौकशी समिती मध्ये हे अधिकारी पाहिजेतच @Thempscdecoded
चौकशी समिती मध्ये हे अधिकारी पाहिजेतच @Thempscdecoded

https://www.freepressjournal.in/education/mpsc-paper-leak-case-under-secretary-abhijit-lendhves-past-as-maharashtra-police-si
https://www.freepressjournal.in/education/mpsc-paper-leak-case-under-secretary-abhijit-lendhves-past-as-maharashtra-police-sid-official-under-probe MPSC मध्ये येण्यापूर्वी “अभ्या लेंडव्या” महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) कार्यरत होता आणि त्याने ATS (Anti-Terrorism Squad) ट्रेनिंग देखील घेतले होते! तपास यंत्रणा आता त्याच्या मागील सर्व पोस्टिंग्ज आणि कार्यकाळाची कसून छाननी करत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींशी त्याचे जुने किंवा अंतर्गत संबंध होते का, हे सगळं बाहेर आल पाहिजे . @Thempscdecoded

अतिशय उच्चकोटिचे आणि सोयीस्कर 'Sunday Wisdom'! पेपरफुटीच्या चिखलात संपूर्ण यंत्रणा गळत असताना, मूळ चोरांना “अभय” द्यायचे आणि भर रस्त्यावर न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांनाच "शांत राहा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा" असे मोरल सायन्सचे धडे पाजायचे—वाह रे प्रशासकीय भक्ती! हे म्हणजे एखाद्याच्या घरात दरोडा पडावा, घरमालकाचे सर्वस्व लुटावे आणि वर त्यालाच "अरे, कपाटाची चिंता सोडून तू शांतपणे ध्यान लावायला शिक" असे सांगण्यासारखे आहे. आंदोलन लांबल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते हे सांगायला भारी सुसंस्कृत बौद्धिक लागते, पण हे आंदोलन 'तुटेपर्यंत ताणले' कोणी? ज्या लायकीच्या खुर्चीवर बसून पारदर्शक परीक्षा घेण्याची जबाबदारी पूर्णपणे झोपून पार पाडली, त्यांना जाब विचारण्याऐवजी, हक्क मागणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हा कसला उच्च दर्जाचा न्याय? यंत्रणेतील सडलेला गाभा तसाच ठेवायचा, प्रशासनाला क्लीन चिट द्यायची आणि वरून विद्यार्थ्यांना "या गदारोळात विचलित होऊ नका" असा सुसंस्कृत मलमपट्टीचा सल्ला द्यायचा—थक्क करणारी कला आहे ही! नुकसान करणाऱ्या यंत्रणेचे लांगूलचालन करून विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीची अशी थट्टा करणारी ही 'सुसंस्कृत बौद्धिक कसरत' खरोखरच तोडस आणि लाजवाब आहे! @Thempscdecoded

photo content

SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा P
SWAYAM STUDY PLAN राज्यसेवा आणि Combined B/C साठी Vimp Thempscdecoded App Download Here Thempscdecoded App Download Here हा Plan कसा use करायचा, ते खालील video मध्ये सांगीतल आहे . 👇 👇 https://www.youtube.com/live/mzbt9l3kPN8?si=xo3TUs8EFzY9eIHJ