ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 889 مشتركاً، محتلاً المرتبة 16 993 في فئة التعليم والمرتبة 35 391 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 889 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 16 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 330، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 42.87‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 32.50‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 097 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 864 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 17 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 889
المشتركون
-624 ساعات
+4887 أيام
+1 33030 أيام
أرشيف المشاركات
जे नवीन आहेत त्यांच्यासाठी 👇 आपल TheMpscDecoded App ओपन केल्यावर तुम्हाला समोरच दोन subscription plans दिसतील. 1) Swayam 45 Days Subscription (Access to All Courses) आणि 2) 13 Months Subscription (Access to All Courses) तुम्हाला जर अस वाटत असेल की 45 दिवसांत हे लेक्चर्स एकदा बघून संपवू शकता, आणि एकदा बघितल्यावर नंतर गरज लागणार नसेल तर 45 Days चा plan घ्या. आणि, जर अस वाटत असेल की वर्षभर access रहायला हवा, 2026 पूर्व आणि मुख्य पर्यंत, तर मग 13 Months चा plan घ्या. सर्व DNA Slides ला सुद्धा access आहे, डाउनलोड करून झेरॉक्स करु शकता किंवा screen वर वाचू शकता. दोन्ही plans मध्येच सर्व काही same आहे, फक्त validity चा फरक. Views च काहीच limit नाहीये. कितीही वेळा बघा . जास्तीत जास्त फायदा करून घ्या ह्या content चा. एकदम To The Point आहे, already मागच्या वर्षी खूप मुलांना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून Final post काढण्यासाठी हा content खूप useful ठरला आहे . Swayam Pyq facts आणि DNA Slides ज्यांनी मनापासून केल्या केल्यामुळे “पूर्व/मुख्य” परीक्षेत फायदा झाला त्यांचे reviews सुद्धा App वर दिले आहेत, नक्की वाचा .

I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च  Subscription  घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा  1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही.

⚠️PYQ Facts High Alert 👆 Swayam PYQ Facts ने मागच्या वर्षीच्या तिन्ही पूर्व परीक्षेत (राज्यसेवा, Combined B आणि C) 60% च्या
+3
⚠️PYQ Facts High Alert 👆 Swayam PYQ Facts ने मागच्या वर्षीच्या तिन्ही पूर्व परीक्षेत (राज्यसेवा, Combined B आणि C) 60% च्या वर Strike Rate दिला आहे. ज्यांनी मनापासून Swayam Pyq facts केले होते त्यांचे results आले आहेत आणि final post पण मिळेलच. तुम्ही जो पर्यंत स्वतः हाताने लिहित नाही तो पर्यंत काही होणार नाही . परीक्षेत Average आणि below average marks येत असतील तर घासावच लागणार. मेहनत करायची तयारी असेल आणि post काढायची असेल तरच Swayam Pyq Facts आणि DNA Slides करा. नाहीतर हा attempt पण असाच waste करायचा असेल तर as u wish. अजूनही वेळ गेलेली नाही. 2026 चा तिसरा महिना आता संपत आलाय. आता तरी seriously अभ्यासाला लागा. THEMPSCDECODED App THEMPSCDECODED App

ह्या Subscription Plan मध्ये काय मिळेल : 1) Polity 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 2) History 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 3) Geography 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 4) Economics 180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts Video Lectures (15HR) 5) Marathi English PYQ Analysis Video Lectures (15HR) 6) राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ Analysis Video Lectures (25HR) आणि, DNA Slides 🔥 7) General Science DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 8) Environment DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 9) पंचायत राज DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 10) ICT+Remote Sensing DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 11) RTI+RTS act DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 12) English Vocab DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) 13) मराठी शब्दसंग्रह DNA Slides (PYQ Facts 2012 - 2025) वरील तेरा कोर्सेस ह्या Subscription Plan मध्ये मिळतील. तुम्हाला जर वाटत हे सर्व 45 दिवसांत cover करू शकता, तर 45 Days चा plan घेऊन complete करून टाका. आणि जर ह्या सर्व content ला तुम्हाला 2026 च्या पूर्व आणि मुख्य पर्यंत access हवा असेल तर 13 महिन्यांचं subscription घेऊन lectures बघायला सुरु करा. Views च काहीच limit नाही, कितीही वेळा बघू शकता.

👆👆गुढीपाडवा Special Subscription Plans Use Coupon Code : PADVA App Link ✅THEMPSCDECODED App
👆👆गुढीपाडवा Special Subscription Plans Use Coupon Code : PADVA App Link THEMPSCDECODED App

Use Coupon Code : PADVA
Use Coupon Code : PADVA

🚨 MPSC चा सर्वात आवडता 'ट्रॅप' Decoded 👇 🤔 १९०७ च्या ऐतिहासिक सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? रासबिहारी घोष की रासबिहारी बोस? 🤔 'शारदा सदन' पंडिता रमाबाईंचे की रमाबाई रानडेंचे? मग 'सेवा सदन' कोणाचे? 🤔 दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग की सेनापती बापट... यापैकी 'प्रार्थना समाज' नेमका कोणी काढला? 🤔'केसरी'चे संस्थापक टिळक, पण त्याचे पहिले 'संपादक' कोण? मित्रांनो, वाचताना एका सेकंदासाठी तरी कन्फ्युजन झाले ना? 🤯 परीक्षेत नेमक्या याच 'समान नावांवर' आयोग आपल्याला फिरवतो आणि येणारे हक्काचे मार्क्स जातात. हा गोंधळ कायमचा संपवण्यासाठी Thempscdecoded घेऊन आले आहे इतिहासाचा "Master Ready-Reckoner"! 🔥 👇 या एकाच PDF मध्ये तुम्हाला काय मिळेल?गटनिहाय वर्गीकरण: सर्व 'गोपाळ' (गोखले/देशमुख/आगरकर), सर्व 'विष्णू', सर्व 'पांडुरंग' आणि सर्व 'बोस' एकाच ठिकाणी! ✅ १० कन्फ्युजिंग संस्था: 'मानव धर्म सभा' आणि 'परमहंस मंडळी' यातला अचूक फरक. 💡 भन्नाट Memory Tricks: (उदा. घोष = सभेचे अध्यक्ष, बोस = बॉम्ब/क्रांती! किंवा शारदा = परदेश/ख्रिस्ती, सेवा = रानडेंची आरोग्य सेवा) 🎯 १२०+ PYQ Facts: प्रत्येक व्यक्तीवर आयोगाने विचारलेले २ सर्वात 'High-Priority' फॅक्ट्स! 📌 स्मार्ट अभ्यास: मित्रांनो, परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात जाडजुड पुस्तके वाचण्यापेक्षा हे 'रेडी-रेकनर्स' तुमचे मेरीट ठरवतात. ही PDF आत्ताच डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि वाचा. पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

💯 Error Free PDF ☄️ 150 Years Events Decoded (1875, 1876, 1877) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

💯 Error Free PDF ☄️ 150 Years Events Decoded (1875, 1876, 1877) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

Upsc करणाऱ्यांनी नक्की Join करा. आज संध्याकाळी 6 वाजता .

Would you like a livestream session regarding upcoming Prelims preparation and doubt resolution?
Anonymous voting

💯 Error Free PDF ☄️ 125 Years Events Decoded (1900, 1901, 1902) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

👆अशाच Format मध्ये 125/150/175/200 वर्ष पूर्ण झालेल्या घटनांच्या Booklets अपलोड करायच्या का ?
Anonymous voting

All Chapters Completed 🔥 आता Zerox करू शकता 👍

💯 Error Free PDF ☄️ ✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤 75 Years Events Decoded (1950,1951,1952) पासवर्ड टू ओपन पीडीएफ : @Thempscdecoded Pvt Channel Link : https://t.me/+zljdHno6NrkwNzJl

आज ज्यांनी मराठी Vocab DNA Slides घेतल्या आहेत त्यांनी आता वाचायला सुरू करा. Print काढणार असाल तर एका पानावर 4 अशा print करू शकता. “शुद्धलेखन” चा Chapter सोडून सर्व chapters आता App वर उपलब्ध आहेत. शुद्धलेखन आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत अपलोड होईल . नक्की वाचा slides. Fast Revision साठी best आहे. English Vocab च्या DNA Slides सुद्धा App वर available आहेत, त्या पण वाचा . All The Best

24HR Offer Ending Soon 👆👆

🔥 मराठी Vocab DNA Slides एक नंबर response 👍 न भूतो न भविष्यती

एका शब्दाचे अनेक अर्थ (Complete PDF) मराठी Vocab DNA 🖥Pyq Facts 1984 to 2024🖥 App ची लिंक THEMPSCDECODED App