ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 890 مشتركاً، محتلاً المرتبة 16 945 في فئة التعليم والمرتبة 34 916 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 890 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 061، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 47.08‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 22.00‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 598 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 616 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 890
المشتركون
-224 ساعات
-257 أيام
+1 06130 أيام
أرشيف المشاركات
🙏🙏Mpsc Rajyaseva 28th September postpone🙏🙏 आपल्याला notification येऊ पर्यंत जोरात प्रयत्न करावे लागतील, सामूहिक प्रयत्न क
+1
🙏🙏Mpsc Rajyaseva 28th September postpone🙏🙏 आपल्याला notification येऊ पर्यंत जोरात प्रयत्न करावे लागतील, सामूहिक प्रयत्न करावे लागतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने आमदार खासदार मंत्री ह्यांना कॉल messege करा, टेलिग्राम admins ना सांगा आपला मुद्दा त्यांच्या चॅनेलला टाकायला, news मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळखी असतील तर आपला मुद्दा अजून जोरात news मधे आला पाहिजे, सगळ्यांनी notification येऊ पर्यंत जोरात पूर्ण ताकदीनं सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Punjab सरकारने पण पूर परिस्थितीमध्ये  एक्झाम postpone केली आहे🙏🙏🙏🙏🙏🙏 आम्हा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करा कृपा करून. आमची परिस्थिती फार बिकट आहे सध्या🙏🙏🙏🙏🙏
मराठवाड्यात महापुराचे तांडव. https://youtu.be/v6Zei2Qfixk?feature=shared
Join @Thempscdecoded

🙏🙏Mpsc Rajyaseva 28th September postpone🙏🙏 आपल्याला notification येऊ पर्यंत जोरात प्रयत्न करावे लागतील, सामूहिक प्रयत्न करावे लागतील, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने आमदार खासदार मंत्री ह्यांना कॉल messege करा, टेलिग्राम admins ना सांगा आपला मुद्दा त्यांच्या चॅनेलला टाकायला, news मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळखी असतील तर आपला मुद्दा अजून जोरात news मधे आला पाहिजे, सगळ्यांनी notification येऊ पर्यंत जोरात पूर्ण ताकदीनं सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Punjab सरकारने पण पूर परिस्थितीमध्ये एक्झाम postpone केली आहे🙏🙏🙏🙏🙏🙏 आम्हा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करा कृपा करून. आमची परिस्थिती फार बिकट आहे सध्या🙏🙏🙏🙏🙏

7aa7ca76-03da-456c-ad9d-c44757fd513e.pdf0.33 KB

photo content
+1

मराठवाडा अतिवृष्टी 🌧🌧🌧🌧 परिस्थिती गंभीर आहे. 27 आणि 28 सप्टेंबर पर्यंत अशीच परिस्थिती राहील, अस IMD ने सांगितल आहे . 28 सप्टेंबर ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत . आयोगाला Twitter वर टॅग करू शकता, तसेच email द्वारे विनंती करू शकता. Join @Thempscdecoded

आज कुणी मुलाखती दिल्या असतील तर plz contact me @SudarshanJaybhay

राजा माणूस, देवमाणूस , Royal माणूस. सध्याच्या राजकारणातील कोहिनूर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. सामान्य जनतेचा आधारवड. सध्या पावसाने थैमान घातले असताना देखील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून मदत करत आहेत . ह्याना बनवा मंत्री, मुख्यमंत्री . ह्यांच्या हातात द्या सत्तेची सूत्र. https://youtu.be/2BaAq9B2_1k?feature=shared

आज last date आहे 👆👆

ह्यांना कुणी ओळखत असेल किंवा काहीही contact असेल तर plz contact me @SudarshanJaybhay

Opt out करा, इतर aspirants चे आशीर्वाद घ्या. हेच तर कामी येणार आहे पुढे आयुष्यात. नाहीतर सर्व इथेच फेडाव लागेल व्याजासकट. उद्या last date आहे. आजच विषय संपवून टाका आणि यादीतील खालच्या aspirants साठी वाट सुकर करून द्या. All the best for future journey

ससून हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल प्रोसेस. Join @TheMpscDecoded
ससून हॉस्पिटल पुणे येथील मेडिकल प्रोसेस. Join @TheMpscDecoded

टेलिग्रामवरील फसव्या जाहिरातीपासून वाचण्यासाठी हे करा.
टेलिग्रामवरील फसव्या जाहिरातीपासून वाचण्यासाठी हे करा.

Group C पेपर 2 गट ' क ' मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका..

Group C पेपर 1 गट ' क ' मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका..

जिंकून या 🤗🤗 विजयी भव 🔥🔥
Join @TheMpscDecoded

विनामुल्य Mock Interview🤗🤗 राज्यसेवा 2024 Join @TheMpscDecoded
विनामुल्य Mock Interview🤗🤗 राज्यसेवा 2024 Join @TheMpscDecoded

28 सप्टेंबर ची तयारी करणाऱ्यांसाठी...(Mentorhub pune) आत्ताच राजपत्रित सेवा पूर्व परीक्षेचे हॉलतिकीट आलेले आहेत.. अभ्यास झाला असेलच पण आता गरज आहे शेवटच्या booster dose ची... याच अनुषंगाने आपण आयोजित करत आहोत confidence booster session... 1)या session द्वारे सलग 3 दा(2022,2023,2024) पूर्व परीक्षा पास होताना माझा approach काय होता?? 2)आयोगाचा pattern म्हणजे काय?? 3)प्रत्येक विषयाला कसे deal करावे?? 4)Upsc वरून Mpsc वर shift होण्याऱ्यांनी पूर्व परीक्षेला कसे डील करावे? 5)तुमच्या शंका दिनांक-21 सप्टेंबर 2025(रविवार) वेळ-सकाळी 11 ते 1 ठिकाण-कृषी प्रबोधिनी Office- Fourth Floor, Business Square building, 30, Tilak Rd, opposite to SP college, opposite SP biryani house, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 https://maps.app.goo.gl/uXjnfECMHehcBJ5VA?g_st=atm जे offline नसतील त्यांच्यासाठी आपण online उपलब्ध करून देऊ... काळजी नसावी... आपली combine free mentorship join करण्यासाठी private telegram channel link- https://t.me/+VSEBZZfHQww1ZjBl Youtube channel link-=https://youtube.com/@mentor_hubofficial?si=D_YFwx3acCO2OVtu

MPSC सचिव पदी IAS सौरभ कटियार यांची निवड
MPSC सचिव पदी IAS सौरभ कटियार यांची निवड