ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 014 مشتركاً، محتلاً المرتبة 16 909 في فئة التعليم والمرتبة 34 777 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 014 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 003، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 56.43‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 14.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 705 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 765 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 014
المشتركون
-324 ساعات
-77 أيام
+1 00330 أيام
أرشيف المشاركات
मराठी इंग्लिश 800 Practice MCQ Password @Thempscdecoded

+3
राज्यसेवा_मुख्य_भाषा_पेपर_OBJ_2023_2016.pdf16.33 MB

Combined B mains ला असाल तर फक्त mains वर focus करा, दुसर काहीच करू नका. Combined C Mains ला appear व्हायचे chances असतील तर फक्त C च्या mains वर focus करा. RS Mains दिली असेल आणि 2025 ची राज्यसेवा करायची असेल तर आता 1 ते 1.5 महिना Optional करायला हवा. 2024 ची RS पूर्व नापास झाला असाल आणि 2025 ची RS करणार असाल तर आतापासूनच RS पूर्व चा अभ्यास करायला हवा . RS पूर्व करायची नसेल आणि Combined mains ला पण नसाल आणि नोव्हेंबर ची Combined पूर्व द्यायची असेल तर जुलै end पर्यंत मराठी इंग्लिश चांगल करून ठेवायला हव आणि 1 ऑगस्ट पासून Combined पूर्व चा अभ्यास सुरू करावा. Mpsc च करायची नसेल आणि लवकर job हवा असेल तर लवकरात लवकर typing certificate काढून घेवून सरळसेवा Exams वर focus कराव्यात. स्पर्धा परीक्षा क्षेत्र च नको असेल, तर कसलीही लाज न बाळगता जो मिळेल तो जॉब करायला हवा. किंवा चांगले partners मिळाले तर startup सुद्धा सुरू करू शकता. “Nothing is permanent, everything is temporary” स्पर्धा परीक्षेच्या बाहेर सुद्धा जग आहे, आणि त्याचा आवाका खूप मोठा आहे. 2025 अर्ध संपल आहे. कठोर परिश्रम घ्यायची तयारी असेल तरच पुढच्या परीक्षा द्यायच planning कराव . अन्यथा सरळ राम राम ठोकावा. @Thempscdecoded

आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व 2024 पेपर

राज्यसेवा मुख्य वाले, पेपर कसे गेले, कळवा मला. @SudarshanJaybhay

RS Mains Pyq analysis च्या pdf ज्यांनी last moment ला पाहिल्या असतील त्यांना फायदा झाला असेल, तर its my pleasure. And thanks
RS Mains Pyq analysis च्या pdf ज्यांनी last moment ला पाहिल्या असतील त्यांना फायदा झाला असेल, तर its my pleasure. And thanks for the appreciation

राज्यसेवा आणि कम्बाईन मध्ये पोस्ट असलेल्या सगळ्यांना एकदा अपील करतो की ग्रुप सी च्या पेपर ची प्रीलियम देऊ नका जेणेकरून गरजू विद्यार्थी पास होतील एक चांगल्यापैकी आवाहन करा बऱ्याच पोरांचे म्हणणं आहे राज्यसेवेला आलेली लोक ग्रुप सी चा पेपर टाईमपास म्हणून देतील आणि कट ऑफ वाढवून ठेवतील तसाही ग्रुप सी च्या जागांमध्ये यावेळी कोणतेही चांगली सो कॉल्ड क्रीम पोस्ट नाहीये.🙏 जनहितार्थ जारी.

Swayam PYQ Crux [ सर्व परीक्षांच्या Core विषयांसाठी एकच कोर्स ] Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Economi
Swayam PYQ Crux [ सर्व परीक्षांच्या Core विषयांसाठी एकच कोर्स ] Core Polity [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Economics [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core History [180+ प्रश्नपत्रिकेच्या PYQ Facts] + Core Geography [180+ प्रश्नपत्रिकांच्या PYQ Facts] + SCIENCE Complete Course[42HR] Course Validity => 6 Months Views Limit => Unlimited App Link TheMpscdecoded Download

GS 4 साठी ह्या pdf मधला Static Content एकदा बघून घ्या

GS4 Economics Detailed Analysis Single PDF 2023 ते 2019 एकदा बघून घ्या, It will Help you. Join @Thempscdecoded

“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Available On Our App Thempscdecoded Download App Course Nam
+7
“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Available On Our App Thempscdecoded Download App
Course Name
“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Video Lectures & Printable PDF Available

आजचा राज्यसेवा GS1 (1 ते 80)

“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Available On Our App Thempscdecoded Download App Course Nam
+7
“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Available On Our App Thempscdecoded Download App
Course Name
“Combined B Mains” Marathi English Fasttrack Revision through PYQ Video Lectures & Printable PDF Available

"पंचायत राज Fasttrack Revision" 2013 ते 2023 मध्ये आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा CRUX GS 2 साठी एकदा वाचून घ्या Join @Thempscdecoded

photo content