ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 014 مشتركاً، محتلاً المرتبة 16 909 في فئة التعليم والمرتبة 34 777 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 014 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 003، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 56.43‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 14.85‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 705 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 765 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

12 014
المشتركون
-324 ساعات
-77 أيام
+1 00330 أيام
أرشيف المشاركات
राज्यसेवा मुख्य मराठी इंग्लिश objective आज झालेला पेपर 2024

GS 1, GS 2 Revise करून घ्या जेवढ जमेल तेवढ. गप्पा मारण्यात आणि फोन वर वेळ घालवू नका. "Your time is precious"

GS 2 च्या एवढ्या चार Pdf एकदा बघून घ्या

2023 GS2 Self .pdf41.48 MB

2022-GS-2 Single pdf .pdf12.49 MB

2021-GS-2.pdf16.11 MB

2021-GS-2 प्रश्न 1 ते 104.pdf12.81 MB

2020 GS2 PYQ Analysis For Fasttrack Revision [प्रश्न क्रमांक 1 ते 150]

ब्रेक मध्ये पटापट revise करून घ्या जेवढ जमेल तेवढ. गप्पा मारण्यात आणि फोन वर वेळ घालवू नका.

Subjective 2024.pdf7.13 KB

English Essay 1) Terrorism 2) My idea of happy World मराठी निबंध 1) हरित ऊर्जा 2) वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

Essay चे Topics कळवा मला . photo पाठवा @SudarshanJaybhay

Maths Reasoning Solution Combined पूर्व 2020-2023 Join @Thempscdecoded Thempscdecoded Download App

NDMA चा msg..
NDMA चा msg..

परीक्षेसाठी सोबत काय काय न्यायचं आहे, ते सोबतच्या मेन्सला असणाऱ्या Aspir शी discuss करून आजच बॅग भरून ठेवा. एखाद दुसरी गोष्ट सकाळी घाईगडबडीत विसरून जातो. Exam centre वर वेळेच्या आधीच जाऊन बसा. पाऊस, traffic etc ह्या सगळ्यांचा अंदाज घेऊन शक्यतो लवकरच निघा. तब्येतीची काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत . Break मध्ये बाहेरच रस्त्यावरच खाऊ नका, पाणी सुद्धा कुठलही पिऊ नका. आजारी पडाल, असा एकही stunt मारू नका

शेवटच्या क्षणापर्यंत लढा. शेवटच्या पेपर पर्यंत. पेपर मधल्या शेवटच्या सेकंदापर्यंत. तीन दिवसांच्या संपूर्ण process ला सकारात्म
शेवटच्या क्षणापर्यंत लढा. शेवटच्या पेपर पर्यंत. पेपर मधल्या शेवटच्या सेकंदापर्यंत. तीन दिवसांच्या संपूर्ण process ला सकारात्मकतेने सामोरे जा. Ups downs आले तरी balanced approach ठेवा, stable रहा. इथपर्यंत आलात, एवढा अभ्यास केलात, म्हणजे already तुम्ही mentally strong आहात. कुणाच्या certificate ची गरज नाही तुम्हाला आता. आणि कुणाच्या आधाराची पण गरज नाही. तुम्ही Mentally+Emotionally+Physically strong आहात. कुणावरही depend न राहता पुढचे तीन दिवस तुम्ही तुमचं 100% द्यायच आहे. All The Best For The Mains Join @Thempscdecoded

आयोगाकडून Clarification.. परीक्षा वेळेवर
आयोगाकडून Clarification.. परीक्षा वेळेवर

यलो अलर्ट – पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात
यलो अलर्ट – पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्ट – कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते. रेड अलर्ट – नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येते. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते.

मुंबई ठाण्यात Red Alert पुणे घाट माथ्यावर Orange Alert पहिल्याच पावसात मुंबई ची तुंबई
+2
मुंबई ठाण्यात Red Alert पुणे घाट माथ्यावर Orange Alert पहिल्याच पावसात मुंबई ची तुंबई