ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 893
المشتركون
+124 ساعات
-67 أيام
+1 19430 أيام
أرشيف المشاركات
🌟 🔤🔤🔤🔤 ✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤🔤 ज्यांनी PYQ Facts चे लेक्चर्स पूर्ण केले आहेत, Pdf लिहून काढल्या आहेत त्यांनी 8,9,10,11 डिसेंबर ला Recalling करायचं आहे. PYQ Facts Recalling Sessions Schedule 👇👇 पॉलिटी 6HR ❤️ 8 डिसेंबर
सकाळी 10 ते 1 संध्याकाळी 4 ते 7
भूगोल 3HR ❤️ 9 डिसेंबर
Evening 4 ते 7pm
इकॉनॉमिक्स 3HR ❤️ 10 डिसेंबर
Evening 4 ते 7Pm
इतिहास 5HR ❤️ 11 डिसेंबर
Morning 10 ते 1 Evening 4 ते 6
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🌟 🔤🔤🔤🔤 ✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤🔤 ज्यांनी PYQ Facts चे लेक्चर्स पूर्ण केले आहेत, Pdf लिहून काढल्या आहेत त्यांनी 8,9,10,11 डिसेंबर ला Recalling करायचं आहे. PYQ Facts Recalling Sessions Schedule 👇👇 Polity ❤️ 8 डिसेंबर
सकाळी 10 ते 1 संध्याकाळी 4 ते 7
भूगोल 3HR ❤️ 9 डिसेंबर
Evening 4 ते 7pm
इकॉनॉमिक्स 3HR ❤️ 10 डिसेंबर
Evening 4 ते 7Pm
इतिहास 5HR ❤️ 11 डिसेंबर
Morning 10 ते 1 Evening 4 ते 6
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

+7
🦒 🦓 🦔 ANIMAL Classification By @Thempscdecoded वाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

⚡️ ⚡️ विद्युतधारा Electricity By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

🔈 📏 Sound & Measurements By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

Congratulations "STI Amruta Patil" 🎉👏 It is a well-deserved success. You are at the start of the journey, and I wish you success on every step.

Polity+Geo+Hist+Eco हेच ते चार विषय जे हमखास मार्क्स देतील. पेपर झाल्यावर science किंवा current चा चुकलेला प्रश्न बघून जेवढा त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास ह्या चार विषयाचे प्रश्न चुकल्यावर होतो. हे 50 मार्क्स low hanging fruits आहेत. इथे जर 45 च्या खाली आले तर स्पर्धेतून direct बाहेर. हेच ते विषय जे वाचताना सोपे वाटतात आणि परीक्षेत game करतात. म्हणूनच Swayam PYQ Facts बनवून दिले आहेतं, आणि आता Recalling Sessions पण add केले आहेत. सोपे प्रश्न आता नाही चुकणार, हातातले मार्क्स आता नाही जाणार. Recalling करा, अजिबात सुट्टी देऊ नका. मागच्या वर्षी आपल्या Swayam PYQ facts च्या pdf ज्यांनी पूर्ण लिहून काढल्या आणि सोबत Recalling सुद्धा केली आहे त्यांनी Prelim/Mains/posts काढल्या आहेत. Pyq Facts login काढण आणि Recalling करण सोप्प नाही . पण एकदाच तर करायचंय तुम्हाला. "No Pain, No Gain" मला नुसता कन्टेन्ट आणि लेक्चर्स देऊन तुमच अभ्यास साहित्य अजून वाढवायचं नाहीये. तुमची ह्या वर्षी Post निघाली पाहिजे ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीत. त्यासाठीच हा Swayam PYQ Facts चा प्रपंच. जय हिंद. 🫡🫡 जॉइन - ऑफिसर्स घडवणारी बॅच.👇👇 Join Swayam Pyq Facts Monthly Subscription
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Congratulations STI/ASO🎉👏 Third Waiting

👆👆PYQ Facts च्या Pdf भरून झाल्या असतील तर Recalling चे sessions पण संपवा लवकर.

🦴 🩻 🦠 मानवी शरीर (Human Body ) By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

"वाचावच लागतंय" वाल्या pdf save करून ठेवा किंवा forward करून ठेवा. नंतर म्हणायचं नाही की सांगितल नाही म्हणून. जसा वेळ मिळेल तस अपलोड करेल अजून.

Exam वेळेवर होवो किंवा postepone होवो. माझा अंदाज बरोबर नाही आला तरी चालेल. जो पर्यंत आयोगाकडून clarification येत नाही तो पर्यंत आपण आपल्या ग्रुप वर हेच सांगणार की , "Exam वेळेवरच 👍👍 Distract होऊ नका.." 2_3 admin च्या नादि लागून ऐन वेळेला स्वतःच्या preparation चा खेळ खंडोबा करून घेऊ नका. आयोग जो पर्यंत सांगत नाही तो पर्यंत कशावरच विश्वास ठेवू नका. Post काढे पर्यंत अभ्यासाची intensity कमी होऊ द्यायची नाही. Exam pp च्या useless discussion मध्ये अजिबात पडू नका. शासनाच्या प्रक्रियेनुसार जे व्हायचं ते होईल. सर्वांनी अभ्यासावरच focus ठेवा. Post काढण सोप्प नाहीये, पास झालेल्यांना विचारा किती घासावी लागते. आपल्याला post घ्यायची आहे ह्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत. Telegram कमी बघा. जय हिंद. Join @Thempscdecoded

Exam वेळेवरच 👍👍 Distract होऊ नका..

आपल्या ग्रुप वरच्या प्रत्येकाने retweet करा आणि share करा... Full जोर लावा.

मारा Retweet…..

मानवी रोग (Human Disease)वाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

👆👆 चारही विषयांसाठी ह्याच pdf आहेत App वर. काहींच्या phone मधून झेरॉक्स साठी  pdf सेंड होत नाहीये. तर त्यांनी ह्याच pdf Zerox कराव्यात.

+3
History_180+_प्रश्नपत्रिकेंच्या_PYQ_Facts_.pdf2.03 MB