"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Chemical Engineer SudarshanJaybhay
(Author, Educator, Mentor, Content Creator)
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
आपल्या Swayam PYQ Facts Monthly Subscription System मध्ये आता चारही विषयांचे Recalling Sessions आपल्या App वर add केले आहेत.परीक्षेत होणाऱ्या silly mistakes टाळण्यासाठी हे Recalling sessions करावेत.
44 वी घटनादुरुस्ती की 42 घटनादुरुस्ती?, HC Judge ची नियुक्ती राज्यपाल करतो की राष्ट्रपती करतो?, रमाबाई रानडे की पंडिता रमाबाई ?, नगरपालिकेची तरतूद IXA मध्ये आहे की XIA मध्ये? => असे प्रश्न सोपे असतात. पण परीक्षेत घाई घाईत हे सोपे प्रश्न पण चुकतात.
आपल्याला ह्या वेळी एकही silly mistake होवू द्यायची नाही. Facts वर एवढी जबरदस्त command आणायची की factual प्रश्न चुकूनच द्यायचा नाही.जेवढ recalling कराल, तेवढा confidence वाढेल आणि स्कोर पण .
हातातले marks तर सोडायचेच नाहीत कोणत्याही परिस्थितीत.Subscribe to => ऑफिसर्स घडवणारी System Join करा, Time waste करू नका. Join Swayam PYQ Facts Monthly Subscription System👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
App जेव्हा अपडेट करता, तेव्हा पुन्हा लॉगिन करताना problem आला तर => “Unlock device request” वर click करा. App चा login id किंवा email id टाकून request submit करा.
✅उरलेल्या दिवसात मुख्य परीक्षेसाठी काय approach असावा, ✅Answer writing ची practice कशी करावी, ✅संदर्भ साहित्य काय असावे, ✅GS, Essay आणि Optional साठी प्रत्येकी किती वेळ द्यावा आणि सर्वात main म्हणजे मुख्य परीक्षा द्यावी की नाही, खरच आपण त्यासाठी तयार आहोत की नाही. आपल्याच्याने होईल की नाहीह्या सर्व मुद्द्यांवर discussion करण्यासाठी आपल्यासोबत श्री विकास सुभेदार सर असतील. मुख्य परीक्षेच्या preparation संबंधी तुमचे काहीही doubts असतील तर आताच खालील id वर message करून ठेवा. डॉ. विकास सुभेदार [MBBS] [Upsc 3 Interviews, 5 Mains] [ Essay 141, 131] [ Ethics 121] [ GS 1,2, & 3 : 100+ in Every Mains] [सध्या धाराशिव येथे Medical Officer म्हणून कार्यरत ] [Founder - @Iassatyashodhak] Telegram I’d @Drvikassubhedar Contact 9766048711 Join @Thempscdecoded
आज PYQ facts मध्ये भूगोल, इतिहास आणि इकॉनिमिक्स चे Recalling sessions अपलोड होतील.
Recalling Sessions करण्यासाठी दोन वेगळ्या रंगाचे पेन आणि blank papers जवळ ठेवा.
एका वेळी एकच लेक्चर करा. लेक्चर complete झाल्यावर दुसऱ्या रंगाच्या पेनाने जे नाही आल ते लिहून घ्या .प्रश्नाचा pattern आणि options समजण्यासाठी संबंधित परीक्षेचे प्रश्न केलेच पाहिजेत. पण जेव्हा आपण PYQ facts बद्दल बोलतो तेव्हा game बदलतो. तेव्हा आपण सगळ्या परीक्षांचे PyQ नाही करायचे तर सगळ्या परीक्षांच्या PYQ facts करायच्या. जस 9 नोव्हेंबर च्या paper मध्ये 61 PYQ चे प्रश्न repeat नाही झाले, तर 61 PYQ फॅक्ट्स repeat झाल्या आहेत. PYQ facts वर command असेल तर उत्तर sure shot निघत. current मध्ये चक्क 5 PYQ विचारले आहेत आयोगाने.आयोग 14 वर्षापासून त्याच त्याच syllabus वर प्रश्न विचारतय, नवीन प्रश्न आणणार कुठून . 60% पेक्षा जास्त प्रश्न PYQ facts वर हमखास सुटणार, कुठलाही पेपर असो.
आपल्या App वर PYQ facts चे कोर्सेस सुरू करून वर्ष होईल आता. ह्या वेळी तरी PY
Q
facts करून जा . Result आणायचा आहे.लक्षात घ्या PYQ Facts वेगळे आहेत आणि PYQ प्रश्न वेगळे आहेत. गल्लत करू नका. Swayam PYQ Facts Monthly Subscription Plan 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
