ar
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 11 893 مشتركاً، محتلاً المرتبة 16 953 في فئة التعليم والمرتبة 35 113 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 11 893 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 194، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 50.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.10‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 6 018 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 3 223 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

11 893
المشتركون
+124 ساعات
-67 أيام
+1 19430 أيام
أرشيف المشاركات
https://t.me/vikaswanve/84 विकास वणवे(STI 2024) सरांच्या PYQ Analysis Batch वर आज 75% Off आहे. सरांनी To The point Analysis करून दिल आहे. मी आतापर्यंत जेवढी analysis ची पुस्तक पाहिली आणि लेक्चर्स पाहिले त्यापैकी क्वचितच 2-3 जणांनी pyq analysis वर जबरदस्त मेहनत घेतली आहे, त्यापैकीच एक म्हणजे विकास वणवे सर. अतिशय माफक दरात उपलब्ध असलेला हा कोर्स जर miss कराल तर बरच काही miss कराल. आपल्या @Thempscdecoded च्या platfrom वरून मी हा PYQ Analysis चा कोर्स आजच्या दिवस personally recommend करत आहे . नक्की Join करा. Detalils https://t.me/vikaswanve/84

डॉ बाबासाहेब आंबेडकर 🫡 🙏 By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

+3

👆👆 आपल्या Swayam PYQ Facts Monthly Subscription System मध्ये आता चारही विषयांचे Recalling Sessions आपल्या App वर add केले आ
+3
👆👆
आपल्या Swayam PYQ Facts Monthly Subscription System मध्ये आता चारही विषयांचे Recalling Sessions आपल्या App वर add केले आहेत.
परीक्षेत होणाऱ्या silly mistakes टाळण्यासाठी हे Recalling sessions करावेत.
44 वी घटनादुरुस्ती की 42 घटनादुरुस्ती?, HC Judge ची नियुक्ती राज्यपाल करतो की राष्ट्रपती करतो?, रमाबाई रानडे की पंडिता रमाबाई ?, नगरपालिकेची तरतूद IXA मध्ये आहे की XIA मध्ये? => असे प्रश्न सोपे असतात. पण परीक्षेत घाई घाईत हे सोपे प्रश्न पण चुकतात.
आपल्याला ह्या वेळी एकही silly mistake होवू द्यायची नाही. Facts वर एवढी जबरदस्त command आणायची की factual प्रश्न चुकूनच द्यायचा नाही.
जेवढ recalling कराल, तेवढा confidence वाढेल आणि स्कोर पण .
हातातले marks तर सोडायचेच नाहीत कोणत्याही परिस्थितीत.
Subscribe to => ऑफिसर्स घडवणारी System Join करा, Time waste करू नका. Join Swayam PYQ Facts Monthly Subscription System👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

+3

8,9,10,11 डिसेंबरचे Recalling चे लेक्चर्स Schedule प्रमाणे त्या त्या वेळेत Free आहेत सर्वांसाठी.. Open For All

Radioactivity & Heat By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

💡 💡 Light (प्रकाश) By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

आपल चॅनल left करणाऱ्यांना इथून पुढे मला personal msg करता येणार नाही. 5 डिसेंबर 2025 पासून जे आपल चॅनल left करतील त्यांनी आता @Thempscdecoded चा कन्टेन्ट, लेक्चर्स आणि इतर guidance विसरायच. इथून पुढे जे चॅनेल वर राहतील फक्त त्यांच्याशीच माझा contact राहील, त्यांच्याच touch मध्ये राहील. Both side ची chatting delete करणारे आणि identity disclose न करणाऱ्यांना पण ब्लॉक च केलं जाईल तुम्हाला तुमच freedom आहे तर मला पण माझं freedom आहे. आता फक्त आपल्या Subscribers शीच बोलणार.बाकीचे इथून पुढे कायमचे ब्लॉक. बाकी हवश्या, नवश्या, गवश्या साठी भरपूर चॅनेल आहेत, ते तुम्ही follow करू शकता. भविष्य एकदम चमकेल तुमचं. अभ्यास पण divert होणार नाही.

Magnetism(चुंबकत्व) Work & Energy (कार्य आणि ऊर्जा) Force & Motion (बल आणि गती) By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Subscribe @Thempscdecoded

🌟 🔤🔤🔤🔤 ✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤🔤 ज्यांनी PYQ Facts चे लेक्चर्स पूर्ण केले आहेत, Pdf लिहून काढल्या आहेत त्यांनी 8,9,10,11 डिसेंबर ला Recalling करायचं आहे. PYQ Facts Recalling Sessions Schedule 👇👇 पॉलिटी 6HR ❤️ 8 डिसेंबर
सकाळी 10 ते 1 संध्याकाळी 4 ते 7
भूगोल 3HR ❤️ 9 डिसेंबर
Evening 4 ते 7pm
इकॉनॉमिक्स 3HR ❤️ 10 डिसेंबर
Evening 4 ते 7Pm
इतिहास 5HR ❤️ 11 डिसेंबर
Morning 10 ते 1 Evening 4 ते 6
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

👆👆@TheMpscdecoded कडून जाहीर पाठिंबा

चॅनेल ची लिंक बदलली आहे तरी कुणाला वाटत असेल आमचे काम असच चालू राहू द्यावं तर नक्कीच लिंक शेअर करून पाठिंबा द्यावा बाकीचे आमचा शोध घेत बसा 😂😂😂 # सनसनाटी # पोलखोल Join https://t.me/sansanatimpsc

आपला Typing चा कोर्स घेण्याआधी ही Audio clip नक्की ऐका. Laptop किंवा Pc वर use करण्यासाठी Webpage वरून login करा. Webpage ची link Thempscdecoded.in

टायपिंग योद्धे 💻 तयारीत रहा 📌📌📌📌 आपल्या TheMpscDecoded App वर हवी तेवढी practice करा.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🌟 🔤🔤🔤🔤 ✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️✏️ 🔤🔤🔤🔤🔤🔤 ज्यांनी PYQ Facts चे लेक्चर्स पूर्ण केले आहेत, Pdf लिहून काढल्या आहेत त्यांनी 8,9,10,11 डिसेंबर ला Recalling करायचं आहे. PYQ Facts Recalling Sessions Schedule 👇👇 पॉलिटी 6HR ❤️ 8 डिसेंबर
सकाळी 10 ते 1 संध्याकाळी 4 ते 7
भूगोल 3HR ❤️ 9 डिसेंबर
Evening 4 ते 7pm
इकॉनॉमिक्स 3HR ❤️ 10 डिसेंबर
Evening 4 ते 7Pm
इतिहास 5HR ❤️ 11 डिसेंबर
Morning 10 ते 1 Evening 4 ते 6
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

+1
🔈 📏 Sound & Measurements By @Thempscdecodedवाचावच लागतय. No Choice Join @Thempscdecoded

सनसनाटी ची चपराक 👊👊 खरच गरज होती अशा एका चॅनल ची. "माझीच लाल संघटनेतील कार्यकर्त्यांचा" आणि "फेकम फाक करणाऱ्या भुरट्या admins" चा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. चांगल चाललंय 👌👌 "Anonymous च रहा साहेब तुम्ही. जीवाला धोका आहे तुमच्या"

सनसनाटी ची चपराक 👊👊 खरच गरज होती अशा एका चॅनल ची. माझीच लाल संघटनेतील कार्यकर्त्यांच आणि फेकम फाक करणाऱ्या भुरट्या admins चा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.