ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

الذهاب إلى القناة على Telegram

By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

تُعد قناة "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 13 024 مشتركاً، محتلاً المرتبة 15 723 في فئة التعليم والمرتبة 29 852 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 13 024 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 162، وفي آخر 24 ساعة بمقدار 1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 27.75‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 17.02‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 613 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 216 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

13 024
المشتركون
+124 ساعات
+467 أيام
+16230 أيام
أرشيف المشاركات
मुख्यमंत्रांच्या तोंडून आपण खूप वेळा ऐकल आणि आजही तेच ऐकल की “भीमनवार काकांच्या” काळात पेपर फुटला नाही मग कारवाई कस काय करणार ?”. मग एवढच सांगा, जेव्हा पेपर फुटला तेव्हा प्रभारी अध्यक्ष असलेले “वाघ काका” अजून MPSC Ofc मध्ये काय करत आहेत. CM सर, तुम्ही तिसरी चौथी च्या पोरांशी deal करत नाहियेत, आमची शाळा झाली, graduation झालय. आम्हाला मूर्ख समजायचं बंद करा . वाघ काकांना अजून पण ofc मध्ये का ठेवलंय, ह्याच उत्तर द्या. पत्रकारांना पण counter question करता येत नाहीत. जरा दोन दिवस MPSC च्या पोरांच्या हातात ते camera आणि दंडुके द्या. बघा कस दूध आणि पाणी वेगळ करतेत पोर .

भीमनवार काकांसकट पूर्वीच्या अध्यक्षांची सुद्धा चौकशी होणार. - CM सर

तुम्ही जर सदस्यसंख्या च पूर्ण भरत नाहीत तर आयोग गतीमान कस होणार. सदस्यांची vacancy भरण्याची प्रक्रिया तरी लवकरात लवकर पूर्ण क
+1
तुम्ही जर सदस्यसंख्या च पूर्ण भरत नाहीत तर आयोग गतीमान कस होणार. सदस्यांची vacancy भरण्याची प्रक्रिया तरी लवकरात लवकर पूर्ण करा. “2 जागेसाठी 28 अर्ज आलेत”. हे समजण्यासाठी सुद्धा RTI आणि First appeal टाकावी लागली. अशा गोष्टी तुम्ही स्वतःहून सांगायला हव्यात. आम्हाला पण बघायचं आहे की आता ह्या 28 जणांमधून तुम्ही कोणते दोन लोक भरणार आहात आणि कशाच्या basis वरून . @Thempscdecoded

राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवायचा असतो..CM कडे नाही. सर्व सदस्यांचे राजीनामे पण पाहिजेत. सत्ताधारी आमदारांकडूनच एवढे 1500-15
राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवायचा असतो..CM कडे नाही. सर्व सदस्यांचे राजीनामे पण पाहिजेत. सत्ताधारी आमदारांकडूनच एवढे 1500-1500 कोटींचे आरोप होत असतील तर आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा. काय लावलय हे. पोरांचं आयुष्य बरबाद करून टाकलं तुम्ही. आणि आता पोलिसांच्या नोटीसांची/केसेसची भीती दाखवताय. @TheMpscDecoded

ह्या Pdf मध्ये "राज्य लोकसेवा आयोगाला काढण्याची प्रकिया" दिली आहे, सोबत काही उदाहरणे दिली आहेत. आतापर्यंत ज्या लोकांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे, त्यांची सुद्धा नावे दिली आहेत. ह्यात अशी मंडळी आहेत सुद्धा आहेत, जे संबंधित प्रकरणात स्वतः phyisically involve नव्हते, तरी सुद्धा त्यांनी राजीनामे दिले आहेत. @TheMpscDecoded

काल 5/10/2026आम्ही 6 कृषी चे विद्यार्थी मुंबई मंत्रालय येथे Notification आणि कृषी recheking चे पत्र याबद्दल चौकशी करण्यासाठी
+1
काल 5/10/2026आम्ही 6 कृषी चे विद्यार्थी  मुंबई मंत्रालय येथे Notification आणि कृषी recheking चे पत्र याबद्दल चौकशी करण्यासाठी गेलो होतो. काल झालेल्या भेटी आणि त्यांनी दिलेले reply १) कृषी सचिव - परिमल सिंह   ... आम्ही कोणत्याही प्रकारे Joining प्रक्रिया थांबवू शकत नाही कारण MPSC चे नोटिफिकेशन आलेले नाही. २) V. राधा मॅडम - कृषी recheking साठी GAD मधून आम्ही कोणत्याही प्रकारचे पत्र पाठवले नाही. CM साहेबांच्या letter बद्दल माहिती नाही, राज्यपालांना पाठवलेल्या पत्राबद्दल माहिती घेऊन कळवली जाईल. ३) महाले साहेब ( खाजगी सचिव )- No Response ह्या विषयावर. फक्त कळवतो म्हटले आहेत. ४) परदेशी साहेब (CM सेक्रेटरी) - कृषी Recheking २०२४ ही होणार नाही. प्रोसेस पुढे गेलेली आहे. CM साहेबांकडून राज्यपालांना जे पत्र गेले आहे त्यात राज्यसेवा २०२५ चा recheking चा उल्लेख आहे. कृषी चा पत्रव्यवहार झालेला नाही आणि कृषी ची recheking होणार की नाही. राज्यपाल यांच्या पत्राबद्दल अधिक माहिती घेतो. Conclusion - कृषी मुख्य २०२४ recheking नाहीच. CM साहेबांनी कृषी rechecking चे आदेश दिले नाहीत. 🛑🛑यावर एकमेव पर्याय : MAT केस.

MPSC सदस्य पदभरती update | RTI मधून मोठी माहिती उघड! 🚨 MPSC मधील २ रिक्त सदस्य पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे (GAD) एकूण
+1
MPSC सदस्य पदभरती update | RTI मधून मोठी माहिती उघड! 🚨 MPSC मधील २ रिक्त सदस्य पदांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे (GAD) एकूण २८ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रथम अपील सुनावणीदरम्यान GAD कडून ही अधिकृत आकडेवारी ऑन-रेकॉर्ड समोर आली आहे. 📌 • जाहिरात: मे २०२६ मध्ये MPSC सदस्यांच्या २ रिक्त पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. • प्राप्त अर्ज: प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु असून एकूण २८ अर्ज आले आहेत. • सध्याची प्रशासकीय स्थिती: निवड समिती/छाननी समितीची शिफारस व अंतिम नियुक्ती प्रक्रिया अद्याप शासन स्तरावर पूर्ण झालेली नाही. 💡 MPSC च्या कामकाजाचा वेग, निर्णयप्रक्रिया आणि विविध परीक्षांचे नियोजन हे आयोगातील सदस्यांच्या पूर्ण संख्याबळावर (Quorum) थेट अवलंबून असते. त्यामुळे या पदभरतीचा मागोवा घेणे हजारो विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. @Thempscdecoded

सगळेच घालवा आता . कुणाचच तोंड बघायच नाही आता आम्हाला . ह्यांनी जर महाराष्ट्राच्या तरुणांची जवानी फुकून 1500-1500 कोटी कमवले अ
+2
सगळेच घालवा आता . कुणाचच तोंड बघायच नाही आता आम्हाला . ह्यांनी जर महाराष्ट्राच्या तरुणांची जवानी फुकून 1500-1500 कोटी कमवले असतील तर मग आता पोरांना कसलीही भीती राहीली नाही . ना पोलिसांची, ना प्रशासनाची, ना जेल ची, ना केसेस ची. आपल्या डोळ्यादेखत एवढा मोठा scam जर होणार असेल तर काय अर्थ आहे . SIT आणि CM सरांना विनंती आहे की लवकरात लवकर हे सगळं clear करा. ह्या आरोपांमध्ये तथ्य आहे का नाही, हे बाहेर काढा . कुणालाही जर पाठीशी घालाल तर गाठ विद्यार्थ्यांशी आहे . म्हणजे तुम्ही इकडे पोरांना, टेलिग्राम admins ना आणि पेठेतील शिक्षकांना नोटिसा पाठवता, आणि हे लोक जर 1500-1500 कोटींचे scam करून ह्यांवर साधी चौकशी सुद्धा नाही . SIT कडून काहीच update नाही . काय करायचं आता आम्ही 12-13 लाख विद्यार्थ्यांनी ? 12-13 लाख हा आकडा समजतो ना ? हे Mpsc चे पोर आहेत, बेरोजगार असले तरी ह्यातला एक एक जण विवेकानंद/दिपके/बापट आहे . चिरी मिरी घेवून गप बसणारी प्रजात नाही ही . वाचतो, अभ्यास करतो. तुमच्या सगळ्या चाली कळतात आम्हाला. आता फक्त भीमनवार च नाही तर सर्व सदस्यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला .

आमच्या स्वप्नांच्या अर्थी
आमच्या स्वप्नांच्या अर्थी

सबंध महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना "महाज्योती/सारथी/बार्टी/Tarti" च्या जागा 1000 वरून 100 करायच्या की 1000 च्या 2000 करायच्या हे मायबाप सरकारला कळायला हवं. परीक्षा पारदर्शकतेने घ्या जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना विद्यावेतन द्या. 1000 वरून जर 100 विद्यार्थ्यावर आलात, तर Upsc मध्ये मराठी टक्का कसा वाढणार. @TheMpscDecoeded

मी मंत्री झुकवण्याची ताकत ठेवतो माझं right आणि left wing शी घेणं देणं नाय, माझ्या हातामध्ये फणफणते सत्याची ज्वाला, माझं जातीशी अन् धर्माशी पण घेणं देणं नाय. माझी चलतेना मंत्रालयात चर्चा, मी पण हलवल्या ना parliment च्या खुर्च्या, लय जणांनी प्रयत्न केले तरी माझी वाकडी नाय झाली, जाऊन खोला माझ्या विरोधात मोर्चा

फक्त 👉 एस एम जोशी 🫡

अरे मजाक किया था विवेकानंद ने. ओम राजे तो सच मे आ गये है 🔥

photo content

विवेकानंद LivE 👉Day 4 LiVE https://www.youtube.com/live/isozvmoKohs?si=kmg96rQA2pDY3sc4

एक राऊत, सौ दाऊद LiVE https://www.youtube.com/live/isozvmoKohs?si=kmg96rQA2pDY3sc4

ओम राजे साहेब 🔥